चालू घडामोडी - मे २०२१ (भाग 2)
In reply to सगमनेर तो झांकी है, पूरा by वामन देशमुख
In reply to आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक व कामगार by दिगोचि
In reply to +१ by कॉमी
In reply to तो उपाय समाजवादी होत नाही. by आनन्दा
In reply to तुम्ही वर्णन केलेली संबंध by कॉमी
फार्मा कंपन्यांना वाट्टेल त्या किमती ठेवण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य देऊ नका.आणि फार्मा मध्ये नवीन औषधांचे, लसींचे कित्येक वर्षे संशोधन करण्याचा खर्च या बरणी कडून आणि समाजवादी खोकडांकडून वसूल करा.
In reply to फार्मा कंपन्यांना वाट्टेल by पिनाक
In reply to अर्धवट माहिती आणि खवचट टीका by कॉमी
In reply to जर यूएस गव्हर्नमेंट एखाद्या by पिनाक
In reply to अर्धवट माहिती आणि खवचट टीका by कॉमी
In reply to कॅनडा मध्ये असे नियंत्रण आहे. by चौकस२१२
In reply to कॅनडा मध्ये असे नियंत्रण आहे. by चौकस२१२
In reply to कॅनडा मध्ये असे नियंत्रण आहे. by चौकस२१२
In reply to युनायटेड किंग्डम by यश राज
In reply to नॅशनल हेल्थ सर्व्हिस by चंद्रसूर्यकुमार
हे खरे आहे का?हे अर्थात तुम्ही युकेत वास्तव्याला असाल तरच सांगू शकाल :) अन्यथा हा प्रश्न गैरलागू.
In reply to नॅशनल हेल्थ सर्व्हिस by चंद्रसूर्यकुमार
In reply to हो by यश राज
माझ्या मुलीच्या बाबतीत, मित्रांबरोबर खेळता खेळता तिच्या मित्राकडून चुकून प्लास्टिक चमच्यामुळे तिच्या डोळ्याच्या बुबुळा मध्ये जखम झाली . रात्री १० वाजता आम्ही ANE मध्ये पळालो. वरचे सर्व सोपस्कार पार पडले. साधारण पहाटे ३:३० ला आम्हाला मुख्य डॉ.भेटले. तोपर्यंत मुलगी अक्षरशः तळमळत होती व आम्ही सारखी विनंती करत होतो की तिला अगोदर check करा पण त्यांनी पहाटेचे ३:३० वाजवले. विशेष म्हणजे गर्दी नव्हतीच तरीसुद्धा.बापरे. भारतात परिस्थिती मग बरीच बरी आहे/होती असे म्हणायचे (सध्याचा काळ येण्यापूर्वी).
In reply to हो by यश राज
In reply to धन्यवाद. by कॉमी
In reply to Pressure is growing on the by सुबोध खरे
In reply to आपल्या कडच्या वैद्यकीय सेवेस by सुबोध खरे
In reply to एन.एच.एस by चंद्रसूर्यकुमार
In reply to सरसकट सगळे by चौकस२१२
जेव्हा लोकसंख्येचं एका भागला काहीच उपाय परवडणे शक्य नाही त्याला काय म्हणायचे ? फक्त पैसे आहे तर उपाय आहे हे सुद्धा किती भीषण आहे ! नाही ?आहेच ना. पण या भागाला वैद्यकीय सेवा परवडायला हव्यात म्हणून जो उपाय केला जात आहे त्यातून अधिक गंभीर रूग्णांवर त्याचा परिणाम होतो (त्यात त्याच वर्गातले लोकही आले. केवळ श्रीमंत लोकच गंभीर रूग्ण असतात आणि गरीब नसतात असे काही नसते) याचा विसर पडू नये इतकेच.
मी एकदा एम आर आय फुकट आणि पार्किंग चे २० डॉलर असे अनुभवले आहेफुकट काही नसते हो. कोणीतरी अधिक करांच्या स्वरूपात त्याची किंमत चुकती केलेली असते. त्यात तुम्हीसुध्दा आलात.
