लॅपटॉप घेताना अनेक जण गोधळतातयात
अनेकांना फार साधी कामे करायची असतात.
आणि तरीही गरज नसतील तर उद्या लागेल म्हणून प्रचंड ताकदीचा लॅपटॉप घेतला जातो - वस्तूत: हि ताकद कधीही वापरली जात नाही - किंवा फार क्वचित वापरली जाते .
अनेकदा दुकानदार तुम्हाला अति ताकदवान लॅपटॉप उद्या लागेल म्हणून विकतो , वस्तूत: तितकी ताकद कधीही लागत नाही, ताकदवान प्रोसेसर हे महाग असतात आणि त्याचे दुकानदाराला अधिक फायदा मिळतो .आज लॅपटॉप अतिशय मागणी आल्याने आणि चीन मधून पुरवठा बराच कमी झाल्याने लॅपटॉप च्या किमती - नवीन आणि जुन्या फार वाढल्या आहेत . आणि आता मार्केट खराब असल्याने पैसे वाचवणे ही गरज झाली आहे.
तसेच इंटेल चे आय सिरीज च्या जुन्या प्रोसेसर चे लॅपटॉप हि आय सिरीज चे आहेत म्हणून विकले जातात . यातील काही फार जुने असतात. थर्ड जनरेशन च्या आय ३ प्रोसेसर हे २०१२ ला लाँच झाले होते आणि २०१४ पर्यंत विकत होते फार फार तर २०१५ पर्यंत - म्हणजे हे ५ वर्षे जुने लॅपटॉप आहेत .बरेच नवीन पेंटियम हे सेकण्ड / थर्ड जनरेशन च्या आय ३ / आणि काही आय ५ पेक्षा पॉवरफुल आहेत - आणि जर बेसिक काम असेल तर पुरेसे आहेत .
बहुसंख्य लोकांची कॉम्प्युटर वर कामे असतात
१) इंटरनेट ब्राउजिंग - फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही .
यात मी मी सांगेन कि बरेच टॅब उघडून ठेवायची सवय असेल तर गुगल क्रोम वापरू नका .- त्याऐवजी ऑपेरा / ब्रेव्ह / इज असे ब्राउसर वापरून पहा - फायरफॉक्स - पूर्वी चांगला होता - आता तो हि लोड देतोय असे दिसले आहे .
२) व्हिडीओ कॉल - झूम वगैरे - याला हि फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
३) मायक्रोसॉफ्ट ऑफिस -वर्ड . एक्सेल फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही पॉवर पॉइंट वापरायचा थोडी जास्त , पण काम चालून जाते .४) व्हिडिओ बघणे ( व्हीलसी वगैरे)
५) गाणी ऐकणेवरील कामासाठी फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
बरीच सॉफ्टवेअर पण कमी प्रोसेसिंग पॉवर वर चालतात
अनेक प्रोग्रामिंग च्या युटीलिटी ही कमी प्रोसेसिंग पॉवर वर सहज चालतात.
त्याचबरोबर ऑनलाइन टीव्ही आपणास ब्राऊसर मध्ये बघता येईल
आय ३ हा प्रोसेसर फार जास्त होईल आणि आता किमती ही वाढल्या आहेत .
इंटेल ने पेंटियम हे तुलनेने स्वस्त प्रोसेसर काढले आहेत -
पेंटिअम मध्ये हि गोल्ड सिल्व्हर आणि क्वाड कोअर आहेत ( quad core - 4 cores)
तसेच एएमडी या कंपनीचे अनेक स्वस्त प्रोसेसर आहेत मी यात AMD A6 / A8 / A9 / A10 सुचवतो.
लॅपटॉप फार बाहेर नेण्याची गरज नाही तर आपण १५. ५ इंची स्क्रीन चा घ्या - हे तुलनेने स्वस्त आणि जड असतात - पण स्क्रीन तुलनेत मोठी असते .
सिनिअर सिटीझन / विद्यार्थी साठी चांगले .
रॅम हे कमीत कमी ४ जीबी - शक्यतो ८ जीबी घ्या - रॅम हे डीडीआर ४ प्रकारचेच घ्या डीडीआर ३ रॅम जुने तंत्रद्नाण आहे आणि ते स्लो असते.
हार्ड डिस्क शक्यतो एसएसडी प्रकारची घ्या - तिने चांगला स्पीड मिळतो पण जर साधी हार्ड डिस्क असेल तर आपणास सहज एसएसडी हार्ड डिस्क टाकू शकतो - साधारण २४० जीबी एसएसडी अडीच तीन हजारात यावी आणि विकत जिकडून घेता तिकडेच आपणास बदलून मिळेल . त्याला बदलण्याचा आणि त्यावर विंडोज परत लोड करण्याचा चार्ज किती ते विचारा
तर बेसिक लॅपटॉप साठी सुचवलेले स्पेसिफिकेशन
Processor - Intel Pentium or AMD A4/A6/A8/A9/A10 *
Ram - 8GB DDR 4 **
Hard Disk - Preferred SSD or 1 TB of hard disk***
Screen - 15.5 Inch
If you are used to num pad see if there is num pad
* याहून ही स्वस्त आणि स्लो प्रोसेसर आले होते पण आता ते मला तरी मार्केट मध्ये दिसले नाहीत - खरे तर ते ही चालून जावेत - हे प्रोसेसर म्हणजे Intel Atom Intel Celeron, Amd Sempron (mostly discontinued)
**बऱ्याचदा लॅपटॉप मध्ये ४ जीबी रॅम असते - तर अनेक लॅपटॉप मध्ये हे रॅम वाढवता येते - फक्त एक रॅम चा स्लॉट खाली आहे आणि किती रॅम वाढवता येईल त्याची चौकशी करा . तो दुकानदार रॅम वाढवून देतोय का ते विचारा .
