प्रतिभा म्हणजे मराठीत ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात त्याला भारतात सध्या किती महत्व आहे? पुढे किती असेल?
प्रतिभा नक्की कशाला म्हणावं? मीम्स बनवणं,व्हिडिओ एक नि त्यावर गाणे भलतेच चढवून खसखस पिकवणे यांना प्रतिभा म्हणता येईल का?
क्रिएटिव्हिटी आणि फालतूपणा यांना अोळखण्याच्या खूणा कोणत्या? त्या कालपरत्वे,वयोपरत्वे बदलतात का?
अॅनिमेशन बनवणे किंवा फोटोग्राफी ही प्रतिभा आहे का? की ते तंत्र आहे?
प्रतिभा या क्षेत्रात केवळ भारतात करिअरच्या दृष्टीने किती स्कोप आहे? क्रिएटिव्हिटी या अंतर्गत करिअरचे पर्याय कोणते सुचवाल? प्रतिभा हा प्रकार उपजत असेल तर कोर्सेसची जोडणी हवीच का? एखाद्याने कोर्स पास केला पण प्रतिभा कमी असेल तर चालेल का?
सध्या केवळ प्रश्नच आहेत.त्यामुळेच निवेदन छोटे आहे.क्रिएटिव्हिटी या विषयावर चर्चा व्हावी. _/\_
वर्गीकरण
याद्या
9319
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिभा ह्याला मराठीत टेलेन्ट
धन्यवाद साहनाजी
In reply to प्रतिभा ह्याला मराठीत टेलेन्ट by साहना
@साहना
कुटुंबवत्सलता दाखवणे =))
In reply to @साहना by उपयोजक
उत्कृष्ट बुद्धिबळ खेळणे हि
In reply to @साहना by उपयोजक
मुद्देसूद आणि उत्कृष्ट
In reply to उत्कृष्ट बुद्धिबळ खेळणे हि by साहना
कल्पकता
चौकस २१२
In reply to कल्पकता by चौकस२१२
फार महत्वाचे
In reply to कल्पकता by चौकस२१२
३डी जग
वाचत आहे....छान विषय आहे...
ब्रँड इंडिया!
दोन गोष्टी आहेत...
In reply to ब्रँड इंडिया! by चौकस२१२
छानच विषय आणि प्रतिसाद
सेल्स/मार्केटींग
हो... नक्कीच आहे ...
In reply to सेल्स/मार्केटींग by उपयोजक
सेल्स/मार्केटींग = कल्पकता
चौकस २१२
In reply to सेल्स/मार्केटींग = कल्पकता by चौकस२१२
या लेखावर आधारीत उदाहरण
सिरुसेरि
In reply to या लेखावर आधारीत उदाहरण by सिरुसेरि
माझ्या मनात प्रतिभा आणि
थोडे बरोबर आहे ....
In reply to माझ्या मनात प्रतिभा आणि by सुबोध खरे
बाकी, तुमच्या लेखा बद्दल ...
In reply to माझ्या मनात प्रतिभा आणि by सुबोध खरे
@साहना