✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुशांत सिंह राजपूत

म
मदनबाण यांनी
Mon, 08/31/2020 - 16:12  ·  लेख
लेख
ताज्या घडामोडी - ऑगस्ट - सप्टेंबर २०२० या धाग्यात सुचवल्या प्रमाणे केवळ सुशांतसाठीच वेगळा धागा काढला आहे. मी या एकमेव विषयावर जमेल तसे अपडेट्स देत राहीन, ज्यांना या विषयात रस असेल त्यांनी सुद्धा माहितीत भर टाकवी. वरती ज्या धाग्याचा संदर्भ दिला आहे त्याच्या शेवटच्या प्रतिसादात Imtiaz Khatri संबंधी व्हिडियो दिला आहे, आता अशी माहिती जालावर येत आहे की तो सीबीआय कस्टडीत गेला आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
177277 वाचन

💬 प्रतिसाद (340)

प्रतिक्रिया

प्लास्टिक वापरणे बंद करायला

सुबोध खरे
Sat, 10/10/2020 - 09:55 नवीन
प्लास्टिक वापरणे बंद करायला तुम्हाला श्री मोदींनी सांगायला पाहिजे का? दुसरे म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीत सफरचंदे( कोणतीही फळे) लवकर पिकून काळी पडतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk

त्यापेक्षा तुम्ही ....

गामा पैलवान
Sat, 10/10/2020 - 14:28 नवीन
त्यापेक्षा तुम्ही कोकण रेल्वे दुपदरी का बांधली नाहीत? म्हणजे डबलडेकर गाडी चालवायचा त्रास वाचला असता. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अर्नब गोस्वमि शायरि https:/

हस्तर
Sun, 10/11/2020 - 03:23 नवीन
अर्नब गोस्वमि शायरि https://youtu.be/lFs_42NdxFM
  • Log in or register to post comments

अरेरे

कपिलमुनी
Sun, 10/11/2020 - 09:46 नवीन
नवीन मटेरीयल काही येईना ! सगळया थियरीज संपल्या वाटतं.
  • Log in or register to post comments

सुशांत सिंग प्रकरणात

Rajesh188
Sun, 10/11/2020 - 23:56 नवीन
सुशांत सिंग प्रकरणात केंद्रीय सरकार आणि त्या सरकार च्या इषाऱ्या वरून जो तमाशा लोकांना बघायला मिळाला तो भारताच्या इतिहास मध्ये पहिल्यांदाच . BJP हा देशातील राज्यकर्ता पक्ष असणे हे देशाला आणि समाजातील सर्व च घटकान (काही थोडे मोदी चे मित्र सोडले तर) अतिशय धोकादायक आहे.
  • Log in or register to post comments

Rajesh188, म्हणजे जर CBI ने

रात्रीचे चांदणे
Mon, 10/12/2020 - 00:15 नवीन
Rajesh188, म्हणजे जर CBI ने सुशांत ने आत्महत्याच केली असा निष्कर्ष काढला तर मोदी आणि शहा दोषी आणि समजा आत्महत्या नसून तो खून होता असा निष्कर्ष काढला तरी मोदी आणि शहा ने CBI वरती दबाव टाकला, म्हणजे काहीही झाले तरी दोष हा मोदी आणि शहा चाच असणार आहे. ही Cbi कडे तपासासाठी देण्याचा निर्णय हा कोर्टाचा होता मोदी शहाचा नव्हता. म्हणजे देशात काहीही झाले तरी तुम्ही लोक दोष हा मोदी आणि शहालाच देणारं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

प्रश्न

सॅगी
Wed, 10/21/2020 - 18:48 नवीन
मोदी विरोधकांना असले प्रश्न विचारायचे नसतात. नाहीतर लगेचच तुम्हाला भक्त ठरवून मोकळे होतात ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

सुशांत सिंग केस मध्ये

Rajesh188
Mon, 10/12/2020 - 16:18 नवीन
चुकीचे दावे करणारे you tube किंग,चुकीची माहिती देणाऱ्या व्यक्ती,न्यूज चॅनेल,ह्या सर्वांवर अत्यंत कडक कारवाई कोर्टाने स्वतः च करावी . सरकार कडून अपेक्षा नाही. रिया बद्द्ल चुकीचे माहिती प्रसारित करणे,तिचा पाठलाग करणे,चुकीचे आरोप करणे . हे करणारे सर्व गुन्हेगार आहेत ह्यांच्या वर अशा कलम खाली कोर्टात चालावी ज्या नुसार कमीत कामी 10 वर्ष तरी तुरुंगवास झाला पाहिजे. तरच कायद्याचे राज्य देशात आहे असे म्हणता येईल..
  • Log in or register to post comments

रोचक विधान आहे ....

