Skip to main content

धम्मालपंती प्रवेशिका – ४

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 15/02/2021 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
४. मिपा आयडी ढब्ब्या यांचा मुलगा राघवेंद्र देशपांडे (वय ८). एक चित्र. चित्राचं नाव : बर्ड्स आय - विंटर लँडस्केप

वाचने 8890
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

व्वा मस्तच! ढब्ब्यापुत्र याचे कौतुक करावे तेव्हडे थोडेच ! किपिटप !

बघताक्षणीच आवडले! सं - दी - प

भारीच आहे बर्ड्स आय व्ह्यू. छान !

पोराचे कौतुक केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. चित्रकला आणी पियानो त्याच्या विषेष आवडीचा. ईथे त्याचा 'जन गण मन' च व्हिडीओ पाहू शकता https://www.youtube.com/watch?v=OG2fAkqI4SI

मस्तच काढलंय हो.. झकास पक्षी तर गोड