मित्रानो वेलनेस लाईफ कोच म्हणून एक नवीन मिशन हातात घेतोय.
" स्ट्रेस मॅनेजमेंट " स्ट्रेस ताण तणाव यामुळे बरेच काही घडते आणि बिघडते देखील.
"स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणारांसाठी तो कायमचाच गळ्यात पडलेला असतो
काही जणांसठी कामाचा ताण प्रेरक असते. तर काहींसाठी तो मनस्वास्थ्य बिघडवणारा उत्पात घडवतो.
मनस्वास्थ्य बिघडते तब्येतीची वाट लागते. हाय ब्लड प्रेशर, पाठ दुखी, संताप , फ्रस्ट्रेशन डिप्रेशन , डायबिटीस , हार्मोनचे संतुलन बिघडणे , दारू सिगरेट सारखी व्यसने असे बरेच काही होते.
या साठी एक मिशन हातात घेतोय. स्ट्रेस कमी करण्याचे . खास करून माहिती तंत्र क्षेत्रातील मित्रांचे .आयुष्य सुखकर करण्याचे.
तुम्हाला. तुमच्या मित्रांना वर्क स्ट्रेस संदर्भात काही शंका / प्रश्न असतील तर विचारा.
त्यांचे सोल्यूशन द्यायचा प्रयत्न करेन रोज. इथेच.
शक्य असेल तसे फेसबुक लाईव्ह वरुन किंवा टेक्स्ट पोस्ट करूनही देईन.
विजयकुमार शाह
फ्रीडम लाईफ कोच फॉर वेलनेस.
वर्गीकरण
वाचने
25855
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा! मस्त! उपयुक्त माहिती
आपले प्रश्न विचारावेत
कामाचा ताण येण्याचं एकमेव कारण
+१००
In reply to कामाचा ताण येण्याचं एकमेव कारण by संजय क्षीरसागर
संक्षि. तुमची समस्या सांगा.
In reply to कामाचा ताण येण्याचं एकमेव कारण by संजय क्षीरसागर
@ विजुभाऊ : संक्षि. तुमची समस्या सांगा ?
In reply to संक्षि. तुमची समस्या सांगा. by विजुभाऊ
सर्वज्ञानी संक्षी
In reply to @ विजुभाऊ : संक्षि. तुमची समस्या सांगा ? by संजय क्षीरसागर
बराच विचार करतोय.. थोडे
In reply to कामाचा ताण येण्याचं एकमेव कारण by संजय क्षीरसागर
तो वेस्टर्नसनी डिवेलप केलेला
In reply to कामाचा ताण येण्याचं एकमेव कारण by संजय क्षीरसागर
@ चौकस२१२ : सर्वांना समजेल असं उदाहरण देतो
In reply to तो वेस्टर्नसनी डिवेलप केलेला by चौकस२१२
पाश्चात्यांनी काम स्टँडर्डाइज
In reply to @ चौकस२१२ : सर्वांना समजेल असं उदाहरण देतो by संजय क्षीरसागर
1) माझं स्ट्रेस येण्याचं एक
@ बाप्पू : कामावर फोकस न होणं किंवा काम पुढे ढकलणं
In reply to 1) माझं स्ट्रेस येण्याचं एक by बाप्पू
@ संक्षी.
In reply to @ बाप्पू : कामावर फोकस न होणं किंवा काम पुढे ढकलणं by संजय क्षीरसागर
@ बाप्पू : कामात वाकबगार असणार्याची ग्रोथ होते,
In reply to @ संक्षी. by बाप्पू
Hmm.
In reply to @ बाप्पू : कामात वाकबगार असणार्याची ग्रोथ होते, by संजय क्षीरसागर
@ बाप्पू :
In reply to Hmm. by बाप्पू
हे इतकेही सरळ सरधोपट
In reply to @ बाप्पू : कामावर फोकस न होणं किंवा काम पुढे ढकलणं by संजय क्षीरसागर
संक्षी, विजुभाऊ,
In reply to हे इतकेही सरळ सरधोपट by विजुभाऊ
सर्वांना एकच प्रतिसाद देतो
In reply to संक्षी, विजुभाऊ, by बाप्पू
बाप्पू, ही समस्या थोडी अधिक
In reply to 1) माझं स्ट्रेस येण्याचं एक by बाप्पू
क्या बात है योगेश.
In reply to बाप्पू, ही समस्या थोडी अधिक by कानडाऊ योगेशु
बप्पौ मला समजल्या त्यानुसार
काय मार्ग आहेत??
In reply to बप्पौ मला समजल्या त्यानुसार by विजुभाऊ
@ लड बाप्पू : पहिलाच बॉल सॉलीड गुगली टाकलाय !
In reply to काय मार्ग आहेत?? by बाप्पू
विजुभाऊ नवीन उपक्रमास हार्दीक शुभेच्छा!
शुभेच्छा....!
