ही खरी स्मार्ट वॉच यादीत येतात. बाकी वॉचमध्ये खूप गोष्टी गाळल्याने स्वस्त होतात. फक्त रंगीत टच स्क्रीनमुळे स्मार्ट वॉच होत नाही. आणि 3 ते 5 हजारात येणारऱ्या वॉचला काय म्हणणार? ( नेटवाचनातील ज्ञानकण)
मी Apple watch चा उपयोग करतो ज्याचे फायदे किंवा उपयोग खालील प्रमाणे आहेत.
१. वेळ पाहता येते. (वेगवेगळ्या डायल्स बदलता येतात, डिजिटल किंवा analogue पद्धत वापरता येते.
२. अलार्म, टायमर, स्टॉप वॉच सेट करता येतात.
३. रिमाइंडर्स सेट करता येतात.
४. वेगवेगळे व्यायामाचे/योगाचे प्रकार टीव्ही बरोबर जोडून पाहता, करता येतात.
५. मेल्स बघू शकता
६. फोन घेऊ शकता
७.व्हॉटसअप पाहू शकता.
८. हार्ट रेट/पल्स पाहू शकता, मॉनिटर करू शकता.
९. चाललेले/धावलेले अंतर रेकॉर्ड करू शकता.
१०. व्यायामाचे गोल्स सेट करू शकता.
११. गाणी ऐकू शकता.
१२. फोन बरोबर सिंक्रोनाईझ केले तर फोन वरचे फोटो बघू शकता.
अजून अनेक उपयोग आहेत, पण प्रामुख्याने मी हे वापरतो.
आणखी एक
) प्रतिष्ठा वाढते.
) याचा जीपीएस सेन्सर भारी असतो म्हणे. अक्युरसी - रेझलुशन ए मिटरचे असते. पोहणारे ( ओलम्पिकसाठी) यानेच lap timing घेतात.
.
.
.
पण किंमतीचा जामर लावलाय त्यांनी ३ -५ हजार रु!!!
बजाज इलेक्क्ट्रीकल ने म्हणे ९९.९ विषाणू व जीवाणू नष्ट करणारा सीलिंग फॅन काढला आहे !
काही दिवसांनी असे होईल .. मुलगी म्हणेल " तुमचे अन्युअल पॅकेज चांगले लठ्ठ आहे सबबी मला पसंत आहात पण विषाणू जीवाणू बद्दल काय क्षमता आहेत तुमच्या ?
त्यावर मुलगा म्हणेल मी रोज रामदेव बाबांचा काढा घेतो , आमच्या घरात टूथपेस्ट , शॅव्हेग क्रीम ,साबण कपड्याचा व अंगाचा पासून किराणा माल ई ९९.९ टक्के जीवाणू विषाणू नष्ट करणारे आहेत ... काळजी नसावी ! "
Noise Colorfit pulse
३००० ला घेतलं.इतक काय खास नाही,पण वापरते काही दिवस.फोन वगैरे घेण्याची सुविधा पाहिजे होती.मला वाकिंगसाठी पाहिजे होतं मुख्य!हार्ट मोनिटेरिंग चढ उतार पाहून जरा तेल,तूपावर कंट्रोल करावं लागणार.
माझे वडील 82 वयात पूर्णपणे ठणठणीत तब्येत, दात शाबूत, चष्मा कधी लागलाच नाही, मैलोनमैल पायी चालणे.. असे अचानक काहीही त्रास न होता शातपणे पंचतत्वात विलीन झाले. त्यांना कोणत्याही घड्याळाची किंवा अन्य कोणत्याही साधनांची कधी गरज भासली नाही त्यांचे एकूण सर्व सामान एका लहान पेटीत मावायचे. माझा आदर्श ते आहेत. हल्ली एवढी साधने घेऊनही खरोखर त्यांचा उपयोग कितपत होतो, याची शंकाच आहे. आपले फक्त शरीरच कोणत्याही साधनाखेरीज आरोग्य संदर्भात आवश्यक ते सर्वकाही करायला समर्थ असते, आधी फक्त प्रयत्न करुन बघायला हवे. अर्थात माझे विचार आजच्या काळात अनेकांना हास्यास्पद वाटतील हे मला ठाऊक आहे. असो.
प्रतिक्रिया
Activity Accuracy?
जीपीएस आणि सेन्सरसह?
नविन Smart Watch घावयाचा आहे
मग दुकानात जा. मिपावर फालतू धागे काढून त्रास देऊ नकोस
कैलास जीवन लावा
In reply to नविन Smart Watch घावयाचा आहे by विंजिनेर
तुमच्या मूळव्याधाला कैलास जीवन लावा, त्रास कमी होईल.
