मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मध्ययुगीन इटाली तील वास्तु वैभव ..

चौकटराजा · · भटकंती
युरोपात बौद्ध्दिक पुनरुथ्थान व औधोगिक क्रान्तीचा काळ येण्यापूर्वी ५ ते ६ शतकांचा काल मध्ययुगीन काळ मानला जातो. या काळात तेथील अनेक देशात चर्चेस चे बान्धकाम राजाश्रयाने झाले जसे आपल्या देशात देवालयांचे बान्धकाम झाले . तथापि युरोपात राजा व प्रजा यान्च्या मधील एक " श्रीमन्त" लोकांचा गत होता .त्यानी केवळ धार्मिक बान्धकामे वा राजवाडे असे न करता गढ्या ,हवेल्या असेही बांधकाम केले. त्याकाळतही युरोपात मोठमोठे पूल नदीवर बान्धल्याचे दिसते. इटाली हा ऐतिहासिक व सांस्कृतिक रित्या जगातील एक महत्वाचा देश आहे. त्याचा आकरमान तसा लहानच आहे .तरीही एवढ्या लहानशा देशातील जवल जवळ प्रत्येक गाव ऐतिहासिक महत्व असलेला आहे ! याचा प्रत्यय या गावांच्या " वॉकिन्ग टूर " विडिओ मधे येतो. आज जग इटालीला माफिया, सेक्स मूव्ही,फॅशन, फूटबॉल्,फियाट या शब्दामुळे जरी ओळखत असली तरी हे व्हिडिओ पाहिल्यावर जुन्या पण देखण्या इटालीचा परिचय होतो . ह्या लिंक्स फक्त इटालीची लहानशी झलक आहे. for Venice https://www.youtube.com/watch?v=sW0EENhO07g for Milan https://www.youtube.com/watch?v=_1Kr90k_yJk&t=4071s for Verona https://www.youtube.com/watch?v=R-T0lDmeIA4 For Vernazza https://www.youtube.com/watch?v=qwxEyy_CwUo for Amalfi https://www.youtube.com/watch?v=ougQYMEic3k Again for Venice https://www.youtube.com/watch?v=sW0EENhO07g for Rome https://www.youtube.com/watch?v=EsFheWkimsU&t=2958s Again for Rome https://www.youtube.com/watch?v=seOSZlVPdgM for Sovana https://www.youtube.com/watch?v=S9_piQ_k0YE for Sorano https://www.youtube.com/watch?v=R6t5GiWPaMk for Florence https://www.youtube.com/watch?v=AqFLqzHAgzA for Polignano a Mare https://www.youtube.com/watch?v=EBxw4VkKwjw for Ortisei https://www.youtube.com/watch?v=vvmyacS3ws4 for Positano https://www.youtube.com/watch?v=uj2OCe-4XC0 for cities of Tuscany https://www.youtube.com/watch?v=XKU17jsdH0U for Pisa https://www.youtube.com/watch?v=k6bs2fwbUlI&t=1807s Again for Positano https://www.youtube.com/watch?v=lpo62RjldVA&t=464s for Agropoli https://www.youtube.com/watch?v=NJFZtpqdtE0&t=9s for Procida https://www.youtube.com/watch?v=3ewiolpn-JQ&t=5377s for Vallarano https://www.youtube.com/watch?v=3ewiolpn-JQ&t=5377s for Lanuvio https://www.youtube.com/watch?v=yO82Ew7p2Ww for Collepardo https://www.youtube.com/watch?v=UZ3fCR9lDnc For Siena https://www.youtube.com/watch?v=S2WR3AEuQ0g for Maranola https://www.youtube.com/watch?v=lhEu_FBebKs for Turin https://www.youtube.com/watch?v=XdMCOOmc4bs for Genoa https://www.youtube.com/watch?v=eKdaadokRCE for Perugia https://www.youtube.com/watch?v=zvI-ftgdFV4 for Vico Nel Lazio https://www.youtube.com/watch?v=UxDYpCYZTkQ for Neples https://www.youtube.com/watch?v=c5Ha5LUiNZY for Lucca https://www.youtube.com/watch?v=c5Ha5LUiNZY for Bassaino https://www.youtube.com/watch?v=c5Ha5LUiNZY for Tarquinia https://www.youtube.com/watch?v=Rn_csE7DClI for Sermoneta https://www.youtube.com/watch?v=HPAAtxin4kI for Matera https://www.youtube.com/watch?v=CvnroN73Le8 for Frascati https://www.youtube.com/watch?v=WgnnVoafC7Q for Sorrento https://www.youtube.com/watch?v=TzjxFCqT-40 for Arrezo https://www.youtube.com/watch?v=bjLQgao6GEY for Minori https://www.youtube.com/watch?v=ozmo4YCbtU4 for Assisi https://www.youtube.com/watch?v=KvtrEO3mKow for Fara in Sabina https://www.youtube.com/watch?v=MIIbOfnHYjc for Collalto Sabino https://www.youtube.com/watch?v=IJ_7OzgWECo for Anguillara Sabazia https://www.youtube.com/watch?v=IJ_7OzgWECo for Calcata https://www.youtube.com/watch?v=IZVxhYSeNg8 for Gaeta https://www.youtube.com/watch?v=eOfwZrumI68 for Canterano https://www.youtube.com/watch?v=uxFdmn3V6Es&t=1480s for Trevi nel Lazio https://www.youtube.com/watch?v=pGNC3_I985M for Ponza https://www.youtube.com/watch?v=TGgTcCfNHww for Nemi https://www.youtube.com/watch?v=1LPNs0-xXgs for Pompeii https://www.youtube.com/watch?v=sUYJ8LbF1Ys for Sperlonga https://www.youtube.com/watch?v=t9m0aeCmh4M for Cetara https://www.youtube.com/watch?v=hMG4DVcfwjk for Saturnia hot springs https://www.youtube.com/watch?v=cT1HekU2vho&t=715s for Portovenere https://www.youtube.com/watch?v=XLT7waeBzwg&t=676s for Riomaggiore https://www.youtube.com/watch?v=MIzp8Wrj44s for Sermoneta https://www.youtube.com/watch?v=2WB5t2k3jV0&t=2135s for Burano https://www.youtube.com/watch?v=0U3Aea9awAQ for Monteriggioni https://www.youtube.com/watch?v=0U3Aea9awAQ for Alatri https://www.youtube.com/watch?v=7KhJ-pHF15I for Ortigia Sicily https://www.youtube.com/watch?v=0BkAHkXf1zc This only a small piece of the big historic iceberg called Itally !! enjoy !

