सूर्योदय ॐ ॐकार यांनी Tue, 02/19/2008 - 18:16 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 4244 वाचन 💬 प्रतिसाद (3) प्रतिक्रिया व विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 18:55 नवीन लाईन नंबर ३! लाईन नंबर ३ मधली तीनही चित्रे सर्वाधिक आवडली..! अरे ओंकारा, लेका तुही छान छान फोटू काढतोस हे माहितच नव्हते! :) बाय द वे, मिपावर एखादं छानसं रेखाचित्र टाक की! तात्या. Log in or register to post comments प प्राजु Tue, 02/19/2008 - 19:04 नवीन छान आहेत चित्रे.. तात्यांशी सहमत आहे मी. - प्राजु Log in or register to post comments क केशवराव Tue, 02/19/2008 - 22:42 नवीन उत्तम! ओंकार, सर्व प्रकाश - चित्रें उत्तमच आहेत. अशी प्रकाश - चित्रें खेचायची म्हणजे संयम हवाच. लोकेशन प्लॅन देण्याची कल्पना छान. निसर्ग वेडा ...केशवराव. Log in or register to post comments
व विसोबा खेचर Tue, 02/19/2008 - 18:55 नवीन लाईन नंबर ३! लाईन नंबर ३ मधली तीनही चित्रे सर्वाधिक आवडली..! अरे ओंकारा, लेका तुही छान छान फोटू काढतोस हे माहितच नव्हते! :) बाय द वे, मिपावर एखादं छानसं रेखाचित्र टाक की! तात्या. Log in or register to post comments
प प्राजु Tue, 02/19/2008 - 19:04 नवीन छान आहेत चित्रे.. तात्यांशी सहमत आहे मी. - प्राजु Log in or register to post comments
क केशवराव Tue, 02/19/2008 - 22:42 नवीन उत्तम! ओंकार, सर्व प्रकाश - चित्रें उत्तमच आहेत. अशी प्रकाश - चित्रें खेचायची म्हणजे संयम हवाच. लोकेशन प्लॅन देण्याची कल्पना छान. निसर्ग वेडा ...केशवराव. Log in or register to post comments
प्रतिक्रिया
लाईन नंबर ३!
छान आहेत चित्रे..
उत्तम!