जालावर मुक्तसंचार करताना विविध विषयांवरील व्हिडियो माझ्या पाहण्यात येतात, बर्याच वेळी अश्या व्हिडियों मध्ये उत्तम माहिती तर असतेच परंतु एखाध्या गोष्टी मागच खरं कारण किंवा आपल्या माहित नसलेली माहिती या व्हिडियोतुन आपल्या मिळते. मी जे व्हिडियो पाहत जाणार आहे ते मी या धाग्यात देत जाणार आहे.
हिंदूस्थान हा लष्करी सामुग्री आयात करणार जगातील दुसर्या क्रमांकाचा देश आहे ! कोणी एके काळी आपण मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे निर्यात करायचो पण मग आता आपण आयात का करतो ? शस्त्रास्त्रे आणि त्यांचे सौदे + घोटाळे हे आपल्या देशासाठी नवे नाही, मग नक्की आपण जी शस्त्रे विकत घेतो ती उत्तम दर्जाची असतात का ? वेगवेगळी विमाने घेतो, त्या विमांनाच्या देखभालीची करार करतो तेव्हा नक्की कोण निर्णय घेतो,किंवा कोणी निर्णय घ्यायला हवा असा विचार अनेकांच्या मनात येतात तसे माझ्या मनात येत राहिले आहेत, या विचारात निर्माण होणार्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याच्या प्रयत्नात माझ्या पाहण्यात हे २ व्हिडियो आले.
मदनबाण.....
वाचने
22591
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्हॉट्सअॅप वर अधुन मधुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Afsana Banake Bhool Na Jaana [Full Song] | Dil Diya Haiएके काळी आपण मोठ्या प्रमाणात
कधी ?
In reply to एके काळी आपण मोठ्या प्रमाणात by जेम्स वांड
यंत्र,मंत्र आणि तंत्र ही आपण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Final user trial of Anti tank guided missile NAG tested at pokhran range Todayअच्छा! ही आपली यांत्रीक
In reply to यंत्र,मंत्र आणि तंत्र ही आपण by मदनबाण
ओंमकार चौधरी यांना मी काही
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India test fires 12 missiles in 45 days, sends strong message to China, Pakistanकाही काळा पासुन The Jaipur
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics todayनिकिता तोमर लव जिहाद हत्याकांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India, US to sign landmark defence pact to share high-end military technology, logistics todayमला व्हॉट्सअॅपवर NEWJ या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Twitter apologises for showing Leh, Jammu and Kashmir in Chinaट्विटर नंतर आता सौदीची २०
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pak should be blacklisted by FATF, India stands vindicated after Islamabad’s admission on Pulwama: VK SinghShiv Aroor यांच्या चॅनल ला मी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Watch: Anti-ship missile fired by INS Kora hits target with precise accuracyआज डीआरडीओ ने पिनाका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DRDO testfires advanced version of Pinaka rockets | pinaka missile | pinaka missile test'Zombie' Parasite Fungus
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Watch: 2nd batch of 3 IAF Rafale jets arrive in India from FranceInside a volcano
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India launches earth observation satellite EOS-01, nine other satellitesकाल-परवाच्याला मी दोन गाणी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jennifer Lopez - If You Had My Love (Official Video)बदललेली युद्ध निती आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- J&K: Indian Army Retaliates Against Pakistan Over Ceasefire Violation At LoC [ नापाकिस्तान दरवर्षी आपली दिवाळी खराब करतो आणि आपल्या काही सैनिकांना वीरगती प्राप्त होते. :( ]लव्ह जिहाद आणि व्होरा समिती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ब्रह्मोस मिसाइल का सफल परीक्षण | India Test-Fires Land-Attack Version of BrahMos Missileका झाली Lavasa City Fail?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जवानी जानेमन हसीन दिलरुबा... [ नमक हलाल (1982) ]झाला बोभाटा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- यार बिना चैन कहाँ रे... [ साहेब (1985) ]मी सध्या वाट बघतोय
हे राम !
In reply to मी सध्या वाट बघतोय by कपिलमुनी
प्रियकरा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशे की उम्र प्याले की आखिर बिसात क्या... :- [ प्रेम प्रतिज्ञा [ १९८९ ] ]मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
In reply to प्रियकरा... by मदनबाण
मुंढे केसचा पण व्हीडो येऊं
ग्रह स्थिती आणि त्यांचे परिणाम ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Uttarakhand Avalanche: Rescue Operations In Joshimath Underway१५ ऑगस्ट १९४७ रात्री बारा
In reply to ग्रह स्थिती आणि त्यांचे परिणाम ? by मदनबाण
मस्तच धागा आहे
Indian Durbar (1938) - filmed in Alwar
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kuch Mere Dilne Kaha... :- Tere Mere Sapneहे रोचक वाटले, १९३८ चे असले
In reply to Indian Durbar (1938) - filmed in Alwar by मदनबाण
The MOST VALUABLE PIECE
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kuch Mere Dilne Kaha... :- Tere Mere Sapneइंटरेस्टिंग
In reply to The MOST VALUABLE PIECE by मदनबाण
Our Planet
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pagal Nahi Hona (Official Video) Sunanda Sharma | Sonu Sood | Jaani | Avvy Sra | B2gether | SkyOur planet
In reply to Our Planet by मदनबाण
माझे आवडते अस्त्र BM-21
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pagal Nahi Hona (Official Video) Sunanda Sharma | Sonu Sood | Jaani | Avvy Sra | B2gether | Skyगोईंद्दा आयकत नाय !
गोईंद्दा आयकत नाय !
गोईंद्दा आयकत नाय !
In reply to गोईंद्दा आयकत नाय ! by चौथा कोनाडा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tarasti Hai Nigahen...सुशांतसिंग बद्दल
सुशांतसिंग बद्दल व्हिडीओ बघणे
In reply to सुशांतसिंग बद्दल by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pagal Nahi Hona (Official Video) Sunanda Sharma | Sonu Sood | Jaani | Avvy Sra | B2gether | Sky