तरीही स्पष्ट लिहिण्यात सरांचा हात कुणी धरू शकणार नाही.
अवांतरः 'आर्टिफिशियल इन्सेमिनेशन'बद्दल भारतात जागरूकता वाढायला लागली आहे ही फार चांगली गोष्ट आहे.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
हेच म्हणतो..
:)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
गुर्जी आय सॅल्युट यू!
खरंच, काय काय पाहिलं आहे हो तुम्ही ह्या आयुष्यात!!!
आणि ह्या गोष्टींपासून अलिप्त राहणं म्हणजे........ अवघड आहात हेच खरं!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
कथा आवडली. पूर्वायुष्यातल्या ऋणानुबंधांचे नवे रूप आणि त्यातून झालेल्या गुंतागुंती या , काहीशा ओळखीच्या पॅटर्नला नव्या जैविक तंत्रज्ञानामुळे निराळे वळण मिळाले असे वाटले.
प्रभु यांची , आता ओळखीची "मिनिमॅलिस्ट" शैली थोडक्या शब्दात एकूण तथ्य व्यक्त करून जाते. मात्र अशा प्रकारच्या गोष्टींमागच्या नैतिक , भावनिक प्रश्नांवर भाष्य करत नाही. ती जबाबदारी वाचकांवर सोडते. तिची अल्पाक्षरत्वाची शक्ती मग कधीकधी त्रुटी म्हणून जाणवते.
सुंदर कथा !
वर मुक्तसुनितांच्या प्रतिसादात उल्लेख आलाच आहे, आपल्याकडे अशा काही निमित्ताने काही भावनिक प्रश्र नक्कीच उभे राहतील असे वाटते, त्याची गुंतागुंत / प्रश्न लेखकाने जाणीवपूर्वक टाळले असतील का, असा विचार कथा संपवतांना आलाच होता.
(पुन्हा आजी इतकी मॅच्युअर दाखवल्याने जरासे आश्चर्य वाटले )
सुंदर कथा !
वर मुक्तसुनितांच्या प्रतिसादात उल्लेख आलाच आहे, आपल्याकडे अशा काही निमित्ताने काही भावनिक प्रश्र नक्कीच उभे राहतील असे वाटते, त्याची गुंतागुंत / प्रश्न लेखकाने जाणीवपूर्वक टाळले असतील का, असा विचार कथा संपवतांना आलाच होता.
(पुन्हा आजी इतकी मॅच्युअर दाखवल्याने जरासे आश्चर्य वाटले )
अगदी असेच म्हणतो.
तुम्ही म्हणताय ते खरे आहे.
खरे सांगतो मी फक्त रीपोर्टर आहे.
भावनीक खेळात गुंतलो तर संपुन जाईन.
अशा मॅच्युअर म्हातार्या आयुष्यात खुप बघायला मिळाल्या हे माझे भाग्य समजतो.
भावनीक खेळात गुंतलो तर संपुन जाईन.
खर आहे.
अशा मॅच्युअर म्हातार्या आयुष्यात खुप बघायला मिळाल्या हे माझे भाग्य समजतो
अश्याच मॅच्युअर आज्ज्यांबद्दल काही लिहाल का?
त्यांचे विचार नविन काळाला जुळणारे कसे झाले?
कधीकधी तर आपण कुठेतरी जुन्या काळात असल्यासारखं वाटेल इतके फ्रेश विचार असतात वयस्कर लोकांचे.
रेवती
प्रतिक्रिया
माय गॉड
छान
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
चाबुक
मस्त डेन्जर
वा
!
उम्म !! मस्त
................
कथा आवडली!
डॉक्टर साहाब! आपके बयान ने हैरान कर दीया!
वा, सुंदर
सुंदर
सुंदर
क्रिप्टीक पण
दोन्ही
दुसरा..
सहमत
हेच
अगदी अगदी!
लिखाण
मास्तर !
सहमत आहे.
सर
भावनीक
जबरदस्त
छान!!
नात्यांची गुंतागुंत
हे काय आहे?
आवरा ,,,,,
मस्त
अपुर्ण वर्तुळ
खुपच