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
In reply to एन.एच.एस by चंद्रसूर्यकुमार
In reply to तातडीची सेवा by प्रदीप
लगेच उपलब्ध असते. तिच्यासाठी एन. एच. एसमध्ये कुणाला थांबावे लागत नाही, अशी माझी माहिती आहे.तसे होत असेल तर चांगलेच आहे. पण डॉ. खरेंनी दिलेल्या लिंकमध्ये आणि मी मुळात मिजेस.ऑर्गवरील लिंकमध्ये तरी वेगळे चित्र दिसत आहे. तसेच यश राज यांनी युकेतला अनुभव लिहिला आहे त्यातही वेगळे चित्र दिसत आहे. हे कितपत प्रातिनिधीक आहेत- हा नियम आहे की अपवाद आहे हे माहित नाही.
In reply to एन.एच.एस by चंद्रसूर्यकुमार
In reply to एन.एच.एस by चंद्रसूर्यकुमार
In reply to Why wait times for by सुबोध खरे
In reply to एन.एच.एस by चंद्रसूर्यकुमार
In reply to तुम्ही वर्णन केलेली संबंध by कॉमी
In reply to बर्नी सँडर्स by चंद्रसूर्यकुमार
म्हणूनच डावे विचारवंत सगळ्यात ढोंगी असतात. इतरांनी अमुक करावे, इतरांनी तमुक करावे म्हणून हे लोक उंटावरून शेळ्या हाकणार. जे काही करायचे ते इतरांनी करायचे हे स्वतः काहीही करणार नाहीत.अगदी बरोबर आहे. अश्या विचारसरणीचा अक्षरशः उबग आला आहे. एखाद्याला मदत करणे हे दुसऱ्याचे कर्तव्य आहे हा तिसऱ्याचा आदेश असू नये.
In reply to बर्नी सँडर्स by चंद्रसूर्यकुमार
In reply to तसं इथल्या कम्युनिस्टांनी मला by पिनाक
In reply to बर्नी सँडर्स by चंद्रसूर्यकुमार
In reply to व्यक्तिगत मदत विरुद्ध by कॉमी
In reply to अपेक्षित प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
In reply to व्यक्तिगत मदत विरुद्ध by कॉमी
In reply to व्यक्तिगत मदत विरुद्ध सिस्टमिक मदत by सतिश गावडे
In reply to व्यक्तिगत मदत विरुद्ध by कॉमी
In reply to कॉमी by अनिरुद्ध.वैद्य
In reply to अनिरुद्ध, by कॉमी
उदाहरणार्थ, ट्रम्प ने भला मोठ्ठा टॅक्स कट दिला, जो श्रीमंतांसाठी अतिशय उत्तम आणि मध्यमवर्गीयांसाठी त्यामानाने अगदी छोटेशे कट होते. २५०००$ उत्पन्न असलेल्या घरांना- ६०$ सरासरी टॅक्स क्त मध्ये फायदा मिळाला.टॅक्स कट दिला की तो डॉलरमध्ये नेहमी श्रीमंतांनाच फायदेशीर असतो कारण मुळात श्रीमंत लोक जास्त कर भरणे अपेक्षित असते*. पण टक्केवारीत तो गरीबांना फायदेशीर ठरतो. याविषयी युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियाचे प्रा.डॉ.डेव्हिड केमरश्चेन यांनी लिहिलेले 'बिअर इकॉनॉमिक्स' पेक्षा चपखल उदाहरण दुसरे नाही. १९८० च्या दशकात रॉनाल्ड रेगन (हो सगळ्या जगातले डाव्यांना ज्यांच्याविषयी कमालीचा राग असतो तेच रेगन) अध्यक्ष असताना अशा करसवलती दिल्या होत्या. तेव्हा पण अशीच टीका केली गेली होती आणि तेव्हाही हेच उत्तर दिले गेले असेल याची खात्री आहे. अर्थात डाव्या विचारसरणीच्या लोकांना या सगळ्या गोष्टी समजत असतील किंवा समजून घ्यायच्या असतील असे वाटत नाही. Suppose that every day, ten men go out for beer and the bill for all ten comes to $100. If they paid their bill the way we pay our taxes, it would go something like this: The first four men (the poorest) would pay nothing. The fifth would pay $1. The sixth would pay $3. The seventh would pay $7. The eighth would pay $12. The ninth would pay $18. The tenth man (the richest) would pay $59. So, that’s what they decided to do. The ten men drank in the bar every day and seemed quite happy with the arrangement, until one day, the owner threw them a curve. ‘Since you are all such good customers,’ he said, ‘I’m going to reduce the cost of your daily beers by $20. Drinks for the ten now cost just $80.’ The group still wanted to pay their bill the way we pay our taxes so the first four men were unaffected. They would still drink for free. But what about the other six men – the paying customers? How could they divide the $20 windfall so that everyone would get his ‘fair share?’ They realized that $20 divided by six is $3.33. But if they subtracted that from everybody’s share, then the fifth man and the sixth man would each end up being paid to drink his beer. So, the bar owner suggested that it would be fair to reduce each man’s bill by roughly the same amount, and he proceeded to work out the amounts each should pay. And so: The fifth man, like the first four, now paid nothing (100% savings). The sixth now paid $2 instead of $3 (33%savings). The seventh now pay $5 instead of $7 (28%savings). The eighth now paid $9 instead of $12 (25% savings). The ninth now paid $14 instead of $18 (22% savings). The tenth now paid $49 instead of $59 (16% savi ng s). Each of the six was better off than before and the first four continued to drink for free, but once outside the restaurant, the men began to compare their savings. “I only got a dollar out of the $20,” declared the sixth man. He pointed to the tenth man, “but he got $10!” “Yeah, that’s right,” exclaimed the fifth man. “I only saved a dollar, too. It’s unfair that he got TEN times more than I!” “That’s true!!” shouted the seventh man. “Why should he get $10 back when I got only two? The wealthy get all the breaks!” “Wait a minute,” yelled the first four men in unison. “We didn’t get anything at all. The system exploits the poor!” The nine men surrounded the tenth and beat him up. The next night the tenth man didn’t show up for drinks, so the nine sat down and had beers without him. But when it came time to pay the bill, they discovered something very important….they didn’t have enough money between all of them for even half of the bill! And that, boys and girls, journalists and college professors, is how our tax system works. The people who pay the highest taxes get the most benefit from a tax reduction. Tax them too much, attack them for being wealthy, and they just may not show up anymore. In fact, they might start drinking overseas where the atmosphere is somewhat friendlier. David R. Kamerschen, Ph.D. Professor of Economics University of Georgia For those who understand, no explanation is needed. For those who do not understand, no explanation is possible! संदर्भः https://thebasispoint.com/beer-economics-from-university-of-ga-professor/
In reply to एका प्रा.डॉ.ने लिहिलेले बिअर इकॉनॉमिक्स by चंद्रसूर्यकुमार
In reply to एका प्रा.डॉ.ने लिहिलेले बिअर इकॉनॉमिक्स by चंद्रसूर्यकुमार
In reply to एका प्रा.डॉ.ने लिहिलेले बिअर इकॉनॉमिक्स by चंद्रसूर्यकुमार
In reply to एका प्रा.डॉ.ने लिहिलेले बिअर इकॉनॉमिक्स by चंद्रसूर्यकुमार
In reply to एका प्रा.डॉ.ने लिहिलेले बिअर इकॉनॉमिक्स by चंद्रसूर्यकुमार
In reply to कबूल. by कॉमी
In reply to कबूल. by कॉमी
ह्या टॅक्स कट मुळे कलेक्टिव्ह मध्यमवर्ग आणि गरिबांचा तोटा होतो- कारण आधी जे पैसे सार्वजनिक काम/मदतीवर खर्च होणार ते आता होणार नाहीत/ कमी होणार.अमेरिकेत आयकर हा अगदी १७७६ पासून होता असे वाटत असेल तर चुकीचे आहे. आताच्या स्वरूपातील आयकर वुड्रो विल्सन अध्यक्ष असताना म्हणजे १९१० च्या दशकात अमेरिकेत आयकर आला. यादवी युध्दाच्या वेळेस काही वर्षे आयकर होता पण तो युध्द संपल्यावर काही वर्षांनी काढण्यात आला. आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेचा अगदी झपाट्याने विकास व्हायची वर्षे म्हणजे आयकर नसलेली वर्षे होती. याचे कारण सरकारने सार्वजनिक काम किंवा मदतीवर खर्च केले तरच मध्यमवर्ग आणि गरीबांचे भले होते हा गंडलेला दृष्टीकोन असलेले उदारमतवादी लोक त्यावेळच्या अमेरिकेत नव्हते. बाकी चालू द्या.
