भाग ४ इथे
.....................................
कल्पना लढवा !
खाली एका मराठी लेखाच्या संदर्भातील चित्र आहे. ते प्रातिनिधिक आहे.
तुम्ही कल्पनेने या चित्राला अनुरूप असे शीर्षक सुचवा आणि संबंधित विषय थोडक्यात लिहा.
प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही.
शक्यतो प्रश्न विचारू नका.
आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.
मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !
.....
चित्र सौजन्य : माझी पत्नी.
साभार !

वाचने
6847
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
संसाराचा दोलायमान
छान निरीक्षण
In reply to संसाराचा दोलायमान by shashu
स्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा
In reply to संसाराचा दोलायमान by shashu
छोटेसे बहिण भाउ.
स्त्री ची आसन व्यवस्था सुद्धा
वा,
मुलगाच हवा ह्या अतिरेकामुळे
कधी वर -चांगले, कधी खाली- १९
मला यांच्यामध्ये दोन वेगळ्या
वा !
....
मला सोडून "तुम्ही" कशी लस
मला सोडून "तुम्ही" कशी लस
अजून
समारोप !