ट्रंम्फ तात्या निवडणुकीत पडले त्याचं वाईट वाटलं , कसा का असेना त्याचा रोकठोक मतामुळे , किंवा दशहतवादा वरच्या स्पष्ट भूमिकेमुळे म्हणा ,मला आवडायचा राव. अर्थात हे आपलं गरीबाच व्यक्तीगत मत आहे त्यामुळे काही वाद होणार नाहीत अशी अशा...
खरं म्हणजे दिवाळी हा सण कधी पाकिस्तानात साजरा होत नाही पण ह्या वर्षी मात्र तिकडे दिवाळसण अगदी जोरात होणार , त्यांचा लाडला ज्यो , उर्फ हिलाल-ए -पाकिस्तान अध्यक्ष पदावर बसणार. भागो रे... अब और खैरात मिलेगी . अभी मंदिर खुला भी नही और पाकिस्तान कटोरा लेकर खडा ( अगले साल ज्यो भाई का "निशान- ए-पाकिस्तान " एकदम पक्का ).
कुणी म्हणतं की अध्यक्ष कोणीही असला तरी अमेरिका आपली परराष्ट्र धोरण कधी बदलत नाही. झारीतले शुक्राचार्य ती धोरणं ठरवतात म्हणे बुवा पण शेवटी अध्यक्षांकडे काही पॉवर्स असतीलच की..
है साला तुम लोग... पॉवर्स सबके पास होती है ,लेकिन उसे ईस्तमाल करनेवाला चाहिये (हे वाक्य अमिताभ बच्चन च्या टोन मध्ये म्हणावे ही विनंती ) . अचानक मनमोहन जी आठवले.
तो मेहेरबान और कदरदान , नवीन अमेरिकी अध्यक्ष आणी त्यांचा अमेरिका-भारत संबंधांवर होणारा परीणाम ह्या मुद्यावर जाणकार मंडळी ची मतं ऐकायला आवडेल
वाचने
11414
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
हाहा
In reply to मस्त by माईसाहेब कुरसूंदीकर
आपलं मत...
ए पोरान्नो ,लावा रे डीजे
In reply to आपलं मत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चेपु वरून
In reply to आपलं मत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरं म्हणजे दिवाळी हा सण कधी
@गणेशा, तुम्हारा वाईच चुक्या
In reply to खरं म्हणजे दिवाळी हा सण कधी by गणेशा
हो, मला तो इतिहास माहिती
In reply to @गणेशा, तुम्हारा वाईच चुक्या by सतिश गावडे
डीजे चालू आहे , नाचायला या
भारतातल्या लोकांना
बेगानी शादी मे .....
In reply to भारतातल्या लोकांना by भीमराव
+१००१
In reply to भारतातल्या लोकांना by भीमराव
स्कूज मी सर...
In reply to भारतातल्या लोकांना by भीमराव
@ डीबी : एकच नंबर !
In reply to स्कूज मी सर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जो अण्णा आणि त्यांचा जाहीरनामा
सत्यनारायण
हा हा हा
In reply to सत्यनारायण by विनायक प्रभू
जो अण्णा व कमलाबाई
हे ही वाचावे
काहीच्या काही
In reply to हे ही वाचावे by उपयोजक
डाव्या विचाराचा फ्रेंच
In reply to हे ही वाचावे by उपयोजक
हाहा
In reply to डाव्या विचाराचा फ्रेंच by महासंग्राम