गामा पैलवान
Mon, 10/12/2020 - 19:37 नवीन
लोकहो, हाच न्याय आसारामबापूंच्या विरोधात गदारोळ माजवणाऱ्या माध्यमांनाही लावायचा का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

रिया हि एक स्त्री आहे

हस्तर
Mon, 10/12/2020 - 19:58 नवीन
रिया हि एक स्त्री आहे तिला जास्त्त त्रास झाला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नसावा

Rajesh188
Mon, 10/12/2020 - 20:07 नवीन
कोणत्या ही व्यक्ती विरूद्ध सत्य माहीत नसताना खोटी माहिती पसरवून त्या व्यक्ती चे चरित्र हनन करणे,त्या व्यक्ती ला गुन्हेगार ठरवणे ही गुन्हेगारी वृत्ती आहे. रिया वर आरोप करणारे आणि रोज वेगळेच सत्य सांगणारे सर्वच आता गायब झाले आहेत.
  • Log in or register to post comments

यू टर्न

कपिलमुनी
Tue, 10/13/2020 - 11:38 नवीन
यू टर्न साक्षीदाराने यू तर्न घेतला, रिया ड्रग डीलर नाही असे हाय कोर्ट म्हणतय . धागाकर्ते ३०० चा टीआरपी घेउन मस्त खुष !
  • Log in or register to post comments

रिया खमकी निघाली

Rajesh188
Tue, 10/13/2020 - 11:47 नवीन
रिया अत्यंत संयमी आणि खमकि निघाली. तिने तिचे मानसिक संतुलन बिघडू दिले नाही. मूर्ख कंगना सारखी बेताल वक्तव्य केली नाहीत. आता ह्या टीआरपी वाले आणि paid स्वयं घोषित न्यायाधीश ह्यांना धडा शिकवला च पाहिजे. नाही तर ही वृत्ती अशीच फोफावत जाईल.
  • Log in or register to post comments

कॅन्सल कल्चर

शा वि कु
Tue, 10/13/2020 - 12:38 नवीन
पश्चिम देशांमध्ये कॅन्सल कल्चर म्हणून वेडगळ टूम तिथल्या लिबरल्स आणि असोर्टेड डाव्यांमध्ये जोरात गाजते आहे. एखाद्या व्यक्तीशी आपले पॉलिटिकल मत जुळत नसले की जीवनाच्या सर्व अंगांमधून त्या व्यक्तीस वाळीत टाकायचे. उदा- जे. के. रोलिंगने ट्रान्स व्यक्तींबाबत काही विधान केले तर तिच्या ५व्या हेरकथा पुस्तकाला न वाचताच गुडरिड्सवर कमी रेटिंग द्यायचा ट्रेंड सुरु केला. पुस्तकसुद्धा ट्रान्सफोबिक आहे असे ऐकीव महितीवरून ठरवले. असे बर्याच ठिकाणी. बऱ्याच वृत्तपत्र संपादकाना वेगळे मत असल्यामुळे राजीनामा देण्यास भाग पाडले. गंमत म्हणजे ही वेडगळ पाश्चिमात्य लिबरल ट्रेट इथल्या कॉन्सर्व्हेटिव्ह लोकांनी नेमकी उचलली आहे. फरहान आणि जावेद अख्तर, स्वरा भास्कर,दीपिका पदुकोण, नेपोटीझमच्या नावाखाली आलीया भट इत्यादींच्या सिनेमांच्या ट्रेलर्स ना डिस्लाईक करणे, वाळीत टाकणे वैगेरे बालिश प्रकार इथेही जोराने फोफावतायत. सुशांत सिंग प्रकरणातून हे नेमके अधोरेखित झाले.
  • Log in or register to post comments

गायब

कपिलमुनी
Wed, 10/21/2020 - 16:01 नवीन
हवाबाण उगीच म्हणाले नव्हतो! नुसती महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांवर चिखलफेक करून झाली आता गायब
  • Log in or register to post comments

ऑइन्क !

डॅनी ओशन
Wed, 10/21/2020 - 17:36 नवीन
हे काय ऐकतोय... आता कोण देणार न्याव ? मदनबाणजी असे नका क्रू. मदनबाणजी चालते झाले धाग्याला दाखवूनी पाठ, सुशांतच्या न्यायासक्तांनी धरली असे हो खाट ! कितीक असती प्रश्न अजुनी सुटावयाचे बाकी, ब्यांकेतले पैशे गेले ते कुणा कुलटेच्या गाठी ??? तितकेच नाही; फौ-जी आहे, कृष्णजाल आहे, मिनिष्ट्राचे पोरच दोषी, गोस्वामी काय करितो आहे ? मदनबाणजी सांगा मजला असते का कधी असे ? न्याय मागणारे सगळेच्या सगळे गजाआड हो कसे ? &#128534 - ("र ला ट" कवी) डॅनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

