✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शर्यत

व
विनायक प्रभू यांनी
Fri, 04/10/2009 - 16:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4351 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

काय

दशानन
Fri, 04/10/2009 - 16:40 नवीन
:) काय मास्तर आज मुड लै वेगळा आहे राव तुमचा ! खुप सुंदर, वडीलाच्या मनातील घालमेल एकदम उठून दिसली लेखामध्ये ! जिओ ! Image removed.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Fri, 04/10/2009 - 18:14 नवीन
हेच म्हणतो ! --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

सूप

विनायक प्रभू
Fri, 04/10/2009 - 16:46 नवीन
सुपातला रे मी
  • Log in or register to post comments

गेले द्यायचे राहून...

श्रावण मोडक
Fri, 04/10/2009 - 16:55 नवीन
गेले द्यायचे राहून... या स्थितीतील एका बाबीचे प्रकटन.
  • Log in or register to post comments

वाह ! ©º°¨¨°º©

परिकथेतील राजकुमार
Fri, 04/10/2009 - 17:24 नवीन
वाह ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

विप्र

निखिल देशपांडे
Fri, 04/10/2009 - 17:27 नवीन
विप्र मस्तच लिहिले आहे हो!!!! काही लिहायला शब्दच नाहीत ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

सहमत

नंदन
Sat, 04/11/2009 - 12:12 नवीन
काही काळ वाचून नि:शब्द झालो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

+१

बिपिन कार्यकर्ते
Sat, 04/11/2009 - 16:48 नवीन
सहमत!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

घाटावरचे भट
Sun, 04/12/2009 - 03:04 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

प्रकटन सर्वांसाठीच...

विसुनाना
Fri, 04/10/2009 - 17:35 नवीन
तसा मी तरी मी कुठे होतो. माझे काय ग? गुंतवीन मी स्वःत ला पण तुझे काय? -वा! हृद्य प्रकटन. पण काळ हेच औषध नाही का?नव्या वाटा आपोआपच तयार होतात.
  • Log in or register to post comments

व्वा ! मास्तर, लगे रहो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/10/2009 - 17:42 नवीन
माझे काय ग? गुंतवीन मी स्वःत ला पण तुझे काय? स्सही ! अशाबाबतीत स्त्रियांच्या भावनेची मोठी कोंडी होत असावी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सर

नितिन थत्ते
Fri, 04/10/2009 - 18:39 नवीन
प्र का टा आ. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

प्रभू साहेब!

संजय अभ्यंकर
Fri, 04/10/2009 - 19:31 नवीन
पटले! मागे रामदास भाऊंनी लिहिल्या प्रमाणे, पट्ट्या वरून एक उतरतो, तो पर्यंत दुसरा चढतो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त!

पिवळा डांबिस
Fri, 04/10/2009 - 21:49 नवीन
=D> =D> =D>
  • Log in or register to post comments

वा!

प्राजु
Fri, 04/10/2009 - 22:23 नवीन
मास्तर, वेगळा फॉर्म, वेगळा मूड, वेगळी भाषा... सगळंच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान

रेवती
Sat, 04/11/2009 - 06:07 नवीन
छान लिहिलयत. हे तर मोठ्या मुलांबद्दल लिहिलत. मुलं सुटी झाली आपल्यापासून की तेंव्हाही अशीच पोकळी जाणवते सगळ्या आयांना (आईचे अनेकवचन). त्यावेळी तर आपल्या समोरच असतात पण खातापिताना भरवण्याची गरज संपते. पॉटीट्रेनींग झाल्यावर तर भलेशाब्बास! आतातर कुठल्या शर्टवर कुठली पँट शोभेल असं कधीतरी बघतो माझा मुलगा, आणि तो मोठा होतोय म्हणून काही कारण नसताना मला धस्स होतं. रेवती
  • Log in or register to post comments

सहमत

समिधा
Sat, 04/11/2009 - 06:41 नवीन
वेगळा लेख..... रेवतीशी अगदी सहमत. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

प्रकटन

मुक्तसुनीत
Sat, 04/11/2009 - 06:17 नवीन
प्रकटन आवडले. आरती प्रभू यांच्या ओळींची आठवण येते : कुणासाठी , कशासाठी , कुठवर ओढायचा गाडा ?
  • Log in or register to post comments

मास्तर

रामदास
Sat, 04/11/2009 - 07:09 नवीन
अभिनंदन .तुम्ही लिहीलेलं एकाच वाचनात कळलं . अगदी तळटीप लिहीली नसती तरी कळलं असतं. ललीत लेखनाच्या प्रांतात आपले स्वागत.
  • Log in or register to post comments

ललीत

विनायक प्रभू
Sat, 04/11/2009 - 11:30 नवीन
ह्याला ललीत लेखन म्हणतात काय? जाता जाता: जोडा मारायला विसरु नका काय? साथच आली आहे म्हणा की.
  • Log in or register to post comments

वाह !!

अनिल हटेला
Sat, 04/11/2009 - 12:08 नवीन
वाह !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

वा मास्तर

सर्वसाक्षी
Sat, 04/11/2009 - 14:27 नवीन
एक सफाईदार खेळी खेळुन गेलात. झकास.
  • Log in or register to post comments

शर्यत

चन्द्रशेखर गोखले
Sat, 04/11/2009 - 20:50 नवीन
वाचलं आणि गप्प झालो.. काय सांगु..?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा