आतापर्यंत हाती आलेले कल बहुसंख्य मतदानोत्तर सर्वेक्षणाच्या अंदाजाशी सुसंगत आहेत. कोरोना निर्बंधामुळे मतमोजणी नेहमीपेक्षा हळू होत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजल्यानंतरच चित्र नक्की होईल.
वाचने
70803
प्रतिक्रिया
301
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to गोंधळ किंवा गदारोळ याबाबत by शाम भागवत
संपूर्ण प्रतिसादाच्या आशयाशी आणि विशेषतः
या वाक्याशी पूर्णतः सहमत.
.