इंग्रजी भाषा सोडून आपण देशी भाषांतील पॉडकास्ट ऐकता का ? पॉडकास्ट हा शब्द "श्राव्य मजकूर" अश्या अर्थी वापरला आहे. संगीत सोडून इतर कोणत्याही प्रकरज मजकूर तुम्ही ऐकता तर कसे ऐकता, कुठे ऐकता इत्यादी माहिती द्या. काही लोकांना पु ल देशपांडे सारख्या लेखकांचे विनोदी वाचन ऐकायला आवडते तर काही लोक अध्यात्मिक प्रवचने वगैरे ऐकतात.
इंग्रजी भाषेंत प्रत्येक विषयावर प्रचंड प्रमाणात पॉडकास्टस असले तरी मराठी हिंदी भाषेंत जास्त नाही आहेत आणि अनेक भारतीयांना वाचायला आवडत नसले तरी ऐकायला आवडते.
आणि समजा विषयाचे बंधन नसले तर कुठल्या प्रकारचा मजकूर तुम्हाला ऐकायला आवडेल हे सुद्धा सांगा. उदाहरण म्हणजे
- आर्थिंक नियोजन
- अध्यात्मिक प्रवचन
- विनोदी लेखन
- प्रसिद्ध लोकांबरोबर मुलाखती
- भयकथा
- मालिका स्वरूप कादंबऱ्यांचे वाचन
- नाटके
- जागतिक घडामोडी
- राजकारण इत्यादी
मला कशाला हि माहिती पाहिजे असा प्रश्न पडला तर मी स्वतः मराठी आणि हिंदी भाषेतून एक पॉडकास्ट निर्माण करण्याचा विचार करत आहे.
माझे आवडते पॉडकास्ट आहेत :
https://www.npr.org/sections/money/
https://www.npr.org/series/423302056/hidden-brain [ शंकर वेदांतां ह्यांचा मानवी मनावरचा हा पॉडकास्ट खरेच खूप छान आहे ]
https://reason.com/podcasts/
https://greatbong.net/
वाचने
5675
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
पॉडकास्ट निर्माण करण्याचा विचार करत आहे.
मराठी पुस्तकं ऐकवणारी एप्स
In reply to पॉडकास्ट निर्माण करण्याचा विचार करत आहे. by कंजूस
T2s ( android)
In reply to मराठी पुस्तकं ऐकवणारी एप्स by साहना
@साहना
In reply to मराठी पुस्तकं ऐकवणारी एप्स by साहना
पॉडकास्ट
माहिती बद्दल धन्यवाद
पॉडकास्ट असो की पुस्तक
स्वउन्नतीसाठी, वेळ कमी मिळतो, ह्यावर सहमत आहे...
In reply to पॉडकास्ट असो की पुस्तक by उपयोजक
सध्या
धन्यवाद.
In reply to सध्या by Bhakti
तूनळी वर beerbicep म्हणून एक
मुलाखती ऐकतो, कलाविषयक