मिपा वरील गावांच्या गोष्टी आता तुम्ही तुनळी वर ऐकू सुद्धा शकाल. अर्थांत नेहमी प्रमाणे लेख हे मिपावरच सर्वप्रथम प्रकाशित केले जातील.
https://www.youtube.com/watch?v=0eNQl9k-h5Q
आवाज रिकॉर्डिंग वर माझे नियंत्रण नसल्याने काही फेरबदल केले जातील अशी अपेक्षा आहे आणि बहुतेक वेळा हे बदल चांगलेच असतात (शुद्धलेखनाच्या सुधारणा वगैरे).
गांवातल्या गजाली हे नाव मला जास्त आवडले कारण कोंकण असल्याने "गजाली" हा शब्द इथे चपखल बसतो. कुठल्या तरी वर्तमानपत्राचा मोटो "गजालीश्रेष्ठ" असा होता. कुणाला आठवतेय का ? (केसरी कि मार्मिक ? )
परिवारातील एका लहान मुलीला मी अनुभव सांगताना गांवातील चित्रपटांची गम्मत सांगत होते आणि सर्व मंडळी पोट धरून हसू लागली. मग माझ्या डोक्यांत विचार आला कि आपले जुने अनुभव इतरांसाठी मनोरंजक असू शकतात. त्यामुळे मिपावर मी लेखमाला सुरु केली.
इथल्या वाचक मंडळींचे निर्भेळ प्रेम मिळाल्याने लेखनाचा हुरूप वाढत गेला आहे. त्यामुळे पाईप लाईन मध्ये आणखीन अनेक लेख आहेत ते यथोचित प्रकाशित करत राहीन. प्रतिक्रिया मात्र नक्की द्या.
वाचने
5657
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
गजाली ऐकण्यास उत्सुक आहे.
Mp3
MP३ फाईल्स सुद्धा मिळवून
In reply to Mp3 by कंजूस
गुगल पॉडकास्टवर
In reply to MP३ फाईल्स सुद्धा मिळवून by साहना
मस्तच
अभिनंदन आणि शुभेच्छा
> तुमचे लेख याची आठवण करून
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
स्तुत्य प्रकल्प
व्वा, मस्तच !
चांगला उपक्रम. शुभेच्छा!
चॅनेल सबस्क्राईन केले आहे.
आवाजावर माझा कंट्रोल नाही. पण
In reply to चॅनेल सबस्क्राईन केले आहे. by पिनाक