प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षी साजरा करूया मेणबत्ती विरहित ख्रिसमस.
मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.
आणी या मधमाशा कशाचे घर बनवतात ? मेणाचे - आणि मेणबत्ती कशाने बनते मेणापासून !
Dr. Humberto Boncristiani (honey bee husbandry applied researcher at the University of Florida Honey Bee Research and Extension Lab) म्हणतात कि एक साडेपाच इंच मेणबत्ती बनवण्यासाठी १३७.४८ मधमाशा चा बळी द्यावा लागतो . ख्रिसमसच्या दिवसात साधारण २३७ अब्ज मेणबत्त्या जगभर विकल्या जातात , तर किती मधमाशा मारल्या जात असतील! आणि यापासून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड फटाक्यांच्या तुलनेत ५७. २२ पटीने जास्त असतो. फटाका ०.३ ग्रॅम तर मेणबत्ती १७.१६६ ग्रॅम.!
मेणबत्त्या अशा प्रकारे वाया घालवू नका, त्या वीज नसलेल्या छोट्या वाड्या वस्त्यांना दान करून त्यांची अंधारलेली घरे तेजोमय करण्यासाठी मदत करा. आजही जगात ४. ७ अब्ज लोक रोज अंधारात रात्र काढतात. विनाकारण पेटवण्यात येणार्या एवढ्या मोठ्या प्रमाणातील मेणबत्त्या १३२ कोटी गरीब लोकांना वर्षभर उजेड देऊ शकेल.
चला तर मग मेणबत्ती रहित ख्रिसमस साजरा करण्यासाठी सर्वांना फॉरवर्ड करा.
वाचने
14294
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय
योग्य वेळी आलेला योग्य लेख..
पण एक शंका.
हा
In reply to पण एक शंका. by कंजूस
लेखाचा हेतु
सध्याच्या काळात बहुतेक
ताजे प्रेत यांना अपसव्य करुन नमस्कार !
In reply to सध्याच्या काळात बहुतेक by चौथा कोनाडा
ताजे प्रेत यांना अपसव्य करुन
In reply to ताजे प्रेत यांना अपसव्य करुन नमस्कार ! by सामान्यनागरिक
माझा विरोध
In reply to ताजे प्रेत यांना अपसव्य करुन नमस्कार ! by सामान्यनागरिक
अतिशय स्तुत्य उपक्रम !
मग
In reply to अतिशय स्तुत्य उपक्रम ! by साहना
पर्यावरण राखणे गरजेचं आहे
युरोपात जेंव्हा मेणबत्त्या
नाव घेतलंय ताजे प्रेत आणि
असा पण एकदा विचार करा
https://www.bbc.com/news
In reply to असा पण एकदा विचार करा by Rajesh188
का
In reply to असा पण एकदा विचार करा by Rajesh188
भारी पोस्ट!!
हे
In reply to भारी पोस्ट!! by उपयोजक
ख्रिसमस ला मेणबत्त्या
बर्फात?
In reply to ख्रिसमस ला मेणबत्त्या by महासंग्राम
नाव
अतिशय वाईट
सहमत.
In reply to अतिशय वाईट by निनाद
परिक्षक
In reply to सहमत. by राघव
आयला हे बरय
प्रेत
In reply to आयला हे बरय by राजेंद्र मेहेंदळे
हेहेहे
In reply to प्रेत by निनाद
सालं, मेणाच्या पुतळ्यांच्या
चला तर
In reply to सालं, मेणाच्या पुतळ्यांच्या by चौथा कोनाडा
सागर गुरव
In reply to चला तर by सॅगी
सागर गुरव
आपले ते फर्निचरवाले राहिले ना
In reply to सालं, मेणाच्या पुतळ्यांच्या by चौथा कोनाडा
बंदी
In reply to आपले ते फर्निचरवाले राहिले ना by बबन ताम्बे