माझे उत्तर आहे भाजप
१) २०१४ मध्ये राष्ट्रवादी कडून छुपा पाठिंबा घेतला ,नाकारू शकले असते
२) शिवसेने ला दुय्यम मंत्रीपदे दिली ,आठवले साहेबांना मात्र काही झाले तरी मंत्रिपद
३) २०१९ ,पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबर युती भाजप ने केलीये ,शिवसेना बोलली असेल कि पाठिंबा आहे काँग्रेस चा पण त्यांनी पहिल्यांदा युती केली नाही ,
४) शिवसेनेच्या कट्टर वैरी नारायण राणे यांना पक्षात घेतले
शिवसेनेने सामना मध्ये आदळ आपट केली वगैरे वगैरे छोटी गोष्ट आहे ,युती तोडली नाही व पहिले पाऊल उचलले नाही काँग्रेस बरोबर
वाचने
14254
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
हस्तर्या
बास ना आता.. वर्ष होऊन गेले
आता हा विषय कधीच संपला आहे...
आमचा विश्वासघात
माझ्या मते सुरा वगैरे कुणी
@साहना- स्वप्नरंजन छान आहे.
In reply to माझ्या मते सुरा वगैरे कुणी by साहना
आणिबाणिला शिवसेनेने
In reply to @साहना- स्वप्नरंजन छान आहे. by अमरेंद्र बाहुबली
शिवसेना किंवा महाराष्ट्राचे
In reply to @साहना- स्वप्नरंजन छान आहे. by अमरेंद्र बाहुबली
भाजपची साथ सोडली म्हणऊण १०
In reply to शिवसेना किंवा महाराष्ट्राचे by साहना
शिवसेनेवर टीका केली म्हणून
In reply to भाजपची साथ सोडली म्हणऊण १० by अमरेंद्र बाहुबली
राणे भुजबळ गेले तेव्हा बाळा
In reply to @साहना- स्वप्नरंजन छान आहे. by अमरेंद्र बाहुबली
त्या ६३ सुद्धा मोदी लाटेमुळेच
In reply to @साहना- स्वप्नरंजन छान आहे. by अमरेंद्र बाहुबली
अरे वा. मोदींविरोधआत लढून
In reply to त्या ६३ सुद्धा मोदी लाटेमुळेच by राजो
कळेल लवकरच.. तेव्हा खद्खदून
In reply to अरे वा. मोदींविरोधआत लढून by अमरेंद्र बाहुबली
काय कळनार?? कधी कळनार?? लवकरच
In reply to कळेल लवकरच.. तेव्हा खद्खदून by राजो
या एक्स्ट्रीमला गोष्टी जातील असं वाटत नाहि
In reply to माझ्या मते सुरा वगैरे कुणी by साहना
सेना समजा कमजोर झाली
मतदारात
In reply to सेना समजा कमजोर झाली by Rajesh188
चारी मुंड्या चित
In reply to सेना समजा कमजोर झाली by Rajesh188
आयडियोलोजी
हो
In reply to आयडियोलोजी by दिगोचि
फडणवीस चारी मुंड्या चित झाले का?
Ideology असे काही नसते
हो का?
In reply to Ideology असे काही नसते by Rajesh188
मतदाराने स्वत:च
पक्ष फुटून वेगळे झालेले आहेत
फक्त
सुरेख, सुवाच्य प्रतिसाद!
In reply to फक्त by शूकरोपम
अहो महाराज, कोणाला सांगताय?
In reply to सुरेख, सुवाच्य प्रतिसाद! by अथांग आकाश
शिवसेना भाजप नेमका सुरा कोणी खुपसला ?
एखादं कार्टं असतं ना ज्याला
या चर्चेच्या निमीत्ताने गूगल ट्रेंड्स
80% लोकांनी नाकारलेला पक्ष म्हणजे शिवसेना...