करोनाची दुसरी लाट विदर्भात पसरते आहे. तिथे काही ठिकाणी लॉकडाऊन लावावा लागला आहे.पहिल्या लाटेत अनेक लोक मेले,कर्ता माणूस गेला असेल तर त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेत जावे लागले.करोनावरील उपचार गरीबांना परवडणारे नाहीत.क्क्वारंटीन केले तर तितक्या दिवसांचा पगार, रोजगार,व्यवसाय बुडतो.इतके सारे नुकसान करोना पॉझिटिव्ह असल्यास होते.
मग असं असूनही काही लोक करोना होऊ नये म्हणून आरोग्य संस्थानी सांगितलेले नियम का पाळत नसावेत? मास्क न लावणे,एकमेकांपासून पुरेसं फिजिकल डिस्टन्स न ठेवणे,बाजारात गर्दी करणे, लग्न आणि अन्य सोहळे दणक्यात,गर्दी जमवून साजरे करणे(यात राजकीय नेतेसुद्धा आहेत) वगैरे धोकादायक प्रकार सुरु आहेत.अगदी दंड केला तरी त्यातून काही बोध घेत नाहीयेत.
हा काय प्रकार आहे? जीवावर बेतू शकतं हे माहित असूनही लोक इतके बेफिकीर का होत आहेत? पुण्यातले काही लोक हेल्मेट जीव वाचवत असूनही त्याच्या सक्तीला विरोध करतात.कारण काय तर ते वापरणं कंफर्टेबल नाहीये म्हणे.मास्क वापरणे टाळण्यामागे हेच 'वापरणे कंफर्टेबल नसण्याचं' कारण असावं का? आपण मरुही शकतो,मेलो तर आपला जीव जाईल,कुटूंब उघड्यावर पडेल याची भिती का वाटत नसावी? नक्की काय झाल्यावर लोक सुधारणारेत?? :(
वर्गीकरण
वाचने
16399
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
जनता सुशिक्षित आहे. आपलं
'सुशिक्षित' असल्याने
In reply to जनता सुशिक्षित आहे. आपलं by श्रीगुरुजी
आपलं संरक्षण कसं करायचं ते
In reply to 'सुशिक्षित' असल्याने by उपयोजक
परत तेच!
In reply to आपलं संरक्षण कसं करायचं ते by श्रीगुरुजी
बरं. आम्ही कमी शहाणे आणि
In reply to परत तेच! by उपयोजक
नाही . . .
In reply to आपलं संरक्षण कसं करायचं ते by श्रीगुरुजी
अमेरिकेत ५ लाखांपेक्षा जास्त बळी...
In reply to नाही . . . by सुक्या
@ उपयोजक साहेब - या एका वाक्यात तुम्हाला उत्तर मिळाले आहे.
In reply to जनता सुशिक्षित आहे. आपलं by श्रीगुरुजी
छान श्लोक
In reply to @ उपयोजक साहेब - या एका वाक्यात तुम्हाला उत्तर मिळाले आहे. by नेत्रेश
मास्क आणि हेल्मेट
१००००१ टक्के बरोबर ..
In reply to मास्क आणि हेल्मेट by चामुंडराय
हेल्मेट आणी मास्क न वापरणे यात थोडेफार साम्यही आहे
In reply to मास्क आणि हेल्मेट by चामुंडराय
कसे काय ..?
In reply to हेल्मेट आणी मास्क न वापरणे यात थोडेफार साम्यही आहे by नेत्रेश
बरोबर आहे, पण
In reply to कसे काय ..? by चौकटराजा
स्वतःच्या चुकीने..
In reply to बरोबर आहे, पण by नेत्रेश
तुमचे म्हाणणे बरोबर असेल
In reply to स्वतःच्या चुकीने.. by चौकटराजा
हेल्मेट आणी मास्क न वापरणे यात थोडेफार साम्यही आहे
In reply to मास्क आणि हेल्मेट by चामुंडराय
सहमत.
In reply to हेल्मेट आणी मास्क न वापरणे यात थोडेफार साम्यही आहे by नेत्रेश
+१
In reply to मास्क आणि हेल्मेट by चामुंडराय
काहि कारणे...
विविधता असतेच स्वभावात
भीती का वाटत नाही, कदाचित ही
सहमत
In reply to भीती का वाटत नाही, कदाचित ही by रात्रीचे चांदणे
रात्रीचे चांदणी
मग राज्य आणि देशाचं सरकार
In reply to रात्रीचे चांदणी by उपयोजक
राज्य सरकार आपली निष्क्रियता
In reply to रात्रीचे चांदणी by उपयोजक
सरकारी निर्णय चुकीचे आहेत
एव्हढ्यात कोणताही, उत्सव, सण
एक वेडगळ उपाय आहे .... !
ताजा कलम ..
अगदी योग्य !
In reply to ताजा कलम .. by चौकटराजा
सध्या लशीचा तुटवडा (शॉर्ट
In reply to ताजा कलम .. by चौकटराजा
गणपती सण येऊन गेल्यावर लोकं
उत्तर
In reply to गणपती सण येऊन गेल्यावर लोकं by ननि
सक्तीचे लसीकरण सुरु
In reply to गणपती सण येऊन गेल्यावर लोकं by ननि
जागतिक आरोग्य संघटना व जगातील
In reply to सक्तीचे लसीकरण सुरु by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सक्तीचे लसीकरण
In reply to सक्तीचे लसीकरण सुरु by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सक्तीचे
In reply to गणपती सण येऊन गेल्यावर लोकं by ननि
स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी असेल तर
मास्क ...
In reply to स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी असेल तर by मुक्त विहारि
हम्म
हे असले माजोरडे लोक कोरोना ने
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
तुझा
In reply to हे असले माजोरडे लोक कोरोना ने by पिनाक
एक गोष्ट सांगतो..
भिती का वाटत नाहीये?