आज जवळपास ३ वर्षाने मिपा वर आलो.. खुप मोठा ब्रेक झाला. असो..
लागणारे घटक:
या लॉकडाऊनच्या काळात आणि खासकरून मागील एक महिन्यात विडिओग्राफी वर काम चालू केलं.. त्यामुळे यावेळी फोटोसोबत पाकृ चा विडिओ बनवायचा प्रयत्न केलाय. पहिलाच प्रयत्न आहे.. तो प्रयत्न इथे चिकटवतोय.. काही सूचना असतील तर त्यांचं मनापासून स्वागत..
- १/२ किलो कोळंबी (सोललेली आणि मधला धागा काढलेली)
- 1 टीस्पून. हळद
- 2 टीस्पून. तिखट
- 1 टेस्पून. आलं लसूण पेस्ट
- 100-150 मिली मोहरी तेल
- 1 टेस्पून. मोहरी
- २ टीस्पून. हिंग
- पाऊण कप लसणीचे मध्यम आकाराचे तुकडे
- अर्धा कप आल्याचे मध्यम आकाराचे तुकडे
- 3 टेस्पून. लोणचं मसाला
- चवीनुसार मीठ
- लिंबाचा रस किंवा व्हाईट व्हिनेगर चवीनुसार
- शक्यतो लहान कोळंबी घ्यावीत, चवीला जास्त चांगली लागतात
- आम्ही इथे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला वापरलाय
या लॉकडाऊनच्या काळात आणि खासकरून मागील एक महिन्यात विडिओग्राफी वर काम चालू केलं.. त्यामुळे यावेळी फोटोसोबत पाकृ चा विडिओ बनवायचा प्रयत्न केलाय. पहिलाच प्रयत्न आहे.. तो प्रयत्न इथे चिकटवतोय.. काही सूचना असतील तर त्यांचं मनापासून स्वागत..
वाचने
9708
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो भारी आलाय
कोळंबी जीव कि प्राण.... :)
धन्यवाद
वाह !
धन्यवाद
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारी
धन्यवाद
In reply to भारी by तुषार काळभोर
लोणच्यातून कोळंबी बाजुला काढून नाय
In reply to धन्यवाद by मी_देव
भारी
धन्यवाद
In reply to भारी by प्रसाद_१९८२
कोळंबी साफ कशी करायची हे कोणी
यु ट्युबवर आहे
In reply to कोळंबी साफ कशी करायची हे कोणी by विजुभाऊ