Skip to main content

मोगरा फुलला...

लेखक सुनील यांनी गुरुवार, 09/04/2009 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला दिवस... दुसरा दिवस... तिसरा दिवस... स्थळ - घरचा बगिचा दिनांक - ७. ८ आणि ९ एप्रिल, २००९ कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10507
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

छान फोटो... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

आणि दोन थोर माणसं.. माउली आणि सुनील.

चांगलंय. एकदम घरची मोगर्‍याची बाग आठवली! :) जवळून नाही काढलात फोटू? :-? राघव

छान फोटु... अवांतर : १.३ मेगापिक्सेल ची क्षमता फोटुत दिसून आली... तुमच्याबरोबर त्या कंपनीला पण धन्यवाद ;) कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!

पाहुन आमच्या सोंड्यातल्या( शेताचे नांव) रानमोगर्‍याची आठवण आली. डब्बल पाकळी आन गेंदेदार. वासा ने तिथे साप येतो असे भय देखील होते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

फोटो ठीक. जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

सुंदर! आपला, (मोगराप्रेमी) तात्या.

सुरेख्च!!!! दिल खुष सकाळीच ;) चुचु

हिरव्याकंच पानांतून खुलली शुभ्र मोगर्‍याची कळी शालूवरी हिरव्या जणू , नववधू साज मोत्यांचा ल्याली सुनिल, ही चारोळी तुमच्या मोगर्‍याला समर्पित! -ठकू http://www.mogaraafulalaa.com/

मस्त फुललाय - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

आहाहा सुंदरच ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

काय सुरेख फूल आहे . आजी असे पानासकट फूल आंबाड्यात माळायची आणि माठात पण मोगर्‍याची २.४ फुलं टाकायची,त्या पाण्याची चव आठवली.. स्वाती

मोगरा सुरेख फुललाय! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

माझ्या बागेतही हल्ली असाच मोगरा फुलतोय....