त्यांनी धागे काढू दे की, तुमचं का दुखतंय?
माझ्या मुळव्याधीबद्दल वाटणार्
In reply to कैलास जीवन लावा by कपिलमुनी
माझ्या मुळव्याधीबद्दल वाटणार्या आपुलकीने ड्वाले पाणावले. तुझं वापरून झालं असेल तर दे थोडं (प्रत्यक्ष आलास तरी चालेल हो )
किमान ५०००
रुपयांची तयारी ठेवल्याशिवाय चांगली accuracy मिळत नाही असा अनुभव आहे. युट्युबर चे video बघा एकदा.
युट्युब चे व्हिडिओ प्रायोजित
In reply to किमान ५००० by आगाऊ म्हादया
युट्युब चे व्हिडिओ प्रायोजित असल्याने विश्वास अर्थ वाटत नाही
उदाहरणार्थ वॉच फेस मोफत नाहीत हे कोणीच युट्युब वर सांगत नाही
पण हे एक खेळणं आहे
असे काही जण म्हणतात.
हे घड्याळ असल्याचा उपयोग काय
हे घड्याळ असल्याचा उपयोग काय होतो?? कोणी जाणकार सांगु शकेल का?
घड्याळ फक्त वेळ पाहण्यासाठी वापरतात पण आजकाल स्मार्ट वॉच येत आहेत त्याचा खरेच काही उपयोग आहे का?? काय काय फॅसिलिटी असतात त्यामध्ये??
हार्ट रेट मोजता येते
In reply to हे घड्याळ असल्याचा उपयोग काय by बापूसाहेब
हार्ट रेट मोजता येते
आपणास आपला स्लीपिंग पॅटर्न कळतो
ब्लड ऑक्सिजन लेबल मोजता येते
व्यायामाच्या काही प्रकारांचा आलेख पाहता येतो
कोणाचा फोन आला आहे हे घड्याळ कळतं
म्युझिक प्ले लिस्ट मध्ये पुढील किंवा मागील गाना जाता येते
Apple ची वॉचेस आणिsamsung चे एक
In reply to हार्ट रेट मोजता येते by NiluMP
ही खरी स्मार्ट वॉच यादीत येतात. बाकी वॉचमध्ये खूप गोष्टी गाळल्याने स्वस्त होतात. फक्त रंगीत टच स्क्रीनमुळे स्मार्ट वॉच होत नाही. आणि 3 ते 5 हजारात येणारऱ्या वॉचला काय म्हणणार? ( नेटवाचनातील ज्ञानकण)
Apple watch चा उपयोग
मी Apple watch चा उपयोग करतो ज्याचे फायदे किंवा उपयोग खालील प्रमाणे आहेत.
१. वेळ पाहता येते. (वेगवेगळ्या डायल्स बदलता येतात, डिजिटल किंवा analogue पद्धत वापरता येते.
२. अलार्म, टायमर, स्टॉप वॉच सेट करता येतात.
३. रिमाइंडर्स सेट करता येतात.
४. वेगवेगळे व्यायामाचे/योगाचे प्रकार टीव्ही बरोबर जोडून पाहता, करता येतात.
५. मेल्स बघू शकता
६. फोन घेऊ शकता
७.व्हॉटसअप पाहू शकता.
८. हार्ट रेट/पल्स पाहू शकता, मॉनिटर करू शकता.
९. चाललेले/धावलेले अंतर रेकॉर्ड करू शकता.
१०. व्यायामाचे गोल्स सेट करू शकता.
११. गाणी ऐकू शकता.
१२. फोन बरोबर सिंक्रोनाईझ केले तर फोन वरचे फोटो बघू शकता.
अजून अनेक उपयोग आहेत, पण प्रामुख्याने मी हे वापरतो.
मस्तच.. थँक्स सौंदर्य..
In reply to Apple watch चा उपयोग by सौन्दर्य
मस्तच.. थँक्स सौंदर्य..
फारच उपयोगी आहे हो.
In reply to Apple watch चा उपयोग by सौन्दर्य
आणखी एक
) प्रतिष्ठा वाढते.
) याचा जीपीएस सेन्सर भारी असतो म्हणे. अक्युरसी - रेझलुशन ए मिटरचे असते. पोहणारे ( ओलम्पिकसाठी) यानेच lap timing घेतात.
.
.
.
पण किंमतीचा जामर लावलाय त्यांनी ३ -५ हजार रु!!!
