आकाश फाटल तर ठीगळ तरी कुठे कुठे लावायच?
तुला जिथे जमते तिथे लाव, उरलेल्याची काळजी करु नकोस.
इतके दिवस एकटाच होतो.
देखते देखते कारवां बन रहा है.
मिपावर आल्यावर रामदासांशी मैत्री झाली.
पहील्या भेटीतच लक्षात आले की हे रसायन वेगळ आहे.
तीच गोष्ट विजुभौंची.
ही मंडळी आपल्याबरोबर आली तर?
बोलत राहीलो, भेटत राहीलो.
कुठेतरी मनात पक्की गाठ बांधली ह्यांना पण आपल्या सारखेच बोर्डावर तुणतुणे घेउन उभे करायचे.
त्यांच्या दैनंदिन जिवनातुन वेळ देतील की नाही ह्याची शंका होती.
पण 'मराठी- मराठी' ही नुस्ती चर्चा करणारी ही मंडळी नाहीत हे पण नक्की माहीत होते.
फक्त प्रश्न होता तो कधी?
म्हणता म्हणता आलीच की हो वेळ.
दोघेही उभे राहीले.
काय सांगु तुम्हाला.
ते जे काही बोलले, ज्या पद्धतीने बोलले ते अयकुन अंगावर रोमांच उभे राहीले.
खुप आनंद झाला.
सुमारे ७० आकडी संख्या बोर्डा वर लिहुन सुमारे अर्धा तासाने ती तशीच्या तशी परत लिहीणे..
त्यानी फळ्यावर एकदा लिहिलेली संख्या ते दुसर्यांदा पूर्ण लिहुन दाखवेपर्यन्त छातीत धाकधूक होत असते.
अक्षरशः निशब्द केले हो विजुभौ नी.
आपल्याला लक्षात ठेवायला कष्ट घ्यावे लागतात.
विजुभौना विसरायला. ५० वस्तुंची लीस्ट उलटसुलटक्रमाने १ तासाच्या अंतरा सुद्धा सांगु शकतात ते.
विजुभाऊ मुलाना कॉन्सेन्ट्रेशन करायचे ते शिकवतात. जे वाचू ते सगळेच्या सगळे लक्षात कसे ठेवायचे ते शिकवतात. अगदी ५५० पानी पुस्तक सुद्धा पान न पान लक्षात ठेवता येते.
रामदासांबद्दल काय लिहु.
लिखाणातुन जे तुम्हाला रामदास दिसतात ते फक्त १/८
१५० विद्यार्थ्यांना सुमारे एक तास खिळवुन ठेवणे सोपी गोष्ट नाही हो.
रसाळ सोपी भाषा. श्रोत्याना थेट भिडणारी. मंत्रमुग्ध होतात हो पोरे.
या माणसाला नक्की काय काय अवगत आहे याचा पत्ता लागत नाही
वरुन काही चुकत असेल तर सांगा हा नम्रपणा.
जाता जाता: ह्या नंतरचा नंबर बिकाचा. अंदाज नाही खात्री आहे ते पण तेवढेच प्रभावशाली असतील.

वाचने
19069
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
+१
In reply to अभिनंदन by सहज
+१
In reply to +१ by चित्रा
म्या पण
In reply to +१ by मुक्तसुनीत
हेच बोलतो...
In reply to म्या पण by Nile
येक्सलंट
In reply to हेच बोलतो... by अनामिक
छान !!
In reply to येक्सलंट by टारझन
असेच बोल्तो....!
In reply to छान !! by स्वप्निल..
हेच म्हणते..
In reply to असेच बोल्तो....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुलांचे अभिनंदन
अभिनंदन!
अरे वा! छान!
मास्तरसह
मास्तरसह
In reply to मास्तरसह by अवलिया
चांगले काम....
परबूभाय
मान्य
नुसत बोलून नाहि दाखवलत
In reply to मान्य by विनायक प्रभू
अभिनंदन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आपल्या
त्रिदेवां
दंडवत
अभिनंदन...
त्रिदेवांना सा.न.वि.वि.
+१
In reply to त्रिदेवांना सा.न.वि.वि. by jaypal
"अगदी ५५० पानी पुस्तक सुद्धा पान न पान लक्षात ठेवता येते."
यात
In reply to "अगदी ५५० पानी पुस्तक सुद्धा पान न पान लक्षात ठेवता येते." by गोगोल
जरा शिकवा ना
In reply to यात by विजुभाऊ
पेग किंवा लिन्क
In reply to यात by विजुभाऊ
मी स्वतः
In reply to पेग किंवा लिन्क by गोगोल
मान्य की
In reply to मी स्वतः by विजुभाऊ
आदर दुणावला
रामदासकाक
शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा!
एकदम झक्कास!
वा वा प्रभुसर
अरे
ए मास्तरा,
वा वा वा मास्तर!
मास्तर लय भारी!
मास्तर,
.
In reply to मास्तर, by विसोबा खेचर
आरे हॅट
In reply to मास्तर, by विसोबा खेचर
शुभेच्छा!
अभिनंदन
मास्तर पुन्हा कधी करायचा असा
प्रभु मास्तर आणि रामदास
विजुभाऊ
In reply to प्रभु मास्तर आणि रामदास by विजुभाऊ
जुने दिवस आठवले प्रभुमास्तर
कार्य
In reply to जुने दिवस आठवले प्रभुमास्तर by विजुभाऊ
विजुभौ, रामदास, बिका ही
हि स्मरणशक्ती वाढवायच काही
नक्की लिहीतो