✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सोने... एक हिशोब

ज
जागल्या यांनी
Mon, 04/06/2009 - 23:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4834 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

१३०००

नितिन थत्ते
Mon, 04/06/2009 - 23:33 नवीन
भारतात १३००० टन सोने आहे. जागल्याच्या अंदाजाच्या दुप्पट. (अवांतरः मघाशी हा लेख गायब झाला होता. का बरे?) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

जर भारताला

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 04/07/2009 - 07:57 नवीन
जर भारताला एखादा प्रामाणिक नेता मिळाला भारताला आता प्रामाणिक नेता मिळणार =)) =)) =)) त्याने आवाहन केले.... त्याच्यावर विश्वास दाखवुन प्रत्येक भारतीयाने आपले सोने सरकारी तिजोरीत जमा केलेच तर ....... ! ! ! लोकांनी कष्टाच्या कमाईने घेतलेले सोने सरकार दरबारी का जमा करायचे हे नोकरशाह त्यात पण भ्रष्टाचार करतील ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

मला पण आवड

पर्नल नेने मराठे
Tue, 04/07/2009 - 09:59 नवीन
मला पण आवड आहे सोन्यात गुन्तवायची......;;) चुचु
  • Log in or register to post comments

जगात

चिरोटा
Tue, 04/07/2009 - 10:20 नवीन
जगात सर्वात जास्त सोने भारतासारख्या देशात आहे हे वाचून आस्चर्य वाटले होते.जमिनीचे भाव वर खाली होतात्,स्टॉकवालेपण डुबतात पण सोन्याचे भाव सहसा वाढतच जातात.सोन्यात गुन्तवणूक कायमच फायदेशीर ठरते.सरकारी निर्बन्धान्मुळे पुर्वि दुबई,मस्कतहून सोन्याची बिस्किटे आणायची फॅशन होती. सगळ्यानी सोने जमा केले तर त्याचे करायचे काय? बाहेर कुठ्ला देश ते विकत घेणार्?सोन्याचे वेड भारतातच जास्त आहे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

सरकारी

पर्नल नेने मराठे
Tue, 04/07/2009 - 10:28 नवीन
सरकारी निर्बन्धान्मुळे पुर्वि दुबई,मस्कतहून सोन्याची बिस्किटे आणायची फॅशन होती. हल्लि ५ किलो आणू शकता ;;) चुचु
  • Log in or register to post comments

एक-दोन

दशानन
Tue, 04/07/2009 - 11:17 नवीन
एक-दोन किलो सोने गिफ्ट म्हणून माझ्याकडे पाठवा ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

एक-दोन

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 04/07/2009 - 11:27 नवीन
एक-दोन किलो सोने गिफ्ट म्हणून माझ्याकडे पाठवा पहिली आमच्या डॉलरची सोय करा मग तुम्हाला आम्ही सोन देउ २ - ३ किलो सोन गिफ्ट ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

जागल्या

सँडी
Tue, 04/07/2009 - 10:37 नवीन
जागल्या भौ, आपल्या बप्पी लाहीरी साहेबांच्या अंगावरचे ७०-८०किलो सोने पण मोजा तुमच्या हिशोबात. ;) -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

हा हा हा

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 04/07/2009 - 15:01 नवीन
आपल्या बप्पी लाहीरी साहेबांच्या अंगावरचे ७०-८०किलो सोने पण मोजा तुमच्या हिशोबात.. त्याच स्वत: च एव्हढ वजन आहे का ?? हा हा हा. बाकी आपल्या त्या सोन्यापेक्षा "भारतात" सोन्याहुन जास्त भाव असणारी लोक्स आहेत्,त्या॑चा वापर कर म्हणाव "प्रामाणीक" नेत्या॑ना.. सुहास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी

असे

चिरोटा
Tue, 04/07/2009 - 15:13 नवीन
असे झाले तर सोन्याहून पिवळे!! कसे? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

अबबबब

सुनील
Tue, 04/07/2009 - 15:21 नवीन
अबबब!!! भारतात इतके सोने तर सोन्याची लंका असलेल्या श्रीलंकेत किती सोने असेल? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मोना... कहा

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/07/2009 - 15:36 नवीन
मोना... कहा है सोना ? परा लायन ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

लायन?

नितिन थत्ते
Tue, 04/07/2009 - 21:10 नवीन
लायन नाही परासाहेब, लॉयन. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प्रामाणिक नेता....

हर्षद आनंदी
Tue, 04/07/2009 - 15:49 नवीन
जर भारतीय नागरीक प्रामाणिक असतील, बनायचा प्रयत्न करतील तर नेते काही प्रमाणात प्रामाणिक असतील... इथे तर सगळाच आनंद आहे. सोने म्हणाल तर त्याची क्रेझ भारतात पुर्वापार पासुन चालत आली आहे. प्रथम शोध व वापर इथेच झाला आणि इथुन लुटुन जे काही नेले.. त्यावर बरेच लोक मोठे झालेत... बाकी १३००० टन सोने.. स्विस १५०० अरब $ ऐकायला छानच वाटते आहे...
  • Log in or register to post comments

भारताची

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 04/07/2009 - 21:24 नवीन
भारताची एकुण लोकसंख्या १०० कोटी आहेच.. १) एकुण स्रीया ५० कोटी = प्रत्येकीकडे किमान १ तोळा असेलच
साफ असहमत. भारतात ५०% स्त्रिया आहेत हे मान्य नाही. भारतातली बेरोजगारी, भूकबळी, निरक्षरता, शेतकर्‍यांच्या आत्महत्या पहाता प्रत्येकीकडे किमान १ तोळा असेलच हे पटत नाही. अतिशय सोपी, व्यवहार्य एस.आय. एककं (ग्रॅम, लिटर, सेकंद, इ.) असताना तोळा, मासा अशी एककं सोन्यासाठी का वापरतात? सोन्याच्या गप्पा सुरू झाल्या की आधी बोटं मोडावी लागतात ना!! असो, हे सोनं बाजारात आलं तर अर्थव्यवस्थेत कसा काय फरक पडेल याचा उहापोह आला असता तर मत नोंदवणं शक्य होतं. अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments

सहमत

नितिन थत्ते
Tue, 04/07/2009 - 22:39 नवीन
अदितीशी सहमत. अवांतरः माणसे वास्तवापासून इतकी दूर कशी असतात? खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आकडेवारी

विसोबा खेचर
Wed, 04/08/2009 - 07:52 नवीन
आकडेवारी अंमळ ढोबळ वाटते आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

कोणीतरी...

एकलव्य
Wed, 04/08/2009 - 09:48 नवीन
... समुद्रात किती सोने आहे त्याचाही हिशेब मांडा रे आता.
  • Log in or register to post comments

जर भारताला

काजुकतली
Wed, 04/15/2009 - 13:48 नवीन
जर भारताला एखादा प्रामाणिक नेता मिळाला व त्याने आवाहन केले.... त्याच्यावर विश्वास दाखवुन प्रत्येक भारतीयाने आपले सोने सरकारी तिजोरीत जमा केलेच तर ....... ! ! ! हम्म्म्म्म्म्म हे सगळे खरेच घडो, माझ्या ह्या जन्मातच...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा