Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 03/11/2021 - 09:37
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
चौकशी
मदत
1992 पासून मी दरवर्षी दिवाळी अंक विकत घेतो. सुरूवातीला काही वर्षे, म्हणजे साधारण 2006 पर्यंत, हवे असलेले सगळे अंक लगेच विकत घेत होतो, पण 2006-07 च्या सुमारास समजले की, डोंबिवली येथे मार्च-एप्रिल मध्ये, हेच दिवाळी अंक, कमी पैशांत मिळतात. त्यामुळे, 2-3 वाचनालयातून हे अंक गोळा करतो. नमनाला, इतके तेल भरपूर झाले. आता मुळ मुद्द्याकडे येतो.... ह्यावर्षी खालील अंक घेतले 1. उत्तमकथा 2. आवाज, पाटकर 3. साप्ताहिक सकाळ 4. लोकमत, दीपोत्सव 5. दीपावली 6. लोकसत्ता 7. जत्रा, मेनका प्रकाशन 8. जत्रा, महाराष्ट्राची 9. किस्त्रीम 10. धनंजय 11. मौज 12. माहेर 13. ऋतुरंग 14. मोहिनी 15. पद्मगंधा 16. मिळून सार्याजणी 17. हंस 18. वसा 19. अक्षरगंध 20. मानिनी 21. थिंक पाॅझीटिव्ह दर वर्षी मी, "शतायुषी" हा अंक घेतोच, पण ह्या वर्षी तो प्रकाशित झाला नाही, असे समजले. अजून कुठले अंक घेऊ?
  • Log in or register to post comments
  • 12155 views

प्रतिक्रिया

Submitted by सरिता बांदेकर on गुरुवार, 03/11/2021 - 11:56

Permalink

अरे वा

लक्की आहात. मी अजून लायब्ररीच्या फेऱयाच मारतेय. यावर्षीचं काही खरं नाहीय बरेच अंक ॲानलाईन आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 03/11/2021 - 12:18

Permalink

1992 पासून मी दरवर्षी दिवाळी

1992 पासून मी दरवर्षी दिवाळी अंक विकत घेतो
ही खुप चांगली सवय आहे. दिवाळी अंक हा आपल्य संस्क्रूतीचाच एक भाग आहे आणि ती टिकवुन ठेवायची असेल तर प्रत्येकाने यथाशक्ती काही अंक विकत घ्यावेत. दिवाळी अंक काढणार्‍यांना त्यातुन प्रोत्साहन मिळते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Fri, 03/12/2021 - 00:41

In reply to 1992 पासून मी दरवर्षी दिवाळी by मराठी_माणूस

Permalink

सहमत. मी आवर्जुन आवाज / जत्रा

सहमत. मी आवर्जुन आवाज / जत्रा / सकाळ चा दिवाळी अंक मागवतो भारतातुन. पार्सल ला पैसे लागतात परंतु त्याला किंमत नाही. माझे बरेच अंक मित्र परीवारात विखुरले गेले आहेत .. आता कोण वाचत असेल माहीत नाही. त्यामुळे संग्रह असा झालाच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 03/11/2021 - 12:49

Permalink

मी देखील २-४ अंक घ्यायचो, मग

मी देखील २-४ अंक घ्यायचो, मग ४-५ महिन्यांनंतर जवळच्या स्टॉलवरुन इतर घ्यायचो. ऑन-लाईन अवांतर वाचन वाढल्याने गेली २-३ वर्षे यात खंड पडलाय. २०२० या कोविड वर्षीची गोष्ट्च वेगळी होती.
  • Log in or register to post comments

Submitted by हस्तर on गुरुवार, 03/11/2021 - 16:44

Permalink

नवल किति मधे आहे ?

नवल किति मधे आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/11/2021 - 17:24

Permalink

महाअनुभव दिवाळी अंक चांगला

महाअनुभव दिवाळी अंक चांगला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by उत्खनक on गुरुवार, 03/11/2021 - 21:46

Permalink

अरे वाह!

तुमच्या कडे मग चंद्रकांत खोतांच्या "अबकडई" चे अंक असतील काय? काहीच अंक असावेत.. कारण खोतांनी नंतर ते बंद करून टाकले.. बर्‍याच वर्षांपासून शोधतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 03/12/2021 - 07:22

In reply to अरे वाह! by उत्खनक

Permalink

आहेत ....

अक्षर, अमृत, अबकडई चे काही अंक आहेत...
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on Tue, 03/16/2021 - 16:37

In reply to आहेत .... by मुक्त विहारि

Permalink

द्येवा.. _/\_

व्यनि करत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by nutanm on गुरुवार, 03/11/2021 - 21:59

Permalink

पुरूषस्पंदन, भटकंती,किल्ले

पुरूषस्पंदन, भटकंती,किल्ले (किल्लयांवरील, नांव नीट आठवत नाही.इतिहासावरील,प्रवासावर, हेरकथांचे असल्यास,युद्ध, किशोर आवडत असल्यास, अमृत व वरील. सर्व. वेगवेगळे विषय, जास्तीत जास्त. विविध विषय वाचण्यास मला आवडतात.हल्ली इतिहास, भूगोल खूप आवडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 03/12/2021 - 07:25

In reply to पुरूषस्पंदन, भटकंती,किल्ले by nutanm

Permalink

किशोर आधी वर्गणी लावून घेत होतो

पण, सध्या किशोर ऑनलाईन वाचता येतो. लिंक देतो http://kishor.ebalbharati.in/Archive/ इथे सगळे अंक मिळतील....
  • Log in or register to post comments

Submitted by nutanm on गुरुवार, 03/11/2021 - 22:57

Permalink

अंतरनाद पुढील वर्षी बंद

अंतरनाद पुढील वर्षी बंद होणार.उत्तम अनुवाद, श्री दिपलक्ष्मी.
  • Log in or register to post comments

Submitted by असा मी असामी on Wed, 03/17/2021 - 14:18

Permalink

अंतरनाद

मस्त आहे.. मागील २५ वर्शे मधले लेख दिले आहेत. एकसो एक लेख आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 03/19/2021 - 18:44

Permalink

आज

कालनिर्णय मिळाला
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 04/03/2021 - 18:32

Permalink

आज खालील अंक मिळाले

अनुराधा श्री दीपलक्ष्मी आवाज, मगदूम नवल प्रपंच
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com