आता हे कोडे नेमके सोडवायचे कसे?
म्हणजे
जर्मन
रशियन
ब्रिटिश(पुणे)
ह्या मधली कुठली निवडायची?
कुणाला आईस जास्त लागतो
कुणाला कमी
कुणाचा बापुस तुर्की
तर कुणाचा हायब्रीड
फारच घोळ आहे बुवा.
कुणाचा एक पेग पुरतो
कुणाचे दोन पेग पिल्याशिवाय चढत नाही.
....
....
....
कुणी तरी मार्गदर्शन करा रे
वाचने
2944
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
उसाचा रस घे रे त्यापेक्षा. लिंबू पिळून घे त्यावर.
कानिफनाथ रसवंती गृहामध्ये.
मार्गदर्शन
व्हेनेटियन घ्या सव्वा पेग
मास्तरांचा क्रिप्टीक आला
मास्तरांचा क्रिप्टीक आला ब्वॅा एकदाचा!
- (मास्तरांच्या क्रिप्टीकचा पंखा) सोकाजी
करोना लस आणि दारू दोन्हीला
करोना लस आणि दारू दोन्हीला लागू.