सध्या एका मनस्ताप देणार्या अनुभवातुन जात आहे.ज्या व्यक्तीच्या कृत्यामुळे मनस्ताप होतो आहे त्या व्यक्तिस कॉल करणे गरजेचे आहे पण त्या व्यक्तीने माझा फोन ब्लॉक केला आहे. थोडेसे गुगल सर्च केल्यावर एखाद्याने ब्लॉक केले असेल तरीही तुम्ही त्यास कॉल करु शकता त्यासाठी बरेच अॅप पण उपलब्ध आहे पण ह्या अॅपमधुन जाणार कॉल हा इंटरनेट टेलिफोनी अंतर्गत येतो आणि माझ्या अर्धवट माहीतीनुसार भारतात बहुदा ह्या प्रकारावर बंदी आहे. ह्याबाबत कुणी काही माहीती देऊ शकेल काय?
(ह्या मनस्ताप देणार्या अनुभवावर पुढे मागे एक लेख लिहिन.)
वाचने
9874
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंटरनेट काॅलिंगला,
माझ्या माहिती प्रमाणे एके
भारतातून आता हे बंद झालं
In reply to माझ्या माहिती प्रमाणे एके by साहना
Terminate VoIP calls to
दुसरा नंबर वापरा..
असेच म्हणतो....
In reply to दुसरा नंबर वापरा.. by योगी९००
थोडे कॉम्प्लिकेटेड आहे प्रा
In reply to असेच म्हणतो.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
VoIP
कदाचित अडाणी वाटेल असा प्रश्न
In reply to VoIP by तुषार काळभोर
ज्यांना परवानगी आहे
In reply to कदाचित अडाणी वाटेल असा प्रश्न by गवि
तेच की. विशिष्ट कंपन्यांचे
In reply to ज्यांना परवानगी आहे by तुषार काळभोर
ओह, तसं..
In reply to तेच की. विशिष्ट कंपन्यांचे by गवि
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ह्म्म
चुकीचा सल्ला ..... मग पोलीस केस झाली तर?????
In reply to ह्म्म by स्वलिखित
बेंगलोर स्थित (कागदोपत्री असे
In reply to ह्म्म by स्वलिखित
तुम्ही पेमेंट कसे केले आहे ??
In reply to बेंगलोर स्थित (कागदोपत्री असे by कानडाऊ योगेशु
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to तुम्ही पेमेंट कसे केले आहे ?? by स्वलिखित
पेमेंट गुगल पे द्वारे केले
In reply to तुम्ही पेमेंट कसे केले आहे ?? by स्वलिखित
नक्की लिहा
In reply to पेमेंट गुगल पे द्वारे केले by कानडाऊ योगेशु
बाप रे ...
In reply to बेंगलोर स्थित (कागदोपत्री असे by कानडाऊ योगेशु
हम्म...
समानाची अंदाजे किंमत कीती आणि
पूर्ण घरसामान नाही पण काही
In reply to समानाची अंदाजे किंमत कीती आणि by सुरसंगम
जमल्यास पोलिसात ओळख काढा.
In reply to पूर्ण घरसामान नाही पण काही by कानडाऊ योगेशु