रिपब्लिक टीव्ही

शा वि कु
Fri, 10/23/2020 - 08:42 नवीन
“ही शोध पत्रकारिता आहे का?,” सुशांत प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीला फटकारलं
मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी चॅनेलकडून चालवण्यात आलेल्या #ArrestRhea या हॅशटॅगचा उल्लेख केला. यावेळी उच्च न्यायालयाकडून चॅनेलच्या वकील मालविका त्रिवेदी यांना रिपब्लिक टीव्हीने मृतदेहाचे फोटो का दाखवले? तसंच ही आत्महत्या आहे की हत्या यावरुन अंदाज का बांधण्यात आले? अशी विचारणा केली. (...) “तुम्ही एका महिलेचं वर्णन असं केलं की तिच्या हक्कांचे उल्लंघन झालं आहे, हे आमचं प्राथमिक मत आहे,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. शुक्रवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
  • Log in or register to post comments

उच्च न्यायालय श्री परमवीर

सुबोध खरे
Fri, 10/23/2020 - 10:00 नवीन
उच्च न्यायालय श्री परमवीर सिंह यांच्या बद्दल काय म्हणतंय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

काय हो ?

शा वि कु
Fri, 10/23/2020 - 10:07 नवीन
काय म्हणतंय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मला नाही माहित ब्वा.

शा वि कु
Fri, 10/23/2020 - 10:13 नवीन
तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा. रिपब्लिकने केस केलीये इतकेच माहितीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

whataboutery

कपिलमुनी
Fri, 10/23/2020 - 12:33 नवीन
whataboutery आणि गोल पोस्ट बदलणे हे भारी करता तुम्ही ! म्हणजे न्यायालयाने रिपब्लिक ला फटकारले मग त्यावर बोलायचे नाही, 'तेरी कमीज मुझसे जादा मैली है हे दाखविण्यात इंटरेस्ट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

BJP समर्थक मंडळी ना

Rajesh188
Fri, 10/23/2020 - 12:12 नवीन
अर्णव आणि कंगना चे माकड चाळे आक्षेप घेण्यासारखे वाटत नाहीत.ह्याचे आश्चर्य वाटते. एवढं कसा माणूस आंधळा होवू शकतो. निष्ठा असावी एकद्या विचार धारेवर पक्षांवर पण अशी आंधळी नसावी
  • Log in or register to post comments

माझ्या महितातले जेवढे bjp

रात्रीचे चांदणे
Fri, 10/23/2020 - 13:28 नवीन
माझ्या महितातले जेवढे bjp समर्थक आहेत त्यात ले बहुसंख्य अर्णब आणि कंगना च्या माकड चाळयाना समर्थन करत नाहीत. पण सेनेवर टीका केली म्हणून कंगना चे ऑफिस तोडणे पण चुकीचे आहे. माझ्या मते rupublic चॅनेल bjp ची मत कमी करतो तर NDTV bjp ची मत वाढवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मदनबाण.....

मदनबाण
Tue, 10/27/2020 - 18:18 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics today
  • Log in or register to post comments

दिले का हो पुरावे ?

कपिलमुनी
Fri, 10/30/2020 - 22:02 नवीन
?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

गायब

कपिलमुनी
Tue, 11/17/2020 - 16:55 नवीन
बिहार इलेक्शन संपला तसा सुशांतसिंग ला हळुच बाजुला टाकलं ! आता कोणी यूट्यूबवर व्हिडीओ बनवत नाही, प्राईम टाईम देत नाही इतकेच काय इथे धागा कर्ता सुद्धा टीआरपी संपल्यावर फिरकेना झालाय
  • Log in or register to post comments

मुळात

शा वि कु
Wed, 11/18/2020 - 17:18 नवीन
मुदलात काही नव्हतंच त्यात. फुगा किती दिवस राहणार ? विंदांची कविता आहे की-
होता कुठे, आला कुठे - तो शाश्वताचा सारथी ! दर्याच सरला मागुती की सांडपाणी आटले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

यात काय

निनाद
Wed, 11/18/2020 - 09:53 नवीन
दिल्लीतले आंदोलन अण्णांचे वापरून केजडीवाल मुख्यमंत्री झाले - आता अण्णांना कोण विचारतो बरे? किती वेळा त्याने अण्णांकडे ढुंकून पाहिले आहे? त्या कुमार विश्वास ला पण वापरून असेच फेकून दिले आहे. हाथरस मध्ये बंटी बबली गेले. पण त्यातले पितळ उघडे पडताच किती वेळा परत गेले? फार काय त्या ब्लॅक लाइव्ह मॅ. आंदोलनाला पण बायडन प्रेसिडेंट झाल्यावर अनाथ सोडून दिले आहे. सगळे हे तंत्र वापरतात. त्यात नवीन ते काय?
  • Log in or register to post comments

वापरले ?

