✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चक्कर कथा

स
संदीप चित्रे यांनी
गुरुवार, 04/09/2009 - 03:16  ·  लेख
लेख
  • चक्कर कथा (अंतिम)

Book traversal links for चक्कर कथा

  • चक्कर कथा (अंतिम) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6501 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

पुढे काय?

मीनल
गुरुवार, 04/09/2009 - 03:18 नवीन
हं .मग पुढे काय झाल? मीनल.
  • Log in or register to post comments

अरे काय

अनामिक
गुरुवार, 04/09/2009 - 03:52 नवीन
अरे काय संदीप भौ, हे क्रमशःचं दुखणं तुम्हालाही लागलं का? पुढचा भाग लौकर येऊ द्या राव! -अनामिक
  • Log in or register to post comments

वाचतोय

मदनबाण
गुरुवार, 04/09/2009 - 03:58 नवीन
वाचतोय... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

वाचतोय... हे

विसोबा खेचर
गुरुवार, 04/09/2009 - 06:30 नवीन
वाचतोय... हेच म्हणेन... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

पुढे काय झालं??

प्राजु
गुरुवार, 04/09/2009 - 04:12 नवीन
लवकर लिही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

असच म्हणते..

समिधा
गुरुवार, 04/09/2009 - 04:36 नवीन
पुढे काय झाल? समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

हम्म !!

अनिल हटेला
गुरुवार, 04/09/2009 - 05:50 नवीन
पूढे काय ? :-? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

मस्त

भडकमकर मास्तर
गुरुवार, 04/09/2009 - 06:30 नवीन
मस्त लेखन... अवांतर : मला वाटलं , तिकडे तरी ही कामं लवकर होत असतील... सगळीकडे सारखंच... :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हं

पाषाणभेद
गुरुवार, 04/09/2009 - 11:28 नवीन
एकूण तिकडेही इकडच्यासारख असत तर. मी मनाला उगाचच लावून घेत होतो. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

मस्त पुढील

अमोल केळकर
गुरुवार, 04/09/2009 - 12:06 नवीन
मस्त पुढील भाग केंव्हा ? --------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

:)

अवलिया
गुरुवार, 04/09/2009 - 12:09 नवीन
मस्त. येवु दे अजुन लवकर लवकर .. :) --अवलिया
  • Log in or register to post comments

कुठल्याही

जागु
गुरुवार, 04/09/2009 - 14:22 नवीन
कुठल्याही देशात जा हो, चांगला सुतार / गवंडी / प्लंबर / इलेक्ट्रिशियन माणूस मिळणं आधीच अवघड अगदी बरोब्बर लिहलयत हो ! आमच पण हेच दु:ख आहे. बाकी लेख छानच. पुढचा लवकर टाका.
  • Log in or register to post comments

हॅ$$$$त्तिच्यायला!!

धमाल मुलगा
गुरुवार, 04/09/2009 - 15:58 नवीन
क्काय पीडाच म्हणायची की वो ही! कसं कसं काय सोसलं इतकं सगळं राव :( मला तर कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात गेलं की भंजाळायला होतं. किचनमधल्या गळक्या नळाचा वायसर (वायसरच म्हणतात ना हो? मी आपला प्लंबर जे म्हणतो ते म्हणतोय. ;) ) बदलायला तब्बल ७ वेळा (अक्षरी: सात) त्या दुकानात हेलपाटे घातले आणि शेवटी वैतागून एक नवा नळच विकत घेउन आलो... झंझटच नै मंगताय आपुनको ;) संदीपदा, भारी लिहिलंयस रे. बरोब्बर 'क्योंकी सास..' वगैरे श्टाईलीत वाक्य अर्धवट सोडून 'क्रमशः' टाकलास की रे! ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

टाकतो टाकतो

संदीप चित्रे
गुरुवार, 04/09/2009 - 18:09 नवीन
पुढचा भाग लवकरच टाकतो.... अरे धमाल... मला तर कुठल्याही दुकानात गेल्यावर (पुस्तकं, म्युझिक आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या सोडून) भंजाळल्यासारखं होतं आणि मॉलमधे गेल्यावर चक्करल्यासारखं होतं :)
  • Log in or register to post comments

अरे काय

रेवती
गुरुवार, 04/09/2009 - 19:19 नवीन
अरे काय संदीप हे? त्या क्रमश: ने सळो की पळो करून सोडलय. पुढच्या भागाची वाट पहात आहे. रेवती
  • Log in or register to post comments

मस्त ! ..

लिखाळ
गुरुवार, 04/09/2009 - 19:52 नवीन
मस्त ! .. पुढे काय झाले ते सांगा :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

मस्त

अभिज्ञ
गुरुवार, 04/09/2009 - 20:01 नवीन
मस्त सुरुवात. पुढचा भाग लवकर येउ द्यात. अभिज्ञ
  • Log in or register to post comments

चित्रे बुवा

चतुरंग
गुरुवार, 04/09/2009 - 20:50 नवीन
मस्तच सुरु केलीये चक्कर कथा पण पुढचा भाग वाचायला पुन्हा पुन्हा चकरा मारायला लवून आमच्यावर सूड उगवू नका! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

संदीप,

विसोबा खेचर
Fri, 04/10/2009 - 00:13 नवीन
संदीप, सह्ही रे! :) तात्या.
  • Log in or register to post comments

दमलास होय

शितल
Fri, 04/10/2009 - 03:23 नवीन
दमलास होय रे.. लिहि लवकर. :)
  • Log in or register to post comments

पावडर रूम

धनंजय
Fri, 04/10/2009 - 03:31 नवीन
म्हणजे फक्त बेसिन आणि कमोड असलेली छोटीशी बाथरूम असते, हे मला कित्येक वर्षे माहीतच नव्हते. आणि ऐकले तेव्हा "असे कसे विचित्र नाव" हे कोडे पडले - आणि त्याचे भन्नाट कारणही समजले. तुम्हाला "पावडर रूम" शब्द माहीत होता, म्हणजे तुमचे इंग्रजी बरेच हायर-इंग्लिश आहे!!! (लिहा क्रमशः लवकर...)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा