हल्ली घटस्फोटाच प्रमाण वाढलं आहे
त्यात लक्षणीय वाढ होण्यात अनेक कारण असतील हि
पण मुलीची आहि हिचा मुलीच्या संसारात जास्त लक्ष घालणे काय चालले याची बारीक चौकशी हे कारण पण मुख्यते करून कारणी भूत आहे का ?
मुलगी व जावयाला त्याचे प्रश्न सोडावयास भाग पाडणे गरजेचे आहे का ?
सासूची लुडबुड परिस्थिती विस्फोटक ठरते
आपले काय मत आहे ?
मिसळपाव
प्रत्येक नवर्याने जर बायकोला
अकुकाका इज बँक विथ बँग!
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
खूप कारणे आहेत या प्रश्नासाठी
चालायचच !
In reply to चालायचच ! by धर्मराजमुटके
आपणे तो मेरे मुकी बात छिन्नली
सासूला घरी बोलावून बायकोला तिच्या आवडीचे पदार्थ करून खायला लावले
कारण पण मुख्यते करून कारणी भूत आहे का ?
कारण पण मुख्यते करून कारणी भूत आहे का ?हो हो याला करणी व भूते खेतेच जबाबदार आहेत याबाबत माझी खात्री आहे. :Dहल्ली घटस्फोटाच प्रमाण वाढलं
याला
त्ये बाकीचं
घटस्फोटाला कारणीभूत , विभक्त
In reply to घटस्फोटाला कारणीभूत , विभक्त by खिलजि
हळवा विषय?
जमतंय जमतंय खिलजिभाऊ
तुमच्या चतुरस्त्र लिहानाकडेशिष्यत्व जमतंय :)मुख्य कारण
अहो लग्नच नाही केले तर का बरे
In reply to अहो लग्नच नाही केले तर का बरे by सनईचौघडा
अकु काका
नाही