Skip to main content

थोतांडवादी

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 05/03/2021 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
अरे थोतांड थोतांड कसे रचले कुभांड धागा वाचता वाचता पसरले की भोकांड सारे भोकांड पंडित झाले की हो एकत्रित आणि लागले उकरू काहीतरी विपरीत करोनाच्या काळजीने जीव झाला माझा अर्धा ढवळ्या पवळ्याच्या जोडीने सुरू उलटीची स्पर्धा आले पंडित प्रकांड कधी उकरोनी कांड कुणी म्हणे नोटकांड कोणी म्हणे नॉटिकांड परी कसे विसरले बोलायला अटकांड भुलले वासनाकंड विझवले अग्निकांड जीव पुरता शिणला सारे थोतांड वाचून शुक्रवार आहे चला येऊ पेट्रोल टाकून
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3704
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

हे हे... चान! पेट्रोल फक्त टाकायचं की वर काडी सुद्धा, ते नाही लिहिलंय..!