विनोद हे अतिउत्साहाचे फलित आहे.सोप्या शब्दात आनंद, खोडकरपणा यांचा भावनावेग वाढला की विनोदनिर्मिती होते. भारतात याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच टीकटॉकचे सर्वाधिक वापरकर्ते हे भारतात आहेत. भारतात वैज्ञानिक/तांत्रिक संशोधनाचे प्रमाण कमी आहे पण विनोदी चित्रपटांची संख्या मात्र भरपूर आहे.भारतातल्या कोणत्याही भाषेत बनणार्या सिनेमांमधे विनोदी सिनेमांची संख्या ही लक्षणीय असते. व्हॉटसअॅपवरसुद्धा नवीन काही उपयुक्त शिकण्यासंबंधी समूह असेल तर तिथे लोकांना वेळ फार कमी असतो पण तेच जोक्स, मेमे,विनोदी gif, स्टीकर हे मात्र विनाविलंब फॉरवर्ड केले जातात. कारण हॅ हॅ हॅ हू हू हू करायला फार श्रम पडत नाहीत.काय साध्य होतं अशा हॅ हॅ हॅ हू हू हू मधून? खरंतर काही क्षणांची करमणूक ही समजण्यासारखी आहे पण सतत त्याच ट्रान्समधे राहणं हे मात्र नुकसानकारक आहे.विनोदामुळे वेळेचा अपव्यय होतो.विनोद न केल्याने आजपर्यंत कोणाला अॉफिसात साहेबांचा अोरडा खावा लागल्याचे उदाहरण नसावे पण कामाबाबत गंभीर नसल्यास किंवा अंडर पर्फॉर्मर असेल तर मात्र साहेबांची खप्पामर्जी झाल्याची किंवा नोकरीवरुन काढल्याची उदाहरणे बरीच आहेत.
वाचने
15695
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठीक आहे....
मुळात ताण येतोच का?
In reply to ठीक आहे.... by Nitin Palkar
सर्व आनंदाची आहुती दिल्या नंतर
In reply to मुळात ताण येतोच का? by उपयोजक
विनोद म्हणण्यापेक्षा
सोडा , गंभीर चर्चा , हे पहा =))))
आणि हे ही पहा
In reply to सोडा , गंभीर चर्चा , हे पहा =)))) by प्रसाद गोडबोले
बापरे, काही लोक खरंच खूप
समस्या न सुटणे
In reply to बापरे, काही लोक खरंच खूप by वीणा३
तुमचे शरीर निरोगी असण्याला प्रसन्न मन कारणीभूत असते
Rajesh188
In reply to तुमचे शरीर निरोगी असण्याला प्रसन्न मन कारणीभूत असते by Rajesh188
नाही पटत. तुमच्या लाईट मूड
टोमणे
In reply to नाही पटत. तुमच्या लाईट मूड by प्रकाश घाटपांडे
स्वभाव आणि करमणुक ह्या दोन्ही गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत.
+१
In reply to स्वभाव आणि करमणुक ह्या दोन्ही गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत. by टर्मीनेटर
टर्मीनेटर
In reply to स्वभाव आणि करमणुक ह्या दोन्ही गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत. by टर्मीनेटर
चर्चा प्रस्ताव.. विस्कळीत
अरे देवा! काय करायचं आहे एवढा
@ रातराणी
In reply to अरे देवा! काय करायचं आहे एवढा by रातराणी
असले फालतु धागे काढुन आपला
न वाचण्याचा
In reply to असले फालतु धागे काढुन आपला by दुर्गविहारी
इथे मोदींचा काय संबंध आह? कि
In reply to न वाचण्याचा by उपयोजक
हा प्रतिसाद
In reply to इथे मोदींचा काय संबंध आह? कि by दुर्गविहारी
विनोद हा खरेतर गांभीर्याने
विनोद
१००% सहमत
:(
In reply to १००% सहमत by ज्ञानोबाचे पैजार
आपण गंभीर राहून काय प्रगती केली
गंभीर होऊन 2००७ अन् 2०११ चे
त्याला गंभीरपणा म्हणत नाहीत..
In reply to गंभीर होऊन 2००७ अन् 2०११ चे by सुखी
Gautam ho...
In reply to त्याला गंभीरपणा म्हणत नाहीत.. by आनन्दा
गंभीर व्यक्तींना
Rajesh188
In reply to गंभीर व्यक्तींना by Rajesh188
तुम्ही हे कोठल्या जोरावर लिहिले आहेत ते सांगा की
In reply to Rajesh188 by उपयोजक
दोन आणे
दोन आणे
दोन आणे
लग्न
जगायचं कसं
एखाद्याला कण्हत कण्हत सुख
In reply to जगायचं कसं by सुबोध खरे
एखाद्याला कण्हत कण्हत सुख मिळत असेल तर?
In reply to एखाद्याला कण्हत कण्हत सुख by आनन्दा
विनोद म्हणजे...
अत्यंत विनोदी धागा..
गैरसमज नको
काही बाबतीत हे खरे आहे.
In reply to गैरसमज नको by उपयोजक