वाचने 13945 वाचनखूण प्रतिक्रिया 20

कंजूस Tue, 05/11/2021 - 15:33
एकेक बघेनच. माझा संबंध रोमन हॉलिडे, गॉडफादर, या सिनेमांपलिकडे नव्हता. ऐतिहासिक डॉक्युमेंटरीज मात्र हिस्ट्री चानेलच्या पाहिल्या आहेत. वेनिसची ड्रेनेज सिस्टम कशी आहे जाणून घेण्यात गोंडोलापेक्षा अधिक रस आहे.

चौकटराजा Tue, 05/11/2021 - 16:57
पहाताना सब टायटल्स "ऑन" केले तर जे पडद्यावर दिसते ते काय आहे ,कधी बान्धले व कोणी याचा तपशील थोडक्यात दाखविला जातो ! ही इतकी सफर एकाच माणसाने चालत केलेली आहे हे विशेष ! दक्शिण इटालीचा समुद्र किनार कडेवजा आहे ! आपले इकडे तसे किनार जवळ नाहीत. गोव्याचा दोना पावला हा काहीसा तसा आहे ! या कड्यांच्या उतारावर नीटनेटकेपणाने गाव वसलेले असते ! स्वच्छ व सुंदर ! टिपिकली गावात एका तरी उंच असा बेल टावर असतो. किनार्यापासून आत असलेली गावे मात्र पठारावर वसलेली आहेत. खेडेगावात सुद्धा मोठे चौक आहेत ! काही वेळा बोळकांडीतून जाताना तोच तोच पणा आढळेल पण त्यावेळी फास्ट फॉरवर्ड करून पुढे जावे ! तरी यात पाडोवा ,विसेनझा , कोमो, बोलोग्ना यांचा समावेश नाही ! द इटालीत कसेर्टा येथील राजवाड्यात २ कि मी लांबीची पुष्करणी आहे ! गुगल वरून मोजले तर यात अतिशयोक्ती नाही हे कळते ! वरील संग्रहातील पॉम्पे चा व्हडिओ तब्बल ५ तासाचा आहे ! अबब !

चित्रगुप्त Tue, 05/11/2021 - 19:01
इटली म्हणजे कलाप्रेमी लोकांसाठी अक्षय खजिनाच आहे. नुस्त्या रोममधेच महिनाभर मुक्काम करावा एवढे आहे. इतर लहान गावे, गढ्या, किल्ले, प्रासाद यांची सर्वत्र रेलचेल आहे. तुम्ही यातील बरेचसे घरबसल्या बघण्याची सोय या धाग्यात करून दिलीत हे उत्तमच. Prowalk tours या यूट्यूब चॅनेलमधील बहुतांश व्हिडियो हे लॉकडाऊन काळात केलेले असल्याने इतलीतील नितांतसुंदर जागा अगदी निर्मनुष्य अवस्थेत बघायला मिळत आहेत ही रसिकांसाठी एक पर्वणीच आहे. या अत्यंत उपयोगी धाग्याबद्दल अनेक आभार. Waldemar Januszczak नामक प्राख्यात कला-तज्ञाने इटली, फ्रान्स जर्मनी, इंग्लंड वगैरे अनेक देशात स्वतः जाऊन अतिशय परिश्रमपूर्वक केलेले व्हिडियोही अवश्य बघावेत.

