काल आपले परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी यांनी कुठेतरी सांगितले की कसाबची आई मुंबईला येणार आहे....
...
ही बातमी टीव्ही वरती वाचून डोके आउट झाले.
कितीही विचार केला तरी ही काय पाकिस्तानवर कुरघोडीची राजकीय चाल वगैरे आहे , असे वाटत नाही...
या सरकारला इतक्या फेनॅटिक दुष्ट गुन्हेगारांचा इतका पुळका का?
आता या नराधमाच्या कथेत एक ह्यूमन अँगल आणायचा विचार आहे काय या लोकांचा?
असे करणे हा हल्ल्यात मृत आणि जखमी लोकांचा अपमान नाही का?
आणि तिला येऊ कशाला देत आहेत हे ? एका परदेशी गुन्हेगाराची आई आपल्या देशात यायचा संबंध काय?
... तिला व्हिसा देणार यांची हीच मिनिस्ट्री ना?
..उद्या यांचे अख्खे कुटुंब बोलवून सर्वांचे पुनर्वसन करून दिले तर नवल वाटू नये.
...कसाबचा तरी अफजल गुरू होणार नाही असे वाटत होते.
..पण हे सारे एकूण त्याच मार्गाने चाललेले दिसते.
________________--
या बातमीचे इतर डीटेल्स बातम्यांमध्ये दिसले नाहीत..
कोणाला ठाउक आहेत काय?
___________
संपादकांना विनंती : हा छोटा काथ्याकूट आहे, म्हणून उडवून टाकायचा असल्यास जरूर उडवा.
वाचने
13396
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
कदाचीत
सबळ पुरावा ????
In reply to कदाचीत by अमोल केळकर
आपला संताप
मास्तर,
कसाबची आई
आठवतेय ...
In reply to कसाबची आई by परिकथेतील राजकुमार
आई
हे वाचा
सगळा
In reply to हे वाचा by महेश हतोळकर
कसाबच्या आयला...कशाला बोलावल ईथे
प्रामाणि़क करदात्यांच्या पैशाने
बाप
संताप जनक बातमी.
सध्या
कसाबच्या आईला..
च्यायला
मुंबईवरील
कसाबने
मां....
मेरेपास
In reply to मां.... by स्वामि
मेरे पास
In reply to मां.... by स्वामि
आजच्या सुनावणीवेळचे हे वर्णन वाचा...
ई.. इतका
In reply to आजच्या सुनावणीवेळचे हे वर्णन वाचा... by आपला अभिजित
अगर
अतिथी देवो भव!
कसाबची आई