मस्त पाऊस पडतोय,विचार येतो मनात की हे धुंद वातावरण एन्जॉय करावं, अनेक पर्याय आहेत की समोर, छानशी गझल ऐकत वाईनचे घोट घेत बसावं की अपूर्ण राहिलेल्या पुस्तकात गुडूप होऊन जावं, मैत्रीणीशी चॅट करत मनसोक्त वेळ घालवावा की एखादा गरमागरम पदार्थ चाखत जिव्हेला तृप्त करावं ?? यातलं काही करून मानवरची मरगळ जाईल अस वाटत नाही, आयुष्यात एका क्षणी एकही पुस्तक जवळच वाटत नाही की एखाद्या गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेऊन मन रमेल असंही वाटत नाही.सगळा रंगमंच सजलेला असताना आतली अस्वस्थता स्टेजवर पाय ठेऊच देईना.या मन नावाच्या अवयवाच काही कळत नाही,भवताल मस्त धुंद तर हे आपलं अस्वस्थ ,काय हवं असत मनाला?? अस्वस्थता पसरवणाऱ्या नसा दारूत बुडवून काढल्यावर आनंदी होतील का??आपल्या अस्वस्थतेची कारण आपल्याला नेमकी न कळणं ,किंवा ही दुखरी नस पकडता न येणे ही स्वाभाविक गोष्ट म्हणावी का? की अस करणं ही तद्दन येडझवेगिरी ???
वाचने
8956
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे बघा आणि ठरवा.
उपयुक्त व्हिडीओ
क्या बात है ट्रिगर तो सही पकडे है रास्ते का पता नही
पॉइण्ट मे बिंदु है !!
In reply to क्या बात है ट्रिगर तो सही पकडे है रास्ते का पता नही by गॉडजिला
:)
In reply to क्या बात है ट्रिगर तो सही पकडे है रास्ते का पता नही by गॉडजिला
कारण मूळ भावना एकच अस्वस्थता
In reply to क्या बात है ट्रिगर तो सही पकडे है रास्ते का पता नही by गॉडजिला
कोणतीही रिएक्शन जर ओब्जर्व
In reply to कारण मूळ भावना एकच अस्वस्थता by सोत्रि
जर एखादा १० कोटीची लॉटरी
In reply to कोणतीही रिएक्शन जर ओब्जर्व by गॉडजिला
इमोशन इस ड्यू टू फुल्ल ऑफ
In reply to जर एखादा १० कोटीची लॉटरी by सोत्रि
खरं आहे
_/\_ माउली दण्डवत घ्या...
In reply to खरं आहे by प्रसाद गोडबोले
People = This world
In reply to _/\_ माउली दण्डवत घ्या... by गॉडजिला
ही बाहेरची अस्वस्थताचच न कळत
In reply to खरं आहे by प्रसाद गोडबोले
ही बाहेरची अस्वस्थताचच न कळत
In reply to खरं आहे by प्रसाद गोडबोले
अस्वस्थता आतच आहे
In reply to ही बाहेरची अस्वस्थताचच न कळत by सोत्रि
ही बाहेरची अस्वस्थताचच न कळत
अस्वस्थता पसरवणाऱ्या नसा
विचार
एखार्ट च्या कोअर प्रिन्सिपल नुसार
In reply to विचार by सोत्रि
येस
In reply to विचार by सोत्रि
बट ट्रुथ इज
In reply to येस by गॉडजिला
@सोत्री
लेखापेक्षाही लांबलचक
वो जब याद आये, बहुत याद आये ...
एखार्ट टोलेचे नाव फारसे अथवा अधुन मधुन न घेता
In reply to वो जब याद आये, बहुत याद आये ... by चित्रगुप्त