***हार्ड डिस्क च्या जागी SSD टाकता येते - आणि त्याने स्पीड वाढतो .
आता वेगळ्या आकाराच्या वेगळा कनेक्टर असलेला आणि अधिक फास्ट अशा M. 2 हार्ड डिस्क आल्या आहेत ,
आणि त्यात हि २ प्रकार आहेत
m.2 SATA
m.2 NVME - हि सर्व प्रकारात फास्ट आहे
आपल्या लॅपटॉप ला कोणता m.2 स्लॉट आहे ते बघा आणि हा असेल तर नेहमीची हार्ड डिस्क ठेवून हि अजून एक लावतात येते - ऑपरेटिंग सिस्टीम व सर्व महतवाचे प्रोग्राम हिच्यावर घ्यावे .
हे बदलणे हे काहीवेळा कौशल्याचे होऊ शकते - त्यामुळे ते विचारून , योग्य ते पार्ट आणून सर्व्हिस सेंटर मधून करून घ्यावे आणि त्याबरोबर वॉरंटी वर काही परिणाम होणार नाही का हे पण विचारावे . आता रॅम / हार्ड डिस्क बदलणे साठी लॅपटॉप उघडावा लागतो
अधिक ची वॉरंटी - अनेकदा लॅपटॉप अधिक ची वॉरंटी विकतात - नॉर्मल वॉरंटी वर बहुतेक वेळा २ वर्षे वाढवून मिळतात - यात बॅटरी आणि अडाप्टर सोडून सर्व कव्हर होते - तरी मला तरी याचा फायदा मिळाला आहे - तर हि वॉरंटी घ्यावी . अनेक दा कंपनी च्या स्कीम असतात आणि वॉरंटी स्वस्तात वाढवून मिळते
कंपनी च्या स्कीम - या काय आहेत ते बघा - बर्याचदा खूप फायदेशीर असतात . अनेकदा या डुलकण आत नाहीत सर साईट वर जाऊन लॅपटॉप रजिस्टर करावा लागतो
तर यावरून आपणास आपल्या सर्वसामान्य गरजेसाठी लॅपटॉप सहन शोधता येईल अशी आशा करतो .
हेमंत वाघे
HuntMyJob.in
Coming Soon
Job Hunt Support – Basics, Preparation, Resume, Approach
वाचने
59546
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान माहिती.
छान माहिती !
याटमी मी सांगेन कि बेच टॅब उघडून ठेवायची सवय असेल तर गुगल क्रोम वापरू नकाम्हंजे नक्की काय ? मग काय वापरायचे ?सर धन्यवाद - लेआउट बदलला आहे
In reply to छान माहिती ! by चौथा कोनाडा
बरेच टॅब उघडून ठेवायची सवय असेल तर गुगल क्रोम वापरू नका
In reply to छान माहिती ! by चौथा कोनाडा
खुप छान ! धन्यवाद !
In reply to बरेच टॅब उघडून ठेवायची सवय असेल तर गुगल क्रोम वापरू नका by हेमंत सुरेश वाघे
गिचमिड वाटत असल्यामुळे वाचन
सर धन्यवाद - लेआउट बदलला आहे
In reply to गिचमिड वाटत असल्यामुळे वाचन by मराठी_माणूस
चांगली माहिती.
स्वतःचे घर असेल तर
लॅपटॉप विरुद्ध डेस्कटॉप
In reply to स्वतःचे घर असेल तर by तुषार काळभोर
३-४ चौ फूट जागा
In reply to लॅपटॉप विरुद्ध डेस्कटॉप by हेमंत सुरेश वाघे
दुसरी बाजू
In reply to लॅपटॉप विरुद्ध डेस्कटॉप by हेमंत सुरेश वाघे
https://www.wikihow.com/Sit
In reply to दुसरी बाजू by सुबोध खरे
मी असे केले आहे !
In reply to https://www.wikihow.com/Sit by सुबोध खरे
+१
In reply to लॅपटॉप विरुद्ध डेस्कटॉप by हेमंत सुरेश वाघे
माहीतीपुर्ण लेख आवडला
ब्याटरी बाहेर काढता आली तर
सर नक्की काय विचारायचे आहे ?
In reply to ब्याटरी बाहेर काढता आली तर by कंजूस
म्हणजे ल्यापटॉप आणखी पोर्टेबल होईलच.
मॉड्युलर लॅपटॉप
In reply to म्हणजे ल्यापटॉप आणखी पोर्टेबल होईलच. by कंजूस
फ्रेमवर्क मॉड्युलर लॅपटॉप
In reply to म्हणजे ल्यापटॉप आणखी पोर्टेबल होईलच. by कंजूस
धन्यवाद सर.
In reply to फ्रेमवर्क मॉड्युलर लॅपटॉप by हेमंत सुरेश वाघे
फ्रेमवर्क साईट पाहिली.
प्रोग्रॅमिंग
नक्की काय प्रोग्रामिंग करायचे आहे ?
In reply to प्रोग्रॅमिंग by अनिरुद्ध.वैद्य
धन्यवाद!
In reply to नक्की काय प्रोग्रामिंग करायचे आहे ? by हेमंत सुरेश वाघे
???
In reply to धन्यवाद! by अनिरुद्ध.वैद्य
रीव्ह्यु साईट्स
In reply to ??? by हेमंत सुरेश वाघे
सर गुगल
In reply to रीव्ह्यु साईट्स by अनिरुद्ध.वैद्य
माझ्याकडे असुस लॅपटॉप आहे.
In reply to प्रोग्रॅमिंग by अनिरुद्ध.वैद्य
एक HP चा लॅपटॉप (I5,2.5 GHZ,
एकदा उत्तम टेक्नीशियन कडून
In reply to एक HP चा लॅपटॉप (I5,2.5 GHZ, by मराठी_माणूस
I5,2.5 GHZ ?
In reply to एक HP चा लॅपटॉप (I5,2.5 GHZ, by मराठी_माणूस
Intel® Core™ i5-2400S Processor?
In reply to एक HP चा लॅपटॉप (I5,2.5 GHZ, by मराठी_माणूस
धन्यवाद .
In reply to Intel® Core™ i5-2400S Processor? by हेमंत सुरेश वाघे
i5-7200U -
In reply to धन्यवाद . by मराठी_माणूस
धन्यवाद.
In reply to i5-7200U - by हेमंत सुरेश वाघे
अधिक माहिती लागेल
In reply to धन्यवाद. by मराठी_माणूस
त्याच्या मागच्या बाजुला
In reply to अधिक माहिती लागेल by हेमंत सुरेश वाघे
अरे वा! आता लॅपटॉप दुरुस्तीचं
कठीण समय येता ....
In reply to अरे वा! आता लॅपटॉप दुरुस्तीचं by विंजिनेर
एक फंडा खरे तर ..
मेमरी
In reply to एक फंडा खरे तर .. by चौकटराजा
जितकी जास्त मेमरी तितका फायदा
In reply to एक फंडा खरे तर .. by चौकटराजा
बरोबर
In reply to एक फंडा खरे तर .. by चौकटराजा
लॅपटॉप कॉन्फीगरेशन
retina म्हणजे ऍपल
In reply to लॅपटॉप कॉन्फीगरेशन by जॅक द रिपर
मॅकबुक
In reply to retina म्हणजे ऍपल by तुषार काळभोर
थोडा वेगळा विचार
In reply to मॅकबुक by जॅक द रिपर
अँटीव्हायरस
In reply to लॅपटॉप कॉन्फीगरेशन by जॅक द रिपर
एकही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नाही
In reply to अँटीव्हायरस by चौकस२१२
#MeToo
In reply to लॅपटॉप कॉन्फीगरेशन by जॅक द रिपर
मला पण असेच वाटत होते, पण
In reply to #MeToo by वामन देशमुख
+१
In reply to मला पण असेच वाटत होते, पण by आनन्दा
आजारी पडल्या ...
In reply to मला पण असेच वाटत होते, पण by आनन्दा
वाघोबासाहेब,
Acer घ्या
In reply to वाघोबासाहेब, by चौथा कोनाडा
ओक्के, हा ही पर्याय विचारात
In reply to Acer घ्या by मुक्त विहारि
पण PC घेणार असाल तर
In reply to ओक्के, हा ही पर्याय विचारात by चौथा कोनाडा
PC बनवून घेतला ....
In reply to वाघोबासाहेब, by चौथा कोनाडा
छान महिती
क्रोम मधे फक्त एकच साईट ओपन
लॅपटाॅप्स खरोखरच स्वस्त झाले आहेत का?
लॅपटाॅप्स खरोखरच स्वस्त झाले आहेत का?
In reply to लॅपटाॅप्स खरोखरच स्वस्त झाले आहेत का? by मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to लॅपटाॅप्स खरोखरच स्वस्त झाले आहेत का? by वामन देशमुख
चांगली कॉम्पुटर खुर्ची हवीय
खुर्ची बनवून घ्या ...
In reply to चांगली कॉम्पुटर खुर्ची हवीय by वामन देशमुख
मी ही ऑफिस खुर्ची घेतली..
In reply to चांगली कॉम्पुटर खुर्ची हवीय by वामन देशमुख
खुर्चीसाठी उपयुक्त लिंक .
In reply to मी ही ऑफिस खुर्ची घेतली.. by सॅगी
हाय एन्ड गेमिंग पीसी वर एखादा