प्रेरणा: मुखदुर्बळ यांची ही कविता कृ. ह. घ्या.
बाई मी गेले मिसळपाववर
लेखणी घेऊन लिहायला
काव्यविभागात कविता सुचली
भुंगा डसल्यासारखी लिहित सुटली….
बाई मी गेली पाकृ विभागात
घेऊन लाटणे हातात
कमीन्या साखरेची बरणीच फुटली
सोडली साखर नी पळत सुटली….
बाई मी गेली काथ्याकुटात
पास नाय मिळाला प्रतिसादाचा
रस्त्यात कंपुबाजांची गर्दी दिसली
कुटला काथ्या अन पळत सुटली…..
बाई मी गेली साहित्य विभागात
पदर खोचुन टीका करायला
पाचकळ लेखांनी नजर विटली
सोडलं साहित्य नी पळत सुटली…..
बाई मी गेली कौल विभागात
सोबत घेऊन पावट्याला
वाटेत त्याला खबर भेटली
तिकडं कवितेची विडंबनं पडली……
संस्थळ सोडलं नी पळत सुटली……
चू भू द्या घ्या ;) ;)
आपला,
मराठमोळा
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3472
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सही रे...
हाहाहा..
अत्युच्च विडंबन रे.
नरेशभौ
In reply to अत्युच्च विडंबन रे. by नरेश_
धमाल!
लय भारी......
जबरा
हाहाहाहा...
हे म्हन्जे लै भारी ;)
हाहाहा....
च्यामारी !
मस्तच
मस्तच
मस्तच