आज बातमी वाचली की गूगल कंपनीमधील एम्प्लॉई आणि काँट्रॅक्टर आता युनियन स्थापन करणार आहेत.
आय.टी. क्षेत्र हे तसे व्हाइट कॉलर प्रकारचे काम आणि भरपूर पगाराचे, कदाचित त्यामुळेच ते इतके दिवस युनियन या प्रकारापासून दूर राहिले होते. आता अमेरिकेत युनियन सुरू झाल्यामुळे भारतात पण आय.टी. मध्ये युनियन सुरू होईल का?
वरील बातमीत अजून एक मुद्दा आहे की गूगलने पेंटागॉनबरोबर काम करू नये म्हणून काही एम्प्लॉईजनी पत्र लिहिले. कंपनीने व्यवसाय कसा आणि कुणाबरोबर करावा, हे ठरवण्यासाठी नोकरी करणार्यांनी दबाव आणणे योग्य आहे का? हा पण चर्चेचा एक मुद्दा आहे.
तुम्हाला काय वाटते की आय.टी. क्षेत्रात युनियन करणे चांगले की वाईट, ही चर्चा करण्यासाठी हा धागा काढत आहे.
वाचने
18847
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
चोचले.....#@$@!@#!$ इथे
नवीन नवरी होती तेव्हा सर्व लाड पुरवले
जरूर असावी .. का नसावी?
अमेरिका भांडवलशाही देश आहे
पाश्चिमात्य देश म्हणजे फक्त युनाइटेड स्टेट्स?
मायनॉरिटी युनिअन
गूगल मध्ये कामगार संघटना असावी ह्याची काय कारणे असावीत
लाल
नियमाप्रमाणे
In reply to लाल by माईसाहेब कुरसूंदीकर
नाही
In reply to नियमाप्रमाणे by चौकस२१२
लोकडाऊन मध्ये किती लोकाना
In reply to नियमाप्रमाणे by चौकस२१२
गुगल, फेसबुक इत्यादी सर्व
In reply to लाल by माईसाहेब कुरसूंदीकर
मायनॉरिटी (अथवा मेम्बर्स ओन्ली) प्रकारची युनिअन
भारतात आय.टी. मध्ये युनियन
भारतातल्या आयटी उद्योगाबद्दल
"युनियनबाजीमुळे"?
In reply to भारतातल्या आयटी उद्योगाबद्दल by वामन देशमुख
रच्याकने कोणीतरी , MIDC
MIDC ची दु:खंच वेगळी.
In reply to रच्याकने कोणीतरी , MIDC by स्वलिखित
USA मध्ये
इथे भेट दिली का?
नको तिथे हाथ कशाला घालायचा
हिंदूस्थानात आयटी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जवानी जानेमन हसीन दिलरुबा... [ नमक हलाल (1982) ]हिंदूस्थानाची जर खरचं प्रगती
In reply to हिंदूस्थानात आयटी by मदनबाण
युनियन नावाचे साम्यवादी
युनियन म्हणजेच संघटना
अशा संघटना काढणारे लोक दुबळे,
In reply to युनियन म्हणजेच संघटना by Rajesh188
पिनाक
In reply to अशा संघटना काढणारे लोक दुबळे, by पिनाक
पीनाक
In reply to अशा संघटना काढणारे लोक दुबळे, by पिनाक
आता यापुढे जॉब्ज असणारच नाहीत. युनियन कुणाची करणार?
In reply to अशा संघटना काढणारे लोक दुबळे, by पिनाक
नेव्हर माईंड
In reply to आता यापुढे जॉब्ज असणारच नाहीत. युनियन कुणाची करणार? by उपयोजक
माणसाची जागा यंत्र नी घेतली तर उत्पादन कोणासाठी करायचे
साधं गणित आहे
+ १
In reply to साधं गणित आहे by Rajesh188
चालकविरहित गाडी मध्ये
ही सुरवातीची स्टेज आहे. 1950
In reply to चालकविरहित गाडी मध्ये by Rajesh188
ही फक्त सोयीची उदाहरणे झाली.
In reply to ही सुरवातीची स्टेज आहे. 1950 by पिनाक
??
In reply to ही फक्त सोयीची उदाहरणे झाली. by Rajesh188
मला वाटतं तुमचे दोन्ही
माझा प्रश्न वेगळा आहे
लोकांना नोकऱ्या असणे ही कॉर्पोरेट ची गरज आहे
रोचक चर्चा.
खरोखर भारी लेख ! +१
In reply to रोचक चर्चा. by शा वि कु
युनीटी केव्हाही चांगली असती.
रोचक चर्चा
युनियन असेल तर