सूर्यवंशम, एव्हेंजर्स, लॉजिक आणि मी_स्टँड अप कॉमेडी ऍक्ट
#Suryawansham
"सुर्यवंश एक आग हैं! इसमे दोस्तो के लिये जितनी ऊर्जा हैं, दुश्मनो के लिये उतनी ही ज्वाला!"
ह्याचा अर्थ विचारायचा नसतोय. हिरा ठाकूर एक टपराट बस चालवून पाच सात वर्षात एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कसं काय बांधतो हे पण विचारायचं नसतंय..
सिनेमात लॉजिक शोधायचं नसतं. कारण आपल्या आयुष्यातही काही लॉजिक नाहीये!!
ह्याच एका लॉजिकने सेट मॅक्सने सुर्यवंशमचे हक्क शंभर वर्षांसाठी विकत घेतलेत. म्हणजे येणाऱ्या पिढ्यांसाठी जंगल असतील नसतील, पाणी असेल नसेल, पण सूर्यवंशम नक्की असेल. नातवंड म्हणतील, आजोबाने आमच्यासाठी पैसा म्हणून एक रुपया नाही ठेवला पण सूर्यवंशम ठेवलाय..
हे माहिती असूनही एकीकडे कॅप्टन अमेरिका अन दुसरीकडे सूर्यवंशम सुरू असताना, सूर्यवंशम बघणाऱ्या माझ्यासारख्या सगळ्यांच्या सन्मानार्थ एक स्टँडअप कॉमेडी ऍक्ट!!
https://youtu.be/x_AT7OnDMd0
प्रतिक्रिया
+१
+१
मस्तच ! लगे रहो चिनार भाऊ !मस्तच.. :))
मस्त!
मस्त!
झक्कास जमून आलीय स्टॅंडअप!
मस्त!
आहाहा सूर्यंवंशम च्या आठवणी ताज्या झाल्या
मस्तच
मस्त..
ती युट्युब लिंक टीव्ही वर