(आधार : दिव्यातला राक्षस )
आणखी एक जाळिंदरली
मिसळपावावरती वावरतांना,
जुना प्रसिद्ध दुवा मिळाला
काळजीपुर्वक बघता दुव्यामधुनी
जालिंदरजी हो निघाला
लिही लिही लिही....
पिवळे हास्य करुन म्हणाला
बोल मेरे बगलबच्चे,
कोण बनवू तुला
फुटकळ लेखक कधीच झालो
शोधतो संस्थळात नव्या कंपुला
कंपु शोधणे झाले मुश्किल
'जाज' जी, आता तुमचा हवाला
बेरकी हसले, हळुच म्हणाले
ले(ख)को, जुना जमाना गेला
असते जर सोपे शोधणे
आजकाल प्रामाणिक कंपुला
गुरु तुझा हा असा
असता का अफ़्रिकातील बुरुंडीत राहीला
मुंबै, पुणे नाहीतर
गेलाबाजार एखादा ठाण्याला
ए वन सर्व्हर (मराठी साईट होष्ट करायला) नसता का पाहिला.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (राजेंनी बहाल केलेले नाव)
अवांतरः " लिहिते व्हा.." पुस्तक भेटले तर सांगा.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3004
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वतःचे संस्थळ
+१
In reply to स्वतःचे संस्थळ by भडकमकर मास्तर
जालिंदर
हा हा हा
सगळ्या
In reply to हा हा हा by दशानन
धन्य आहात..
धन्य आहात प्रभु
जालिंदरजी
मग कधी उडणार तुमची हवाई छत्री ??
मर्मभेदी लिखाण