खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ?
बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल.
थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल.
चला, सुरूवात मीच करतो.
- चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.
- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.
- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.
- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !

वाचने
124836
प्रतिक्रिया
251
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
औंध, बाणेर, सांगवी
सरमिसळ ठीकठाक, इतके खास नै.
In reply to औंध, बाणेर, सांगवी by नितिन५८८
पुण्यात चांगली बाकरवडी कुठे
चिंचवडला प्रदीप आणि यशवंत.
In reply to पुण्यात चांगली बाकरवडी कुठे by नांदेडीअन
धन्यवाद.
In reply to चिंचवडला प्रदीप आणि यशवंत. by प्रचेतस
तिथले माहित नै.
In reply to धन्यवाद. by नांदेडीअन
काका हलवाई
In reply to तिथले माहित नै. by प्रचेतस
अप्रतीम
काल कोथरूडच्या गार्निशमध्ये
छान खाद्यधागा!
माझी भर
काय सांगता?
In reply to माझी भर by सामान्य वाचक
आमच्या हिरवीनीने बनवलेल्या
In reply to काय सांगता? by अभ्या..
असे करू
In reply to आमच्या हिरवीनीने बनवलेल्या by अभ्या..
आमच्याकडे कट्टा करायला हरकत
In reply to असे करू by सामान्य वाचक
हे म्हणजे ते पहा शंकर भगवान
In reply to आमच्याकडे कट्टा करायला हरकत by अभ्या..
हीहीहीहीहीही.
In reply to हे म्हणजे ते पहा शंकर भगवान by सुबोध खरे
आय माय स्वारी.
In reply to हीहीहीहीहीही. by अभ्या..
महर्षी नगर मधले नागब्रह्म
In reply to माझी भर by सामान्य वाचक
नाही ओ गुर्जी
In reply to महर्षी नगर मधले नागब्रह्म by श्रीगुरुजी
ओह! माझीच वाचण्यात चूक झाली
In reply to नाही ओ गुर्जी by सामान्य वाचक
वाचनखूण
मस्तच...
मुंबईशिवाय पुणे, ठाणे, कोल्हापुर, चिपळुण, रत्नागिरी, हैदराबाद
In reply to मस्तच... by उल्का
सिंहगड रोडला गंगा भाग्योदय
१) सदाशिव पेठेमधे 'हॉटेल
सदाशिव पेठेमधे 'हॉटेल नागपूर'
In reply to १) सदाशिव पेठेमधे 'हॉटेल by कैवल्यसिंह
अनुभव छान...
In reply to सदाशिव पेठेमधे 'हॉटेल नागपूर' by महासंग्राम
बोरावके'ज् कु-कुच-कु > बेकार
In reply to सदाशिव पेठेमधे 'हॉटेल नागपूर' by महासंग्राम
मला माहिती असेलीली ठिकाणे
बादवे, सदाशिव पेठेत असलेलं
आवारे लंच होम/खानावळ मधले
आवारे अजूनही सुरु आहे. चवहि
In reply to आवारे लंच होम/खानावळ मधले by कैवल्यसिंह
आवारेचा नेमका पत्ता देता का?
In reply to आवारे अजूनही सुरु आहे. चवहि by महासंग्राम
मुंबईचे फेमस 'गजाली सी-फूड'
बर्याच दिवसांपासून पिंपरी
नवी काही भर...
हा प्रकार जाडजूडच असेल
फक्त बटाट्याच्या किसाचा
In reply to हा प्रकार जाडजूडच असेल by चौकस२१२
हॉटेल समाधान