लिखाणाचे काॅपीराईट कसे घ्यावे?
मी आणि माझ्यासारख्या अनेक नवोदित लेखकांसाठी उपयोग होईल या हेतूने हा धागा काढत आहे. बरेच जण कथा, कविता , कादंबरी किंवा एखादे ललित असे काहीबाही लिहून सोशल मिडियावर प्रकाशित करतात. पण काही मोजके किंवा चांगले लिखाण जर कधी पुस्तकरूपाने प्रकाशित करावे वाटले, तर तोपर्यंत ते चोरीला जाऊन त्याची 'दुसरी' आवृत्ती कोठेतरी भलतीकडेच प्रकाशित होऊ नये यासाठी काय करावे किंवा खबरदारी घ्यावी?
काॅपी राईट कसे घेतात?
एखाद्यांच कथा किंवा कवितेचे घेता येते का?
त्यासाठी काही शुल्क लागते का?
सोप्या भाषेत कोणि सान्गेल काय?
यासंबंधी माहितीची देवाणघेवाण झाली तर अनेक जणांना लाभ होईल. त्यामुळे काॅपीराईटबद्दल शक्य ती सर्व माहिती द्यावी अशी विनंती आहे.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
https://copyright.gov.in/
सर्वांत सोपी पद्धत म्हणजे.
तुम्ही काही निर्माण केले कि
सोशल मिडीयावर प्रकाशित करू नये!
मला वाटतं त्या लिखाणाचं
मिपाचे जुनेजाणते थोर लेखक
सहमत.
काही वर्षांपूर्वी मिसळ पाव
काही वर्षांपूर्वी मिसळ पाव
सराईत भुरटे