सध्या नवीन जॉब शोधत आहे. मुलाखती देत आहे. एका कंपनीची ओफर मिळाली आहे. त्यानंतर सध्याच्या कंपनीत राजीनामा दिला. सध्या नोटीस पिरीयड सर्व्ह करत आहे .
माझ्या आजपर्यंतच्या करीयरमध्ये अगोदर ऑफर हातात घेवून नवीन जॉब शोधलेला नाही ; पण भरपूर लोक असे करताना पहिले .
कमी कालावधीत नवीन एम्प्लॉयी जॉइन होईल अशा कॅन्डीडेट ला कंपन्या प्राधान्य देतात असे ऐकून आहे . अरली जॉयनिंग हा बोनस मिळवणेचा ही एक मार्ग आहे असे ऐकले आहे पण प्रत्यक्षात असा अनुभव नाही.
आता जॉबचे भरपूर कॉल्स येतात. जेंव्हा नोटिस पिरीयड सर्व्ह करत आहे असे सांगते, तेंव्हा लोक “ऑफर हातात आहे का”? असे विचारतात . होकारार्थी उत्तर दिल्यावर एचआर लगेच एक रॉऊंड अरेंज करतात. सतत कॉल करत राहतात पण पुढचे राऊंड संपवत नाहीत , पुनः पुनः कॉल करत राहतात . तर अशा परिस्थितीत नेमके कंपनीला काय सांगावे ? ओफर आहे की नाही? एका कंपनीची एचआर मला तुम्ही हे अन एथीकल करत आहात असे वाटत नाही का तुम्हाला असे म्हणाली . त्यावेळी मला काय सांगावे हे खरेच कळत नव्हते.
समजा, नवीन ओफर मिळालीच तर पहिल्या कंपनीला काय सांगावे ? हे हातळताना सगळा गोंधळ होतो आहे. याबाबतीत मला मदत हवी आहे . शिवाय कंपनीची निवड कोणत्या निकषावर करावी ? आर्थिक हा मुद्दा आहेच पण आतापर्यंत मोठी , एमएनसी वैगेरे फुगा मी पाहिला आणि चुटकीसरशी फुटला पण . शिवाय छोट्या कंपन्यातील भरपूर काम , प्रोसेस नसणे , प्रोजेक्ट गेला तर जॉब जाण्याची भीती हे ही अनुभवून झालेय .
पूर्वी सतत जॉब चेंज केलेला नाही पण बराच अनुभव गाठीशी आहे. कंपन्या ठरलेल्या बजेट (नोकरी वर नमूद केलेले ) पेक्षा तुमचा आधीचे पॅकेज काय होते त्यावरच हाइक देणेसाठी आग्रही असतात तर नक्की कोणती भूमिका घ्यावी ?
वाचने
12827
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
धाग्यासाठी धन्यवाद!!
उत्तम
कामाचा धागा !
आधीच नमुद करतो कि मी
एका कंपनीची एचआर मला तुम्ही
बेंगलोरमधल्या एका नावाजलेल्या
In reply to एका कंपनीची एचआर मला तुम्ही by कानडाऊ योगेशु
बेंगलोरमधल्या एका नावाजलेल्या आय.टी कंपनीत जॉब सोडला तेव्हा तिथल्या एच.आर ने मला जॉब सोडु नये म्हणुन माझे बौध्दीक घेतले. ह्याच इथिक्स मॉरल वगैरेच्या गोष्टी केल्या. काही दिवसांनंतर कळले ती स्वतः तेव्हा नोटीस पिरियड सर्व करत होती.हा .... हा .... हा .... यालाच इथिक्स म्हणतात !कंपनीची एच आर आणि त्यांचे सो
कॉर्पोरेट कर्मचारी विश्वात
In reply to कंपनीची एच आर आणि त्यांचे सो by विजुभाऊ
कंपनी कॉस्ट कटिंग च्या
हे एक्सेक्युटिव्ह लोक म्हणजे
In reply to कंपनी कॉस्ट कटिंग च्या by विजुभाऊ
नवीन जॉब ऑफर स्वीकारताना काही
वरील सर्वच प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद
गूगल
In reply to वरील सर्वच प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद by जेडी
बाहेरून काहीच समजत नाही. आणि
शुभेच्छा
छान धागा
वाचत आहे...
शक्यतो
सध्याच्या करोनाजन्य काळात
माझे विचार आणि अनुभव:
मी स्वतः एका वेळी २ कंपनी काम
हे नेहमीच शक्य नाही. विशेषतः
In reply to मी स्वतः एका वेळी २ कंपनी काम by हस्तर
दुसरी कंपनी मोठीच आहे
In reply to हे नेहमीच शक्य नाही. विशेषतः by बाप्पू