In reply to एका प्रा.डॉ.ने लिहिलेले बिअर इकॉनॉमिक्स by चंद्रसूर्यकुमार
In reply to तुम्ही वर्णन केलेली संबंध by कॉमी
In reply to बाकी समाजवादाची इथे फारशी by आनन्दा
In reply to तो उपाय समाजवादी होत नाही. by आनन्दा
In reply to पण करे तो करे क्या, बोले तो by आग्या१९९०
In reply to पण करे तो करे क्या, बोले तो by आग्या१९९०
In reply to बंगालच्या निवडणुकीत तर डाव्या by सुबोध खरे
In reply to पण करे तो करे क्या, बोले तो by आग्या१९९०
In reply to डाव्या शेपटीवाल्या उंदरांच्या by पिनाक
त्यात डावे शेपटीकापू उंदीर फुकटात दोन्ही बाजूंकडून मारले जाणार हे निश्चित.+१
In reply to अमेरिकेच्या तुलनेत कानडा, UK by साहना
In reply to कॅनडा आणि यूकेच्या तुम्ही by कॉमी
In reply to उगाच by अनिरुद्ध.वैद्य
In reply to अमेरिकेच्या तुलनेत कानडा, UK by साहना
In reply to माझा अनुभव वेगळा आहे. सिस्टिम by निपा
In reply to माझा अनुभव वेगळा आहे. सिस्टिम by निपा
In reply to पेड लिव्ह पण जास्त असतात असे by कॉमी
In reply to फ्रान्स मध्ये मला ४३ पेड by निपा
In reply to पेड लिव्ह पण जास्त असतात असे by कॉमी
In reply to हो आणि ह्यामुळेच एकूण by साहना
In reply to फ्रांस च माहीत नाही पण जर्मनी by चौकस२१२
In reply to हो आणि ह्यामुळेच एकूण by साहना
In reply to माझा अनुभव वेगळा आहे. सिस्टिम by निपा
In reply to हो मुले आणि फॅमिली असल्यावर by साहना
In reply to सर्बानंद सोनोवाल यांच्याऐवजी by श्रीगुरुजी
In reply to सोनोवाल-सर्मा by चंद्रसूर्यकुमार
In reply to अखेर पाकिस्ताननं मान्य केलंच! “कलम ३७० भारताचा अंतर्गत मुद्दा”, by मुक्त विहारि
In reply to आज बाळासाहेब ठाकरे हवेच होते .... by मुक्त विहारि
In reply to अखेर पाकिस्ताननं मान्य केलंच! “कलम ३७० भारताचा अंतर्गत मुद्दा”, by मुक्त विहारि
70 वर्षांत कॉंग्रेसने केलेल्या चुकीची फळे निस्तरायला, भाजप शिवाय पर्याय नाही....
हे खरचं... पण भाजपाने त्यानादात पुन्हा पुढिल ७०वर्ष देखील सुधारणे जमणार नाही अशा चुका करणे टाळणे देखील तितकेच आवश्यक आहे. अन्यथा चायना आणी भारताच्या नगरीकांचे भवीश्यातील हाल तितकेच समान असतील.In reply to सब गंदा है पर धंदा है ये...... by लिओ
In reply to किरण खेरने जो काही निधी दिलाय by श्रीगुरुजी
In reply to पाकिस्तानी गायक अदनान सामीला by आग्या१९९०
In reply to अदनान सामीचा पूर्वोतिहास - by श्रीगुरुजी
२०१३ मध्ये सामीच्या वास्तव्याची मुदत संपल्यानंतर त्याला हाकलण्याऐवजी मुंबईचे पोलिस आयुक्त शिंत्रे स्वतः त्याच्या घरी गेले होते व त्याला व्हिसा नूतनीकरणासाठी अर्ज करण्यास सांगितले होते.
अर्थात यात रालोआ सरकार सुद्धा मागे नाही. त्यांच्या काळातच २०१५ मध्ये सामीला भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.
धिस इज रेडीक्ल्युलॉसIn reply to अरेरे काहीतरी नक्की कारण असणार by गॉडजिला
In reply to यूपीए सरकारने चूक केली असेल, by आग्या१९९०
In reply to यूपीए सरकारने चूक केली असेल by सुबोध खरे
In reply to यूपीए सरकारने चूक केली असेल by सुबोध खरे
In reply to सध्याच्या केंद्र सरकारने by आग्या१९९०
In reply to पाकिस्तानात कट्टर by आनन्दा
In reply to सध्याच्या केंद्र सरकारने by आग्या१९९०
In reply to ज्या कारणांमुळे १९८० च्या by श्रीगुरुजी
In reply to अपेक्षित उत्तर. एकंदरीत बंदे by आग्या१९९०
In reply to बादवे, अदनान Anglo-pakistani by आग्या१९९०
घातले शेपूट.
इथल्या १००% भारतीय नागरिकाने जरा कुठे सरकारचा दोष दाखवला तर त्याला पाकिस्तानचा रस्ता दाखवतात, आणि अँगलो पाकिस्तानींना गालिचे अंतरथा. व्वा!
नेहमीप्रमाणेच घातलं शेपूट. हे खाली लिहिले त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष. नेहरू-राजीव गांधी-नरसिंहरावांनी पाकड्यांना नागरिकत्व दिले तर डोळे, कान, तोंड वगैरे पंचेंद्रिये बंद करून झोपेचं सोंग घेणे आणि इतरांनी दिले तर बेंबीच्या देठापासून कांगावा!
ज्या कारणांमुळे १९८० च्या दशकात सलमा आगा, १९५९ च्या दशकात नासिर खान, १९९० च्या दशकात फैझल कुरेशी या पाकिस्तानांन्या भारताने नागरिकत्व दिलं त्याच कारणांसाठी.In reply to घातले शेपूट. by श्रीगुरुजी
In reply to नेहरू नरसिंह रावांचे निर्णय by कॉमी
In reply to अपेक्षित उत्तर. एकंदरीत बंदे by आग्या१९९०
In reply to प्रतिसादातील तथ्यांकडे by श्रीगुरुजी
In reply to आपला तो पप्पू दुसऱ्यांंचं ते by आग्या१९९०
In reply to आपला तो पप्पू दुसऱ्यांंचं ते by आग्या१९९०
In reply to पप्पू चांगला का वाईट हे ठरवा by श्रीगुरुजी
In reply to ते तुम्ही ठरवायचं आहे पप्पू by आग्या१९९०
In reply to सब गंदा है पर धंदा है ये...... by लिओ
In reply to प्रश्न. by कॉमी
In reply to आपल्या साठी जे अतिरेकी आहेत by रात्रीचे चांदणे
In reply to फार फेच्ड आहे. अतिरेक्यांना by कॉमी
In reply to आपल्या साठी जे अतिरेकी आहेत by रात्रीचे चांदणे
In reply to पाकड्यांना भारतात काम देऊन by श्रीगुरुजी
In reply to अँग्लो पाकिस्तानी असले by कॉमी
In reply to आपल्या साठी जे अतिरेकी आहेत by रात्रीचे चांदणे
In reply to प्रश्न. by कॉमी
In reply to 13 May 2021 - 3:08 pm | by आग्या१९९०
In reply to कानडा आणि अमेरिका ह्यांची by चौकस२१२
In reply to भारतीयांना वाट बघण्याची सवय by निपा
सर्दी झाली तरी आपण डॉक्टर कडे जातो . इथे त्यासाठी अपॉइंटमेंट मिळणे अशक्य .हे देश किती पण सुधारलेले असोत आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा डंका पिटत असोत पण जर मी डॉक्टर कडे केव्हा जायचे हे दुसरे कोणी ठरविणार असेल तर मग कठीण आहे.
In reply to सर्दी झाली तरी आपण डॉक्टर कडे जातो . इथे त्यासाठी अपॉइंटमेंट मिळ by धर्मराजमुटके
In reply to नाही . general practitioner by निपा
In reply to तरीही हे unfair नाही का? by आनन्दा
In reply to तरीही हे unfair नाही का? by आनन्दा
In reply to तरीही हे unfair नाही का? by आनन्दा
In reply to आनन्दा तुमची समजूत चुकीची आहे by चौकस२१२
In reply to सर्दी झाली तरी आपण डॉक्टर कडे जातो . इथे त्यासाठी अपॉइंटमेंट मिळ by धर्मराजमुटके
In reply to कानडा आणि अमेरिका ह्यांची by चौकस२१२
In reply to निवृत्तीनंतर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर आघाडी सरकारचा भर by मुक्त विहारि
In reply to राज्य सरकार म्हणजे सगळंच by चौथा कोनाडा
In reply to मुंबै मॉडेल यशस्वी. मुख्यमंत्री उध्दवजींचे कौतुक ? by गॉडजिला
In reply to "बेस्ट शीयम ओफ द वर्ल्ड" अशे by सुक्या
In reply to आजच्या म. टा. by यश राज
In reply to आजच्या म. टा. by यश राज
मालदिवच्या माजी अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला.