Skip to main content

धम्मालपंती प्रवेशिका – २

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 11/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
महाराणी यांची कन्या मृण्मयी खडके (वय १४) हिने काढलेली चार चित्रं

वाचने 13300
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

कसली अफलातुन आहेत वरची सगळी चित्रे. चित्राची एकंदर मांडणी, रंगसंगती इत्यादी विचारपूर्वक केलेले दिसते आहे. पैजारबुवा,

अप्रतिम, दुसरे चित्र तर दिवाळी अंकाचे मुखप्रुष्ठ होऊ शकेल. या दिवाळी अंकाच्या वेळी मृण्मयीला सहभागी व्हायला नक्की सांगा.

एकापेक्षा एक सरस चित्रे. छत्री घेतलेल्या चित्रात मी जरा गोंधळलो होतो. मी आधी ते कार्टूनसारख दोन हात वर केलेली मुलगी असं चित्र आहे असं समजलेलो. पण नीट निरखून पाहिल्यावर कमाल वाटली आणि चित्र प्रचंड आवडले. शेवटचे चित्र तर अप्रतिम! सं - दी - प

सर्व चित्र मस्तच

वाह, खुपच सुंदर ! फुलांचे चित्र तर भारी आवडले ! मृण्मयी +१

चि. मृण्मयीने अप्रतिम चित्रे काढली आहेत. वय लिहिले नसते तर कुणा (वयाने प्रौढ) पारंगत चित्रकाराची चित्रे वाटली असती. मिपाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाबाबतचच्या सुचवणीला माझेही अनुमोदन.

दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी जोरदार अनुमोदन!

केवळ सुरेख. जबरा. लैच भारी. -दिलीप बिरुटे

निव्वळ अप्रतिम... रंग संगती फारच छान.. प्रत्येक चित्र भारी...

फारंच गुणी कलाकार आहे. खूप कौतुक आणि स्वतःतील चित्रकाराच्या शोधाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

अग, किती सुंदर काढलीत चित्रे मृण्मयी ने.. भारीच. मला दुसरं आणि शेवटचं भन्नाट आवडलंय