लोकशाही" चे दडपण येत
एक शंका विजुभौ
करारावर काम करणार्यांवर
In reply to एक शंका विजुभौ by चौकस२१२
"आणि जास्त सुरक्षीतता" हे
In reply to करारावर काम करणार्यांवर by शाम भागवत
आय टी मधे काम करणारांचे
In reply to एक शंका विजुभौ by चौकस२१२
'"स्ट्रेस" खास करून
In reply to एक शंका विजुभौ by चौकस२१२
माझा फॉर्म्युला ..
"त्यांचे सोल्यूशन द्यायचा
बाप्पू मला समजल्या त्यानुसार
धन्यवाद विजुभाऊ.
In reply to बाप्पू मला समजल्या त्यानुसार by विजुभाऊ
"स्ट्रेस" खास करून इंफॉर्मेशन
एकूण मिपाकरांनी स्ट्रेसवर मात
या प्रकरणात महोदय संक्षी
@ सनईचौघडा : निम्मं बरोबरे !
In reply to या प्रकरणात महोदय संक्षी by सनईचौघडा
आदरणीक संक्षी काका
In reply to @ सनईचौघडा : निम्मं बरोबरे ! by संजय क्षीरसागर
उंटावरून शेळ्या हाकणारे कधीच
In reply to आदरणीक संक्षी काका by विजुभाऊ
तुमच्या चौफेर आणि सर्वज्ञात
In reply to आदरणीक संक्षी काका by विजुभाऊ
@ विजुभाऊ : मन हा विषय मी आरपार केला आहे.
In reply to आदरणीक संक्षी काका by विजुभाऊ
बाप्पु
मित्रानो वेलनेस लाईफ कोच
उपक्रम स्तुत्य आहे
उपक्रम स्तुत्य आहे
आज सकाळीच एक घटना घडली
वामन देशमुख -- आळशीपणा -
हे सगळे विषय नीट लिहायचे तर
In reply to वामन देशमुख -- आळशीपणा - by विजुभाऊ
हे सगळे विषय नीट लिहायचे तर
चांगली चर्चा चालू आहे.
मुटके साहेब प्रतिसाद आवडला.
हा हा, यावरून आठवले.
In reply to मुटके साहेब प्रतिसाद आवडला. by कानडाऊ योगेशु
हे विसरले नाही ना?
उपयोजक साहेब
आपल्याकडे वय जसे वाढेल तसे
In reply to उपयोजक साहेब by विजुभाऊ
यातून मार्ग काय?
मुटके साहेबांचा प्रतिसाद
खरे तर भारतीयांना अध्यात्माचा
समजवणार कसं?
अजून एक
कोअरमध्ये आय.टी पेक्षा पगार
In reply to अजून एक by उपयोजक
+1
In reply to अजून एक by उपयोजक
मदत हवी आहे
मृदुला ताई हे तिथे
अवांतरः अजुन एक लाँगफॉर्म ,
In reply to मृदुला ताई हे तिथे by विजुभाऊ
क्षेत्र कोणतेही असू ध्या.
कंपनीतील अंतर्गत राजकारण /
कंपनीतील राजकारण बोलबच्चनगिरी
In reply to कंपनीतील अंतर्गत राजकारण / by विजुभाऊ
भारी धागा !!
( ज्याला आमचे मित्र - करुन सवरुन भागला अन देव'पुजे'ला ला लागला असे म्हणतात. =)))) )
खरेच कंटाळा आहे सगळ्याच गोष्टींचा. म्हणजे असे नाही की जमत नाही म्हणुन कंटाळा. असे नाही , इन जनरल लेथार्जी आली आहे . माझ्या क्षेत्रात, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स , मशीन लर्निंग , डेटा सायन्स सगळं जमतंय की व्यवस्थित , पण त्यात नवीन काही शिकायची इच्छा होत नाही. अगदी फायनान्स मध्येही करोना रिसेशन मध्ये माझा फोलियो ग्रीन आहे , तेही डार्क ग्रीन, पण तो वाढवायची इच्छा होत नाही. घरीही तेच. श्रावणात दर शुक्रवारी घरी पुरणाचा स्वयंपाक होता पण खरं सांगतो मला जेवढा आनंद दालखिचडीतुन होत होता तेवढाच पुरणपोळीतुन होत होता. आता काहीच करावंसं वाटत नाही , असं वाटतं की मस्त यवतेश्वरच्या पठारावर , गवतात पडुन राहावं अन निळ्याशार आकाशात तंरंगत जाणार्या ढगातील आकार शोधत बसावं बस्स्स. अर्थात ह्यात, ह्या विचारचक्रात, काही थोडाफार करोना इफेक्ट आहे, रुटीनचा आळस आलाय, ब्रेक पाहिजे , हे मलाही जाणवत आहे पण सध्यातरी त्याला पर्याय नाही, त्यामुळे मी करोना संपुर्ण संपेपर्यंत म्हणजे अजुन १- २ वर्षे लागली तरीही बेह्हत्तर, पण तोवर अगदी शांत बसायचे , कोणताही साधासा देखील निर्णय घ्यायचा नाही असे ठरवले आहे . पण तरीही ह्या कॉम्प्लेसन्सी / लेथार्जी बद्दल तुम्ही काय सुचवाल ?तुमचा प्रॉब्लेम नोट केलाय
चांगल्या मार्गदर्शनाबद्दल