मी होस्टमॉन्सटर सुचविल किंवा ब्ल्युहोस्ट , दोघेही एकाच कंपनीचे आहे. सॉलीड ओव्हरसेलींग करतात मात्र तुझ्या गरजा पाहल्यास अतिशय उत्तम. म्हणजे तुला हवे त्यापेक्षा जास्त देताहेत. होस्टमॉन्स्टरला जात असशील तर डिस्काऊन्ट कुपन सुध्दा शोधता येईल.
www.hostmonstor.com
www.bluehost.com
www.midphase.com
येथे अनलिमीटेड डोमेन नेम ठेवतायेतात. म्हणजेच एका अकाउन्टला दहा सुध्दा साईट्स चालवता येतील.
सबडोमेन हवे तेवढे :)
--**सगळ्यात मह्त्वाचे - चांगली सेवा/सपोर्ट आणि अखंडीत सेवा.
साधारणत: तुझ्या गरजा बघता यातही काही अडचण येऊ नये. मात्र एक लक्षात ठेव की हे लोक ओव्हरसेलींग करत असल्यामुळे सिपीयु वापर मर्यादा खूप कसोशीने पाळतात. ताबडतोब साईट स्सपेन्डेडचा संदेश येतो. :(
तुझ्या गरजेत (५) डाटाबेस असल्यास उत्तम
चे ऑप्शन असल्यामुळे तुला ह्या सर्व बाबींची काळजी करण्याची गरज नाही.
अधीक काही शंका असल्यास विचार.
एक सुचवतो.
तुझ्या गरजा कमी आहेत त्यामुळे या बजेटमधे भारतीय सेवा दात्यांच्या सेवा तुला घेता येतील. त्या एवढ्या ओव्हरसेल करत नाहीत मात्र सपोर्ट चांगला असतो. फोन करून सरळ बोलता येते.
संदर्भासाठी...
www.webhostingtalk.com
( टीप : वरील कुठलेही संकेतस्थळ माझे नाही किंवा कुठल्याच संकेतस्थळासाठी मी काम करीत नाही. माझा अनुभव व नेटवर अवांतर वाचनातून माझी मते येथे देत आहे.)
नीलकांत
मोठे सेवा-दाते मलाही माहित आहे, अगदी त्यांच्या बेंचमार्क्ससकट -- पण माझ्या गरजांच्या मानाने, त्यांचे दर फार जास्त आहेत. मी आता वर्षाला २०-२५ हजार नाही खर्च करणार ह्यासाठी.
माझा net4domains चा अनुभव गेले ७-८ वर्ष फार चांगला होता, पण आता बघतो तर त्यांनी खुपच दरवाढवले आहेत (अशा गोष्टींमधे दर खर तर कमी होतात) शिवाय सपोर्ट फक्त नवीन खरेदीच्या वेळेस मिळतो...पॅकेज बदलल्यामुळे माझे २ मेल आय. डी.. डिलीट केले. :(
MX records, sub-domain ह्या गोष्टी समजतच नाही त्यांना बर्याच वेळा. इतर भारतीय सेवा दाते माहित आहेत का? तसे net4domains सगळ्यात विश्वसनीय आहे, पण आता वैतागलो आहे त्यांना!
net4domains सगळ्यात विश्वसनीय आहे, पण आता वैतागलो आहे त्यांना!
सगळ्यात फालतू !
:)
GoDaddy.com हा ट्राय करा.
www.3ix.in हा जरा नवीन आहे पण सुविधा कमी रेट मध्ये आहेत !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
गो हिंदी डॉट कॉमला भेट देऊन पहा.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
प्रतिक्रिया
१.
यातील ...
.
भारतीय सेवा दाते
net4domains
...
1 & 1
गंमत...
असा दावा न करणारा सेवा दाता पाहण्यात आहे का?
indialinks.com
मनिषराव
२००८ चा हा धागा आहे
एनी अपडेट्स