In reply to by कंजूस

चौकटराजा Tue, 05/11/2021 - 20:19
इटालीतील घरे एकासारखी एक असतात जशी स्वीसमधील एकसारखी असतात तशी ! मग विशेष दखल घेण्याजोगा चौक वा इमारत येईपर्यंत फास्ट फॉरवर्ड वापरीत पुढे जायचे ! माझ्याकड़े ४के ४३ इंची टेलिव्हिजन स्क्रीन असल्याने पाहण्याचा आनंद द्विगुणित होतो . इटालीतील फ्लोरेन्स या गावी राहण्यासाठी मला इटालीने निवृत्त आयुष्याची परवानगी दिली व तेथील धर्म न स्वीकारण्याची अट नसेल तर मी विनाविलंब इटालियन होईन. ते ठिकाण फार सुंदर आहे.

चित्रगुप्त Wed, 05/12/2021 - 00:44
मी वर उल्लेख केलेल्या कला-इतिहास आणि रसग्रहण याबद्दलचा एक धागा लवकरच सुरू करुन थोडी आणखी माहिती देण्याचा विचार करतो आहे.

श्रीरंग_जोशी Wed, 05/12/2021 - 08:12
इटलीसारख्या सौंदर्याने नटलेल्या देशाच्या व्हिडिओजचा खजिना एका ठिकाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल चौरा यांचे मनःपूर्वक आभार.

वामन देशमुख Wed, 05/12/2021 - 11:30
व्हिडीओंची विस्तीर्ण यादी खरंच उपयुक्त आहे. विडिओ अजून पहिले नाहीत, सवडीने पाहीन. वांतरः युरोपातील बौद्ध्दिक पुनरुथ्थान (renaissance) हा माझ्याही आवडीच्या विषयांपैकी एक आहे.

In reply to by चौथा कोनाडा

चौकटराजा गुरुवार, 05/13/2021 - 12:38
असेच माद्रिद, बार्सेलोना, पीटसबर्ग,( रशिया) अन्ताल्या , एझ्मिर ,फेतिए ,इस्तन्म्बूल कपादोकिया ( ,तुर्की ),बुडापेस्ट, लन्डन, दुबई , ग्रेनाडा, पॅरिस , ई शहरांचे तसेच अमेरिकेतील ,ब्राईस कॅन्यन ,ग्रॅन्ड कॅन्यन ,अ‍ॅन्टेलॉप कॅन्यन , झ्यान नौशनल पार्क, अर्चेस नॅशनल पार्क , मॉन्युमेन्ट व्हॅली ,डेथ व्हॅली यान्चे " अगणित " वॉकिन्ग विडिओ अपलोड करणारे महाप्रवासी दुनियेत आहेत. ४ के रेसोल्युशन व ड्रोन कॅमेरे तन्त्रज्ञान याने आपला अनुभव व आनन्द अधिक सम्रुद्ध होत आहे !

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त गुरुवार, 05/13/2021 - 16:18
@चौरा: आपण दिलेल्या सर्व जागांच्या नावांचे इंग्रजी स्पेलिंगही द्यावे जेणेकरून तूनळीवर शोधणे सोपे पडेल. चित्रकलाप्रेमीसाठी: व्हिडियो बघताना आवडतील त्या दृष्यांची पटलछवि (screenshot) पण घेत जावी म्हणजे त्यावरून रेखाटने वा चित्रे बनवता येतील.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा गुरुवार, 05/13/2021 - 18:49
निसर्गाने केलेली ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग बघायचीत का ही घ्या लिंक https://www.youtube.com/watch?v=t4nM1FoUqYs https://www.youtube.com/watch?v=XH6ER3cNrCY या दोन लिन्क पहा व अभिप्राय द्या !!

सुरिया गुरुवार, 05/13/2021 - 23:07
एकदम मस्त चौकट राजा. सगळे पाहणार हळूहळू एकेक करत.

अनिंद्य Fri, 05/28/2021 - 14:42
Italia Amore Mio !! सुंदर क्लिप्स आहेत, संकलन आवडले सर ! या देशाच्या प्रेमात असलेल्या भटकंतीवीरांच्या इंस्टाग्राम - यू ट्यूब - फेसबुक चाहत्यांमध्ये मीही आहे :-)

चित्रगुप्त Sat, 11/20/2021 - 18:12
चौरांबरोबर इटलीत भटकंती करण्याचे स्वप्न आता कधीच पुरे होणार नाही. त्यांनी दिलेले व्हिडियो बघत तशी कल्पना करणेच आता हाती राहिलेले आहे.