सल्ला पाहिजे, विनंती
मुंबई दिल्ली ७५ वर्षाच्या च्या पुढील माणसे विमानाद्वारे प्रवास करणार असतील ( जानेवारी अखेरी) तर काय काळजी घायवी, काय परिस्थितीती आहे याचा सध्याचं अनुभव असेलल्या मंडळींकडून सल्ला मागू इच्छितो ..
- कोविद टेस्ट झाली आहे
- मुंबई उपनगरातून विमानतळावर जाताना? ओला वैगरे किंवा स्थानिक माहितीतील टॅक्सी वाला ? कसे करावे ?
- विमानतळावर, चेक इन करताना काय कागदपत्रे ? आणि इतर काळजी घेणे
- सर्वात महत्वाचे विमान प्रवासात ( २ तासाचे उड्डाण असल्यामुळे खाणे पिणे वैगरे महत्वाचे नाही .. फक्त एकदा कदाचित टॉयलेट )
- दिल्ली विमानतलवार ( काय कागदपत्रे दाखववाई लागतील )
- दिली विमानतळ ते घर नातेवाईक येणार आहे घ्यायला त्यामुळे ती काळजी नाही
वाचने
4551
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
विशेष, वेगळी काळजी अशी नाही.
>- विमानतळावर, चेक इन करताना
मोबाईलवर आरोग्य सेतु अॅप
काही राज्यात प्रवेश करताना
In reply to मोबाईलवर आरोग्य सेतु अॅप by सिरुसेरि
सध्या पंधरा दिवसांतले विमान तिकिट किती?
रेल्वे ने
In reply to सध्या पंधरा दिवसांतले विमान तिकिट किती? by कंजूस
उत्तरे खालीलप्रमाणे