धम्मालपंती प्रवेशिका – ३
पॉपकॉर्न यांची कन्या अक्षदा गणेश पवार (वय ६) हिने काढलेली पाच चित्रं

वाचने
10526
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
झाडाला झोके बांधायची निरागस पध्दत आवडली
In reply to झाडाला झोके बांधायची निरागस पध्दत आवडली by ज्ञानोबाचे पैजार
बाहुलीचा एक डोळा कुठे गायब
In reply to बाहुलीचा एक डोळा कुठे गायब by पॉपकॉर्न
अरे खरचं की...
In reply to अरे खरचं की... by ज्ञानोबाचे पैजार
दुसर्या डोळ्याच्या पापण्या खालच्या बाजूला दाखवल्या आहेत...
In reply to बाहुलीचा एक डोळा कुठे गायब by पॉपकॉर्न
भारी निरीक्षणशक्ती आहे.
काय ती कल्पना शक्ति आहे
मस्त
मस्त
व्वा, छानच अक्षदा !
किती निरागस :)
सो क्यूट!
In reply to सो क्यूट! by चांदणे संदीप
+१
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chinese Sabotage – DRDO scientist studying Uttarakhand floodsनिरागस मनातील तितकीच निरागस
खूप छान!