✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रेम म्हणजे प्रेम असत!

म — मालविका, Wed, 09/16/2020 - 17:27
प्रेम म्हणजे प्रेम असत, पण तुमचं आमचं वेगळं असतं… तुमचं प्रेम बुलेट, bmw वर असतं, तर माझं प्रेम Btwin, Trek वर असतं… तुमचं प्रेम मॅक डी तल्या बर्गर वर असतं, तर माझं प्रेम सब वे तल्या सॅलड वर असत… तुमचं प्रेम इंस्टाग्राम वर असतं, तर माझं प्रेम Strava वर असतं… तुमचं प्रेम मोची नि H &M वर असतं, तर माझं प्रेम Decathlon वर असतं… तुमचं प्रेम सिल्क आणि कॉटन वर असतं, तर माझं प्रेम ब्रीदेबल जर्सी वर असतं… तुमचं प्रेम INOX, सिनेपोलिस वर असतं, तर माझं प्रेम BRM, RAAM वर असतं… तुमचं प्रेम मॉर्निंग वॉक वर असतं, तर माझं प्रेम मॉर्निंग राईडवर असतं… तुमचं प्रेम बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड वर असतं, तर माझं प्रेम माझ्या सायकलवर असतं.. तुमचं प्रेम छानच असतं पण माझं प्रेम वेगळंच असतं… प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण तुमचं आमचं वेगळं पण असतं… –धनश्रीनिवास

प्रतिक्रिया द्या
1364 वाचन

💬 प्रतिसाद (1)

तुमचं आमचं सेम असत!

अन्या बुद्धे
Wed, 09/16/2020 - 18:14 नवीन
तुमचं आमचं सेम असत!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा