काल मुख्यमंत्री ठाकरे जी यांनी जनतेसाठी भाषण केले ते तुम्ही सर्वांनीच पाहिले ऐकले.
ते काल जे बोलले त्यात काहीच ठोस असे काहीच नव्हते.
त्यांच्या भाषणात ओज कधीच जाणवत नाही. भाषणातला साधेपणा आवडायचा . त्यात सच्चेपणा वाटयचा.
काल जे जाणवले ते म्हणजे या पूर्वी ते इतके अगतीक होऊन कधीच बोलले नाहीत.
अर्ध्या तासाच्या त्यांच्या भाषणात महाराष्ट्राला भेडसावणारे प्रश्न / कोविड रुग्णांना होणारी खाटांची गैरसोय. याबद्दल ते काहीच बोलले नाहीत.
सरकार चे खरे प्रयत्न काय चालू आहेत याबद्दल संदिग्ध अवस्थेत ठेवले.
दुसरे म्हणजे काल त्यांच्या भाषणातुन जे जाणवले ते हे की हे मराठा आरक्षण चिघळेल चळवळ चिघळेल या भीतिने ते ग्रासले होते.
त्यांचे भाषण ऐकून तुमचे काय मत आहे ते सांगा. साधकबाधक पण निकोप चर्चा होऊ देत.
त्यांचे संपूर्ण भाषण या इथे सापडेल
उद्धव ठाकरें जी ची प्रशासनावर पक्कड सुटली आहे हे जाणवले.
घरी बसून काम करणे ही कदाचित त्याची तब्येतीमुळे मर्यादा असू शकेल मात्र त्या ऐवजी शिवसेनेचा एखादा चांगला प्रतिनिधी पाठवता आला असता.
ठाकरे जी ची ना त्यामुळे ग्राउंड रिपोर्ट सहज मिळु शकतो. प्रशासकीय अधिकार्यांना त्यांचा धाक ही बसू शकतो
आश्चर्य याचे वाटते की शिवसेनेला त्यांच्या पक्षात एकही लायक मंत्री/ सदसय मिळू नये.
विरोधी पक्षात असताना देखील वाजपेयी नी नरसिंह रावांच्या विनंतीला आणि देशाच्या त्या वेळच्या गरजेला ओळखून सहकार्य केले होते
सेनेला स्वतःच्या पक्षात असा कोणीच नेता गवसू नये हे नवल आहे पण इतर पक्षातही जनतेशी थेट संपर्क साधेल असा कोणीच मित्र मिळू नये यात उद्धव ठाकरें जी यांच्य मर्यादा समजून येतात.( खरे तर हे काम आदित्य ठाकरे जी ही करू शकले असते. )
कालच्या भास्।अणातून एकूणच असे चित्र समोर येतेय की शिवसेनेचे सगळेच मंत्री जनतेसमोर येत नाहिय्येत. केवळ राऊत आक्रस्ताळी भाषणे ठोकताहेत. उद्धव ठाकरे जी अगतीक होऊन सगळे नुसते पहात आहेत. व्रुद्ध लियर प्रमाणे
वाचने
20778
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
सम्पादक साहेबान्ना वचक बसावला
सेनेला स्वतःच्या पक्षात असा
'आपल्याला करोनाचा "कोथळा"
.
In reply to 'आपल्याला करोनाचा "कोथळा" by प्रसाद_१९८२
वरच्या माणसावर लय लक्ष
In reply to . by Gk
छान
In reply to वरच्या माणसावर लय लक्ष by बाप्पू
छान
In reply to छान by Gk
+१००
In reply to छान by Gk
फारच छान
In reply to छान by Gk
ते उद्याच्या सामना मध्ये वाचा
In reply to 'आपल्याला करोनाचा "कोथळा" by प्रसाद_१९८२
हे दररोजचे आहे..
In reply to ते उद्याच्या सामना मध्ये वाचा by बाप्पू
मला एकदा मुख्यमंत्री करा प्लीज
उद्घव ठाकरे चा व्हिडिओ बघितलं
भोग आता उद्धवा
In reply to उद्घव ठाकरे चा व्हिडिओ बघितलं by Rajesh188
बाकी दोन पक्ष कुठेही दिसणार
काय सांगता ?