हळूहळू
In reply to फारच उपयोगी आहे हो. by कंजूस
स्वस्त होत जातील....
पहिले जनरेशन, नेहमीच महाग असते...
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to Apple watch चा उपयोग by सौन्दर्य
माहिती बद्दल धन्यवाद
हे एक सापडलं.
हे पाहिले का?
Noise ColorFit pro 2 /3 smart watch
Price 3 k/4k
Tech Burner utube review
i am waiting for Honor Band 6
In reply to हे एक सापडलं. by कंजूस
i am waiting for Honor Band 6....
आल्यावर लगेच कळवा.
In reply to i am waiting for Honor Band 6 by NiluMP
यामध्ये गाणे साठवता येतात का?इयर ड्रोप आणि मोबाइल ब्ल्युटुथचा काहीच मेळ बसाना. :(
बजाच इलेक्ट्रीकल
बजाज इलेक्क्ट्रीकल ने म्हणे ९९.९ विषाणू व जीवाणू नष्ट करणारा सीलिंग फॅन काढला आहे !
काही दिवसांनी असे होईल .. मुलगी म्हणेल " तुमचे अन्युअल पॅकेज चांगले लठ्ठ आहे सबबी मला पसंत आहात पण विषाणू जीवाणू बद्दल काय क्षमता आहेत तुमच्या ?
त्यावर मुलगा म्हणेल मी रोज रामदेव बाबांचा काढा घेतो , आमच्या घरात टूथपेस्ट , शॅव्हेग क्रीम ,साबण कपड्याचा व अंगाचा पासून किराणा माल ई ९९.९ टक्के जीवाणू विषाणू नष्ट करणारे आहेत ... काळजी नसावी ! "
चुलीवरची ...
In reply to बजाच इलेक्ट्रीकल by चौकटराजा
घरगुती लस मिळेल...
हा एक विनोद वाचलेला आठवत आहे ...
गल्ली चुकली काय?
Smart watch .
हा .... हा .... हा .... !
In reply to गल्ली चुकली काय? by कंजूस
हो, त्यांणी [ Smart Fan ] या धाग्यात हा प्रतिसाद डकवायला हवा होता असे वाटते !
फॅड म्हणुन ठिकाय पण...
यामुळे किती जिव वाचले किती लोकांचे आरोग्य सुधारले याचा सविस्तर ताळेबंद बघितल्या शिवाय ऊपयुक्तता सिध्द होइल काय ?
ह्म्म !
In reply to फॅड म्हणुन ठिकाय पण... by गॉडजिला
ह्म्म !
मोटिव्हशनसाठी याचा जास्त वापर करु शकतो.शेवटी एखाद्या वस्तुचा कसा योग्य वापर करायचा हे व्यक्तिनुसार बदलते.
तुमच्या बजेटमध्ये
Smart watch मध्ये किती सेन्सर येतात?
Noise Colorfit pulse
Noise Colorfit pulse
३००० ला घेतलं.इतक काय खास नाही,पण वापरते काही दिवस.फोन वगैरे घेण्याची सुविधा पाहिजे होती.मला वाकिंगसाठी पाहिजे होतं मुख्य!हार्ट मोनिटेरिंग चढ उतार पाहून जरा तेल,तूपावर कंट्रोल करावं लागणार.
आपल्या शरीरातच घड्याळ असते.
माझे वडील 82 वयात पूर्णपणे ठणठणीत तब्येत, दात शाबूत, चष्मा कधी लागलाच नाही, मैलोनमैल पायी चालणे.. असे अचानक काहीही त्रास न होता शातपणे पंचतत्वात विलीन झाले. त्यांना कोणत्याही घड्याळाची किंवा अन्य कोणत्याही साधनांची कधी गरज भासली नाही त्यांचे एकूण सर्व सामान एका लहान पेटीत मावायचे. माझा आदर्श ते आहेत. हल्ली एवढी साधने घेऊनही खरोखर त्यांचा उपयोग कितपत होतो, याची शंकाच आहे. आपले फक्त शरीरच कोणत्याही साधनाखेरीज आरोग्य संदर्भात आवश्यक ते सर्वकाही करायला समर्थ असते, आधी फक्त प्रयत्न करुन बघायला हवे. अर्थात माझे विचार आजच्या काळात अनेकांना हास्यास्पद वाटतील हे मला ठाऊक आहे. असो.
खरोखरीच उल्लेखनीय !
In reply to आपल्या शरीरातच घड्याळ असते. by चित्रगुप्त
खरोखरीच उल्लेखनीय !
अशी व्यक्तिमत्वे आजकाल अपवादाने आढ्ळतात !