कपिलमुनी
गुरुवार, 11/19/2020 - 15:58 नवीन
एका मृत्यूचे भांडवल करून वापरले हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद

Adv.Vivekanand Gupta

मदनबाण
Fri, 11/20/2020 - 15:03 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chunar... :- ABCD 2 [ Arijit Singh ]
  • Log in or register to post comments

फेक व्हिडीओ आणि पैसा

कपिलमुनी
Fri, 11/20/2020 - 18:34 नवीन
सुशांत सिंग बद्दलच्या फेक न्यूज पसरवून प्रतिमाहिना 15 लाख कमावले आणि काही येडे तेच बघून खरं मानत बसलेत
  • Log in or register to post comments

यूट्यूबर वर 500 कोटींचा दावा

कपिलमुनी
Fri, 11/20/2020 - 18:39 नवीन
अक्षय कुमार ने 500 कोटींचा दावा सुशांतसिंग केस मध्ये त्याचे नाव यूट्यूबवर फेक न्यूज मध्ये घेतल्यावर केला आहे. लोकांना वाटतं , यूट्यूबवर टाकला म्हणजे सगळं खरं असता
  • Log in or register to post comments

हहपुवा

शा वि कु
Wed, 01/06/2021 - 10:51 नवीन
सुशांत सिंह राजपूत जिवंत आहे इति श्री सत्यान्वेषी, सुप्रिम कोर्टातले वकील, विभोर आनंद. महालोल !
  • Log in or register to post comments

डोंगर पोखरून ....

गामा पैलवान
Wed, 01/06/2021 - 14:38 नवीन
१ तास १३ मिनिटांचं चलचित्र पाहून हा निष्कर्ष काढलात! ;-) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

Martin & SP

मदनबाण
Fri, 01/15/2021 - 15:27 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zoo Zoo Zoobie Zooby... :- [ Dance Dance (1987) ]
  • Log in or register to post comments

मुंढे प्रकरण पण आता त्याच

चौथा कोनाडा
Fri, 01/15/2021 - 17:54 नवीन
मुंढे प्रकरण पण आता त्याच मार्गाने निघालंय !
  • Log in or register to post comments

मिळाला का न्याय

Rajesh188
Fri, 01/15/2021 - 18:07 नवीन
जे bjp नेते रात्रंदिवस सुशांत साठी तळमळत होते ते सर्व आता गायब आहेत. कंगना ला सुशांत च विसर पडला आहे. Yotube ,fb वर अचानक mushroom उगवले होते सुशांत साठी ते पण आता कुठे दिसेनासे झाले आहे. सुशांत ल न्याय मिळाला की काय?
  • Log in or register to post comments

८ महिने आणि ५ टिबी चा डेटा

मदनबाण
Tue, 02/23/2021 - 19:50 नवीन
वकिल आणि त्यांची मते :- जाता जाता :--- आपल्या देशात माणुस जिवंत असताना त्याच्या गुणांची पारख केली जात नाही किंवा कौतुक केले जात नाही, मेल्यावर मात्र सन्मान दिले जातात. The Critics Best Actor was awarded posthumously to late Sushant Singh Rajput, who passed away last year. He last starred in Dil Bechara, released after his passing.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dil Bechara – Title Track | Sushant Singh Rajput |
  • Log in or register to post comments

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी

मदनबाण
Fri, 03/05/2021 - 16:47 नवीन
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीने चार्टशीट दाखल केली. In Sushant Singh Rajput-related Drug Case, NCB Files 12,000 Page Charge Sheet

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Din Mahine Saal Gujarte jayege... :- Avatar
  • Log in or register to post comments

इतके दिवस मिडियात सुशांत सिंग

मदनबाण
Sat, 03/13/2021 - 14:06 नवीन
इतके दिवस मिडियात सुशांत सिंग आत्महत्या हा शब्द प्रयोग केला जात होता, परंतु महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सुशांत सिंगची "हत्या" झाली होती असा त्यांच्या भाषणात उल्लेख केला आहे. आता मिडियाने सुशांत सिंग ने आत्महत्या केली होती असे म्हणणे टाळले पाहिजे नाही का ? स्वतः गृहमंत्रीच आता ती हत्या होती हे कबुल करुन मोकळे झाले आहेत हे आता लक्षात ठेवायला हवे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्वतःचे वेगळेपण सिद्ध करा... कारण कॉपी करणार्‍यांची इतिहास नोंद ठेवत नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा