Skip to main content

कुण्या नावाचं हे पाखरु???

लेखक अथांग सागर यांनी मंगळवार, 14/04/2009 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
खालील छायाचित्रे कॅनन पॉवरशॉट एस एक्स १० आय एस (Canon Powershot SX10 IS) कॅमेर्‍याने काढली आहेत. (सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) (सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) वरील तिन्ही पक्षी .... 'मैना' (Mynah) जातीतील वाटतात... कुणाला नाव माहित आहे का?(सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) ___________________________________________________________________________________ सर्वांना परिचित असलेले.....चिमणराव..(सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) ___________________________________________________________________________________ \ आमच्याकडे या पक्ष्याला 'कवडी' म्हणतात...(सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) ___________________________________________________________________________________ हा तर सुतारासारखा वाटत आहे..(बराच दूर होता त्यामुळे छायाचित्र बरोबर आले नाही)(सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) ___________________________________________________________________________________ हा तर सर्वपरिचित कावळा(सविस्तर माहितीसाठी इथे टिचकी मारा) --अथांग सागर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5903
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

पहिली तीन चित्रे - अमेरिकन रॉबिन (हा युरोपातल्या "रॉबिन"पेक्षा वेगळा आहे). चिमणा युरेशियातला (म्हणजे भारतात दिसतो त्याच जातीतला) आहे. साधारण या रंगाच्या खूप जातीचे पक्षी अमेरिकेत आहेत, पण युरोपियन लोकांबरोबर हे "तिकडचे" चिमणा-चिमणी आले, त्यांनी अमेरिका बळकावली. शेवटचे चित्र "मोर्निंग डोव्ह" (शोक करणारा पारवा) याचे आहे. याचे गाणे कूऽऽ कूऽऽ कूऽऽ असे अवरोह आहेत, आणि विलाप केल्यासारखे वाटते.

चित्रेही (संदीप चित्रे नव्हे)सुंदर आणि धनंजय यांचा प्रतिसादही छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पक्षी/पक्षिणी आवडल्या. अवांतरः शिर्षक जर "अमेरिकन पक्षिणी" किंवा "अमेरिकन पाखरु" असते तर या धाग्यावर अजुन 'भरघोस' उड्या पडल्या असत्या... ;) - सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

पक्षांकडे फारच पेशंन्स होता बुवा. ह. घ्या. मस्तच. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

सुंदर फोटो. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

फोटु आणी माहिती दोन्ही संग्रही ठेवण्यासारखे. आमच्या पक्षीबांधवांची ओळख करुन दिल्याबद्दल आभार. परा चा कावळा ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

सर्वांचे मनापासून धन्यवाद!!! :) (अवांतर- धनंजय आणि सँडी यांचे अनुक्रमे पक्ष्यांची नावे सांगितल्याबद्दल आणि शीर्षक सुचवल्याबद्दल मनापासून आभार :) ) --अथांग सागर

सागर मस्त फोटो आहेत्.......तुझ्याकडे 'सलीम अली' आणी 'bombay natural history society ' बद्दल माहीती आहे का?