In reply to बाकी दोन पक्ष कुठेही दिसणार by बाप्पू
तुम्ही माझा प्रतिसाद परत
In reply to काय सांगता ? by Gk
छान
In reply to तुम्ही माझा प्रतिसाद परत by बाप्पू
खरं की काय??
In reply to काय सांगता ? by Gk
छान
In reply to खरं की काय?? by सॅगी
आम्हाला सगळे सारखेच
In reply to छान by Gk
हे महत्वाचं
In reply to छान by Gk
तुम्ही लांगुलचालनाच्या धोरणाचे लाभार्थी दिसताय.
In reply to काय सांगता ? by Gk
का ?
In reply to तुम्ही लांगुलचालनाच्या धोरणाचे लाभार्थी दिसताय. by डीप डाईव्हर
आधी शक्यताही दिसत नव्हती, गेल्या सात वर्षात किमान
In reply to का ? by Gk
आधी शक्यताही दिसत नव्हती, गेल्या सात वर्षात किमान
In reply to का ? by Gk
छान
In reply to आधी शक्यताही दिसत नव्हती, गेल्या सात वर्षात किमान by डीप डाईव्हर
.
In reply to आधी शक्यताही दिसत नव्हती, गेल्या सात वर्षात किमान by डीप डाईव्हर
शिवसेने सारखे व्यक्तिपूजक
व्यक्तिपूजक पक्ष शेवटी अश्याच
Bjp व्यक्ती पूजक नाही
"पण कोणता ही पक्ष असू ध्या
In reply to Bjp व्यक्ती पूजक नाही by Rajesh188
नावडतीचे मीठ
.
.
In reply to . by Gk
मला एकच विचारायचे आहे
आता पर्यंत शिवसेना च्या
In reply to मला एकच विचारायचे आहे by Rajesh188
महाराष्ट्र मध्ये पाय रोवले. -- पाय रोवले ?? तुमचा अभ्यास दांडगा आहे. तरिही तुमच्या माहितीकरता सांगतो की ज्यावेळी महाराष्ट्रात शिवसेनेचा एक ही आमदार नव्हता त्यावेळी भाजपाचे, महाराष्ट्रातील विविध भागातून १४ आमदार निवडुन आले होते. आणि त्यांच्या बरोबर शिवसेना देखील नव्हती.पाय रोवले
In reply to आता पर्यंत शिवसेना च्या by प्रसाद_१९८२
खिशात राजीनामे
In reply to पाय रोवले by Rajesh188
राजीनामे फक्त दाखवायला
In reply to खिशात राजीनामे by चौकस२१२
...
In reply to खिशात राजीनामे by चौकस२१२
आणि वर काय ढोंग तर "
In reply to खिशात राजीनामे by चौकस२१२
आणि वर काय ढोंग तर " बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली"-- बाळासाहेब कॉंग्रेसबद्दल काय म्हणाले होते, हे कॉंग्रेसी विसरलेले दिसतात. म्हणून अशी विधाने ते करत आहेत. --याच अनुषंगाने
In reply to आणि वर काय ढोंग तर " by प्रसाद_१९८२
पाय रोवले
In reply to आता पर्यंत शिवसेना च्या by प्रसाद_१९८२
प्रश्न सोप्पा आहे पण त्याचे उत्तर महाकठीण
In reply to मला एकच विचारायचे आहे by Rajesh188
.
In reply to प्रश्न सोप्पा आहे पण त्याचे उत्तर महाकठीण by डीप डाईव्हर
औरंगजेब आधी गुजरातचा सुभेदार
In reply to . by Gk
छान
In reply to औरंगजेब आधी गुजरातचा सुभेदार by सुबोध खरे
तुम्ही दर १४ तारखेला वाढदिवस
In reply to छान by Gk
आपले भांडण एकमेकांशी नाहिय्ये