आमच्या कुटूंबांत चार मोबाईलात मिळून पाच सिम कार्यरत आहेत. आधी अधिक होते काही महिन्यांपुर्वी चार्जेस वाढले, तसे एक सीम नंबर बाद करुन घेतला. पुर्वी प्रत्येक सिमवर ८४ दिवसांचे प्लान भरत असे ते सहसा दिड किंवा दोन जिबी आणि अन लिमीटेड कॉल असत. हे बजेट महिन्याचे डिव्हाईड होऊन ४०० रुपयेच्या घरात बसत असे. हे चार्जेस वाढल्या पासून काही ताळमेळ राहीलेला नाही.
मध्ये एकदा तुलना केली तेव्हा बिएसएनएलचा प्लान कमीत पडत होता म्हणून पाच अपिकी तीन नंबर बिएसएनएल वर नेले. बाकी दोन आयडीया/व्होडात आहेत. बिएसएनएलच्या पोर्टलवरुन कोणत्या अमाऊंटला काय मिळते हे मला नीटसे उमगतच नाही. दोन सिम कॉलेजात जाणार्या पाल्यांचे ऑनलाईन क्लास अवलंबून असल्याने जोखीम नको म्हणून वर्षभराचे प्लान दिसेल त्या अमाऊंटने भरुन टाकले. एका सिमवरील व्यवहार कमी करून ऑफीसच्या नंबरवर धकवला जाऊ शकतो. आयडीया व्होडाचे अधून मधून पैसे भरतोय पण चटकन जाणवत नाही पण पुर्वीच्या मानाने ते अव्वाच्या सव्वा वाटत आहे. खिसा न कळत गळतोय. सगळ्याच कंपन्यांचे चार्जेस वाढले असल्याने कोणत्या कंपनीची सर्विस आणि कोणते प्लान अधिक किफायतशीर आहे ह्या बद्दल मिपाकरांकडून जाणून घ्यावे म्हणून धागा काढत आहे.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर टाळणे, शुद्धलेखन आणि व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी अनेक आभार.
वाचने
14429
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
चारांपैकी दोनच विचार करण्यासारखे आहेत.
ग्राहकांना सहज लक्षात येऊ नये
In reply to चारांपैकी दोनच विचार करण्यासारखे आहेत. by कंजूस
घरी वायफाय असेल तर सगळ्या सिम
माझा एक बि एस एन एल सिम आणि
In reply to घरी वायफाय असेल तर सगळ्या सिम by महासंग्राम
आयड्या आताचे V! साठी ३५
In reply to माझा एक बि एस एन एल सिम आणि by माहितगार
तुमच्या प्रतिसादानंतर
In reply to आयड्या आताचे V! साठी ३५ by महासंग्राम
कामासाठी फिक्स्ट वायर नेट घ्यावे लागतेच.
लँडलाइन न काढता फक्त इनकमिंग
In reply to कामासाठी फिक्स्ट वायर नेट घ्यावे लागतेच. by कंजूस
कोणतेच नीट नाही.
धर-सोड वृत्ती. पण देशभर.
In reply to कोणतेच नीट नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खासगी कंपनीला सपोर्ट करु नका.
In reply to कोणतेच नीट नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to खासगी कंपनीला सपोर्ट करु नका. by माहितगार
आमच्याकडे
वोडाआइडियाचे डबडे वाजले आहेत.
एरटेल
हो.
कितीही दर वाढले तरी ..
+१०००
In reply to कितीही दर वाढले तरी .. by चौकटराजा
तिकडे जव्हार विक्रमगडला एक रिजॉट आहे.
वोडाफोन आयडिया
एरटेलनेही तेच केलंय.
हो
In reply to एरटेलनेही तेच केलंय. by कंजूस
जिओ
वा!
Dual VoLTE
In reply to वा! by कंजूस
हो
In reply to Dual VoLTE by सॅगी
बीएसएनएल ४जी
बीएसएनएल आणि एसटीची अवस्था
In reply to बीएसएनएल ४जी by सॅगी
दुर्दैवाने..
In reply to बीएसएनएल आणि एसटीची अवस्था by चौथा कोनाडा
एअरटेलची दरवाढ