नव्या को-या लिखाणावर प्रामाणिक अभिप्राय
मी साधारण एक एकशे तीस पानांची कथा लिहिली आहे, सध्या मी अश्या व्यक्तींच्या शोधात आहे जे मला ही कथा वाचून त्यावर प्रामाणिक अभिप्राय देतील, तर तुमच्या ओळखीत असे कोणी आहे का? किंवा असं लिखाण हातावेगळं केल्यानंतर अश्यावेळी काय करायचं जेणेकरुन आपल्याला योग्य अभिप्राय मिळतील. या शिवाय कोणी प्रकाशक जो नव्या लिखाणाच्या शोधात असेल तर त्यांच्याशी कसा संपर्क करायचा. येणा-या उत्तरांसाठी अगोदरपासूनच धन्यवाद
प्रकाशन व्यवसाय पूर्णतः
In reply to प्रकाशन व्यवसाय पूर्णतः by मनो
असेच म्हणतो.
In reply to प्रकाशन व्यवसाय पूर्णतः by मनो
मिपावर प्रतिक्रिया
मिपावर लेखन टाकले की मिपाकर
> या शिवाय कोणी प्रकाशक जो
नक्की प्रतिसाद मिळेल
In reply to नक्की प्रतिसाद मिळेल by सौन्दर्य
अगदी खरं!
पी डी एफ करुन ऑनलाईन विका
In reply to पी डी एफ करुन ऑनलाईन विका by राजेंद्र मेहेंदळे
हा पण मार्ग भारी आहे ....
In reply to हा पण मार्ग भारी आहे .... by मुक्त विहारि
धन्यवाद
छापील प्रकाशित करावयाचे
अर्धे पुस्तक धार्मिक माहिती, अनुभव यावर ठेवा.
किंडलवर प्रकाशित करा तिथे
In reply to किंडलवर प्रकाशित करा तिथे by मराठी कथालेखक
माझी नवी कथा "शोध आणि
ॲपल बूक्स