Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 11/05/2020 - 18:31
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
मावळतीचा सूर्य "ड"जीवनसत्व देतो का? माहीत नाही. ............ तपासणीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर सर्जन म्हणाले, "तुमची anaesthetist ओळख कशी काय? चांगल्याच गप्पा मारत होता तुम्ही सर्जरी चालू असताना" त्याचे असे आहे, त्यांची मुलगी माझी विद्यार्थिनी, दुसरे म्हणजे तुमच्या तोडफोड च्या आवाजाकडे लक्ष देऊन ब्लड प्रेशर वाढवून घेण्यात अर्थ नव्हता. "ठीक. तो व्हेक्टर ताब्यात राहिल्याने सर्जरी सोपी झाली. तुमचे फेमर फ्रॅक्चर वाईट्ट होते. आता सर्व काम १ वर्षे बंद. एक वर्षानंतर फक्त कॉम्प्लेक्स मध्ये फिरायला हरकत नाही." मला माहित आहे डॉक्टर. ६० टक्के mortality within ६ months. चार महिने तशी काही कमिटमेंट नाही पण डिसेंबर मध्ये ऑफिसला जावेच लागेल. "Do it virtually, physical attendence out of question" ....... चार महिन्याने फॉलो अप ला "You are out of Walker, splendid recovery, but do not get excited. You still need to take it slow for further 8 months." डॉकटर मी ऑफिस जॉईन केले आहे कालपासून. अहो विद्यार्थी कसे सोडू? मावळतीला अजूनही "ड" जीवनसत्व आहे का नाही हे तपासायचे होते.
  • Log in or register to post comments
  • 4460 views

प्रतिक्रिया

Submitted by गवि on गुरुवार, 11/05/2020 - 20:34

Permalink

वाह...

वाह...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 11/05/2020 - 20:55

Permalink

वाह !

मस्त हो सर .... पुन्हा एकदा मिपावर स्वागत. आयडी आणि लेखन पाहुन आनंद झाला. -दिलीप बिरुटे (प्रभुसरांचा जाल विद्यार्थी)
  • Log in or register to post comments

Submitted by बोका on गुरुवार, 11/05/2020 - 21:29

Permalink

पुन्हा एकदा मिपावर स्वागत

प्रभुसरांचे नाव पाहून लगेच लेख उघडला. अपेक्षेनुसारच, वाह !
  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on Fri, 11/06/2020 - 00:49

Permalink

तुमचे जुने लेख शोधून वाचले

  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on Fri, 11/06/2020 - 00:50

Permalink

तुमचे जुने लेख शोधून वाचले

  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on Fri, 11/06/2020 - 00:50

Permalink

तुमचे जुने लेख शोधून वाचले

तुमचे जुने लेख शोधून वाचले आहेत पुन्हा लिहिते व्हा ही कळकळीची विनंती
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Fri, 11/06/2020 - 09:18

Permalink

शॉर्ट आणि स्वीट क्या बात

शॉर्ट आणि स्वीट क्या बात
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 11/06/2020 - 10:44

Permalink

वेलकम ब्याक मास्तर.

वेलकम ब्याक मास्तर. आणि रामदासभाऊना पण आणा आता
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Fri, 11/06/2020 - 10:54

Permalink

क्लास

क्लास
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Fri, 11/06/2020 - 16:28

Permalink

वाह!

वाह!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com